eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)
@zp @saradseva #zp @arogyasevak exam zp bharti सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती. Advertisement:- @Newchatxyzdgh YouTube link ▶️ https://youtube.com/@eNaukari
Больше4 935
Подписчики
-124 часа
+1187 дней
+69730 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
👆👆जिल्हा परिषद पेसा जिल्ह्यातील 23 जुलै पर्यंतचे हॉलतिकीट आले आहेत.
👍 3
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
GAD_Jr.Clerk_51_Antim_Niwad_yadi_10.06.24.pdf7.17 MB
#ZP यवतमाळ कनिष्ठ सहायक अंतिम निवड यादी जाहीर
📕 *चालू घडामोडी सराव प्रश्न*
➖ *13 जुलै - चालू घडामोडी*
प्रश्न.1) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या राज्यातील उदयपूर हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर ठरले आहे ?
*उत्तर -* राजस्थान
प्रश्न.2) ट्रॅव्हल प्लस लीजरने तयार केलेल्या यादीनुसार कोणत्या देशातील सॅन मिगूएल डी अलेडे हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे ?
*उत्तर -* मेक्सिको
प्रश्न.3) न्यूज ब्रोडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
*उत्तर -* रजत शर्मा
प्रश्न.4) FATF च्या अध्यक्ष पदी कोणत्या देशाच्या एलीसा डी अंदा मद्राजो यांची निवड झाली आहे ?
*उत्तर -* मेक्सिको
प्रश्न.5) मुस्लिम महिलांना CRPC च्या कितव्या कलमाद्वारे पोटगी मागण्याचा अधिकार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे ?
*उत्तर -* कलम 125
प्रश्न.6) व्हियन्ना हे शहर सलग कितव्यांदा जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे ?
*उत्तर -* व्हिएन्ना
प्रश्न.7) पाकिस्तानातील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत ?
*उत्तर -* न्या. आलिया नीलम
प्रश्न.8) कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत ?
*उत्तर -* मानवी कश्यप
प्रश्न.9) कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणुन साजरा केला जाणार आहे ?
उत्तर - 25 जून
📒📕📒📕📒📕📒📕
👍 5
हॉलतिकीट लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
हॉलतिकीट टप्प्याटप्प्याने येतील. साधारणतः 4 ते 5 दिवस अगोदर येते
Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार! https://www.loksatta.com/maharashtra/pooja-khedkar-ias-mother-manorama-khedkar-fir-filed-for-threaten-farmers-with-pistol-pmw-88-4478429/?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=WhatsappShare
Video: IAS पूजा खेडकर यांच्या आईविरोधात गुन्हा दाखल; पिस्तुल हातात घेऊन शेतकऱ्यांना धमकावल्याची तक्रार!
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांवर दमदाटी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
निकाल बाकी असलेले जिल्हे
(४० टक्के आरोग्य सेवक)
१) वर्धा
२) बुलढाणा
३) वाशिम
४) कोल्हापूर
५) भंडारा
आज या जिल्ह्याचे निकाल येऊ शकतात
@Naukari_Sandhrba
eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)
@zp @saradseva #zp @arogyasevak exam zp bharti सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती. Advertisement:- @Newchatxyzdgh YouTube link ▶️
https://youtube.com/@eNaukari👍 8
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
2024071215.pdf1.16 MB
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.