cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

मराठी व्याकरण (Official)™

★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट ➥ TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज 30 सराव प्रश्न 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ अत्यंत महत्वाचे 80,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत

Больше
Рекламные посты
96 262
Подписчики
+8724 часа
+6507 дней
+1 74530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

‘ विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वी सामान्यतः शब्दांचे ……….होते.’Anonymous voting
  • विशेषरूप
  • सामान्यरूप
  • अनेकवचन
  • विग्रह
0 votes
दुसर्‍याचे दुःख पाहून कळवळणारा, याबद्दल एकच शब्द सुचवा?Anonymous voting
  • कनवाळू
  • दुःखी
  • कंटाळवाणा
  • केविलवाणा
0 votes
बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द निवडा.?Anonymous voting
  • सुभाषित
  • सुविचार
  • ब्रीदवाक्य
  • वरील सर्व
0 votes
पुढील पैकी प्राणीवाचक नामांपैकी वेगळा गट ओळखा .Anonymous voting
  • नर,घोडा,कुत्रा
  • मादी, लांडोर, कालवड
  • बालक, अपत्य, वासरू
  • दार, सखीजन, कबिला
0 votes
पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे ? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला.Anonymous voting
  • उत्तीर्ण
  • परीक्षेत
  • झाला
  • विश्वास
0 votes
'भाववाचक नाम' ओळखाAnonymous voting
  • उंची
  • शरद
  • पुस्तक
  • झाडे
0 votes
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात?Anonymous voting
  • सर्वनाम
  • विशेषनाम
  • सामान्यनाम
  • भाववाचकनाम
0 votes
पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?Anonymous voting
  • मी आत्ताच नगरहून आलो
  • आमची बेबी आता कॉलेजात जाते
  • माधुरी उद्या मुंबईला जाईल
  • शेजारची तारा यंदा बी.ए. झाली
0 votes
दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?Anonymous voting
  • साकल्यवाचक
  • पूर्णांकवाचक
  • अपूर्णांकवाचक
  • क्रमवाचक
0 votes
बोलभांड' या शब्दास असणारा समानार्थी शब्द ओळखा.Anonymous voting
  • दोघांची बाजू घेणारा
  • भांडणावरून बोलणारा
  • बोलता बोलता भांडणारा
  • बडबड्या
0 votes