MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
IND🇮🇳 vs NZ🇳🇿 LIVE Match 📺👇
Free Free Live Match Link😍👇👇
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
https://t.me/+qXxtoJS-ndw2ODg1
Live match Link😍👆👆👆👆👆
😱खुप विद्यार्थ्यांनी चूकवलेला प्रश्न 👇
🚓 ( पोलीस भरती 1 मार्क पक्का.)
🔰........... ही भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात आहे ?
A) भिल्ल
B) संथाल
C) नागा
D) अंदमानी
---------------------------------------------------------------------
✅जॉइन करा :- @chalughadamodigk66
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🎯 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ❓
❇️ महाराष्ट्रातील अभयारण्ये ❇️
▪️नरनाळा - अकोला
▪️टिपेश्वर -यवतमाळ
▪️येडशी रामलिंग - उस्मानाबाद
▪️अनेर - धुळे, नंदुरबार
▪️अंधेरी - चंद्रपूर
▪️औट्रमघाट - जळगांव
▪️कर्नाळा - रायगड
▪️कळसूबाई - अहमदनगर
▪️काटेपूर्णा - अकोला
▪️किनवट - नांदेड,यवतमाळ
▪️कोयना - सातारा
▪️कोळकाज - अमरावती
▪️गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
▪️चांदोली - सांगली, कोल्हापूर
▪️चपराला - गडचिरोली
▪️जायकवाडी - औरंगाबाद
▪️ढाकणा कोळकाज - अमरावती
▪️ताडोबा - चंद्रपूर
▪️तानसा - ठाणे
▪️देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
▪️नवेगांव - भंडारा
▪️नागझिरा - भंडारा
▪️नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
▪️नानज - सोलापूर
▪️पेंच - नागपूर
▪️पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
▪️फणसाड - रायगड
▪️बोर - वर्धा
▪️बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
▪️भिमाशंकर - पुणे, ठाणे
▪️मालवण - सिंधुदुर्ग
▪️माळढोक - अहमदनगर, सोलापूर
▪️माहीम - मुंबई
▪️मुळा-मुठा - पुणे
▪️मेळघाट - अमरावती
▪️यावल - जळगांव
▪️राधानगरी - कोल्हापूर
▪️रेहेकुरी - अहमदनगर
▪️सागरेश्वर - सांगली
━━━━━━━━━━━━━━━━━
@mpscscience_tech
⭕️थोडक्यात पण महत्वाचे...✔️✔️
Q: भारतीय मत्स्यव्यवसाय संबंधित क्रांतीला काय म्हणतात?
1) श्वेतक्रांती
2) नीलक्रांती✔️✔️
3) अर्थक्रांती
4) हरितक्रांती
🐟🐡🐠:
ब्रँड इंडियाला #LocalToGlobal
Q: भारताचा जगात सर्वात मोठा मत्स्य उत्पादक म्हणून जगात कितवा क्रमांक लागतो?
1) पहिला
2) दुसरा✔️✔️
3) तिसरा
4) पाचवा
Q: भारताचा मासे तसेच मत्स्य उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून जगात कितवा क्रमांक लागतो?
1) दुसरा
2) तिसरा
3) चौथा✔️✔️
4) पाचवा
©संकलन: अनिल सर
Join Us @aimsstudycenter
⭕️महानिर्मिती कंपनी मार्फत सरळसेवा जाहिरातीत खुल्या प्रवर्ग तुन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र domicile सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक असल्याबाबत..
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) सील माशाच्या कातडीपासून बनविलेले एस्किमोंचे उन्हाळ्यातील घर ----------------
- ट्युपिक
2) ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारे -------------- हे प्राणी सस्तन असले तरी अंडी घालतात.
- प्लॅटिपस व एकिडना
3) टुंड्रा प्रदेशातील प्राणिजीवन ----------
- सील व वालरस हे जलचर; पांढरे अस्वल, रेनडीयर हे सस्तन प्राणी व पेंग्विन पक्षी
4) तैगा किंवा सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांच्या प्रदेशातील वनस्पतिजीवन ------------
- फर, देवदार, स्प्रूस, लार्च यांसारखे सूचिपर्णी व शंक्वाकृती वृक्ष
5) युरेशियातील स्टेप्सच्या गवताळ प्रदेशात राहणारे लोक -----------
- किरगीझ
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️ संस्था आणि स्थापना वर्ष ❇️
⦿ प्रार्थना समाज : 1867
⦿ विधवा विवाहोत्तेजक मंडळ : 1865
⦿ रामकृष्ण मिशन : 1897
⦿ अभिनव भारत : 1904
⦿ भारत सेवक समाज : 1905
⦿ हिंदू महासभा : 1915
⦿ बहिष्कृत हितकारणी सभा : 1924
⦿ हरिजन सेवक संघ : 1932
❇️ जागतिक मधुमेह दिन :- 14 नोव्हेंबर
◆ 14 नोव्हेंबर हा दिवस "जागतिक मधुमेह दिन" महणून दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.
◆ 1922 मध्ये चार्ल्स हर्बर्ट बेस्टसह इन्सुलिन हार्मोनचा शोध लावणारे सर फ्रेडरिक बॅंटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा करतात.
◆ आंतरराष्ट्रीय मधुमेह फाउंडेशन (IDF) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) द्वारे 1991 मध्ये मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या वाढत्या आरोग्य धोक्याबाबत वाढत्या चिंतेला प्रतिसाद म्हणून जागतिक मधुमेह दिनाची स्थापना करण्यात आली.
◆ UN ने 2006 मध्ये जागतिक मधुमेह दिनाला एक ठराव मंजूर करून अधिकृतपणे मान्यता दिली.
◆ जागतिक मधुमेह दिनाची यावर्षीची थीम "Access to diabetes education" आहे.
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कलाकार -2022 पुरस्कार सुप्रसिद्ध कलाकार चिरंजीवी यांना जाहीर.
चार दशकांच्या विस्तृत करिअर मध्ये चिरंजीवी यांनी 150 चित्रपटामधून अभिनय केला आहे
📽️https://t.co/LwEfbaDQky
#IFFI photo:twitter
Join Us @khaki_club
