MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
Science Top-10 Quiz | Aims Study Center
Q : ___ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला
Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला
Q : पाणी 0 अंशसेल्सला____अवस्थेत असते?
(अ) स्थायू ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन
Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100 अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅
Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे
Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे
Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212 अंश F ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F
Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड
(क) फॉस्फरस ✅✅
(ड) आयोडीन
Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे
Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे?
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅
(क) वायू
(ड) द्रव
Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा ✅✅
(ड) स्थायू
Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील
---------------------------------------------------------
✅. संकलन : अनिल सर (Aims Study Center) Visit Us👇👇
aimsstudycenter.blogspot.com
⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏
❇️ 14 मे आणि 8 ऑक्टोबर 2022 :- 'जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2022
◆ दरवर्षी मे आणि ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन (World Migratory Bird Day) साजरा केला जातो.
◆ 2022 मध्ये जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 14 मे 2022 रोजी तसेच 8 ऑक्टोबर 2022 रोजी साजरा केला गेला.
◆ जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस 2006 मध्ये स्थापन झाल्यापासून दरवर्षी अधिकृतपणे वर्षातून दोनदा साजरा केला जातो. प्रथम, तो मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि नंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो.
➤ 2022 सालची संकल्पना :- "Dim the Lights for Birds at Night'.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ राज्य अन्नसुरक्षा निर्देशांक :- 2022 :-
➤ आवृत्ती :- चौथी
◆ अहवाल प्रसिद्ध :-
◆ मोठ्या राज्यात पहिले तीन राज्य :-
1) तमिळनाडू, 2) गुजरात, 3) महाराष्ट्र
◆ लहान राज्यात पहिले तीन राज्य :-
1) गोवा, 2) मणिपूर 3) सिक्कीम
◆ पहिले तीन राज्य केंद्रशासित प्रदेश :-
1) जम्मू कश्मीर, 2) दिल्ली, 3) चंदीगड
✅ सर्वाधिक रामसरस्थळे - ( ब्रिटन ) युनायटेड किंगडम
✅ सर्वाधिक वारसास्थळे - इटली
⭐️ दोन्हीतला फरक लक्षात घ्या.
✅ भारतात सध्या 75 रामसर स्थळे आहेत.
✅ भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे हे तामिळनाडू(14) राज्यात आहे
✅ महाराष्ट्रात 3 रामसर स्थळे
⭕️रेल्वे ग्रुप D निकाल 24 डिसें.पर्यंत लागेल
PET जानेवारीमध्ये...✔️✔️
❇️ भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे
🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग
🏔 गुजरात.................. सापुतारा
🏔प.बंगाल...............दार्जिलिंग
🏔 राजस्थान............... माउंट अबू
🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश
🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला
🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी
🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली
🏔 उत्तराखंड............... अल्मोढा
🏔 उत्तराखंड............... मसुरी
🏔 केरळ..................... मन्नार
🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर
🏔 महाराष्ट्र.................. माथेरान
🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा
🏔 तामिळनाडू............. उटी
🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल
🏔 तामिळनाडू............. कुन्नुर
🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
Official:
Q: वन्यजीवन संरक्षण कायदा _ वर्षी अमलात आला?
1) 1962
2) 1972✔️✔️
3) 1979
4) 1986
Q: भारतात पर्यावरण संरक्षण कायदा केंव्हा मंजूर करण्यात आला?
1) 1972
2) 1986✔️✔️
3) 1992
4) 2001
Q: भारतात उल्कापातामुळे तयार झालेले खालीलपैकी कोणते सरोवर आहे?
1) चिल्का सरोवर
2) लोणार सरोवर✔️✔️
3) सरदार सरोवर
4) पुलिकत सरोवर
Q: भारतात कोणत्या राज्यात "कान्हा राष्ट्रीय उद्यान" आहे?
1) उत्तर प्रदेश
2) मध्य प्रदेश✔️✔️
3) महाराष्ट्र
4) आंध्र प्रदेश
Q: ____ ही बाबुची संकरित जात आहे?
1) किंगबेरी
2) बलकोवा ✔️
3) राजापुरी
4) आंबेमोहोर
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
🏆 तुम्ही 2023 ची कोणती 𝗣𝗼𝘀𝘁 ची तयारी करत आहात ⁉️
🛑 प्रत्येक पोस्टनुसार 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.
☑️ आगामी परीक्षाकरिता लवकर 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍
☑️👇👇 👇👇 👇👇 👇👇☑️
🏆 तुम्ही 2023 ची कोणती 𝗣𝗼𝘀𝘁 ची तयारी करत आहात ⁉️
🛑 प्रत्येक पोस्टनुसार 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.
☑️ आगामी परीक्षाकरिता लवकर 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍
☑️👇👇 👇👇 👇👇 👇👇☑️
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
