MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
प्रज्ञान' रोव्हरचे चंद्रावर शतक
👉१० दिवसात चंद्रावर १०१ मीटरची चाल...
Join @mpscscience_tech
02 сент. 2023, 23:05
♦️आदित्य एल -1 चा सूर्याकडे प्रवास...
Join @mpscscience_tech
02 сент. 2023, 22:57
♦️आदित्य एल -1 चा प्रवास कसा असेल?
Join @mpscscience_tech
02 сент. 2023, 22:56
🚀🥳 तुमचा जिल्हा परिषद फॉर्म असेल तर या नोट्स म्हणजे तांत्रिक प्रश्नावरील रामबाण उपाय.. Quality Notes आणि Poll Quiz
जिल्हा परिषद भरती Update
जिल्हा परीषद भरती Notes
जिल्हा परिषद भरती PYQ
जिल्हा परिषद Poll Quiz
परीक्षेला वेळ आहे आतापासूनच दररोज वाचा...100% फायदा.🥳
02 сент. 2023, 12:45
02 сент. 2023, ~22:55
♦️चंद्रावरील भूकंपाची विक्रम कडून नोंद इलसा पेलोड ने मोजली कंपनी केंद्रबिंदूचा शोध सुरू : इस्रो
Join @mpscscience_tech
02 сент. 2023, 12:40
02 сент. 2023, ~22:55
♦️जा. क्र. 49/2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरिता दि. 04 सप्टेंबर 2023 ते 09 सप्टेंबर 2023 या कालावधीत पुणे येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम मुसळधार पावसामुळे पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
Join @mpscscience_tech
02 сент. 2023, 03:14
आज सकाळी 11:50AM ला Aditya-L1 हे सूर्याकडे प्रक्षेपित होईल.
तुम्ही हे लाईव्ह बघू शकता.
लिंक
https://www.youtube.com/live/_IcgGYZTXQw?si=glGhFJGzvxzcqy88
Join@mpscpattern_tech
02 сент. 2023, 01:10
♦️जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये मराठवाड्यातील सहा जणांचा समावेश...
👉 स्टॅनफर्ड विद्यापीठाकडून शास्त्रज्ञांची यादी जाहीर..
Join @mpscscience_tech
31 авг. 2023, 23:48
⭕️♦️चांद्रयान - ३
👉'प्रग्यान'ने टिपले 'विक्रम'चे पहिलेच छायाचित्र...
Join @mpscscience_tech
30 авг. 2023, 23:35
✅यंदाचा ऑगस्ट 123 वर्षातील सर्वात कोरडा..
👉 अल निनोचा सर्वाधिक फटका ऑगस्ट महिण्याला..
Join @mpscscience_tech
30 авг. 2023, 00:23
⭕️चांद्रयान - ३ ने चंद्रावर शोधला खजिना...
Join @mpscscience_tech
30 авг. 2023, 00:08
❇️ चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने शोधलं - ऑक्सिजन ❇️
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
◾️ प्रथमच, इन-सीटू मापनांद्वारे, रोव्हरवरील ‘लेझर-इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप’ (LIBS) या उपकरणाने दक्षिण ध्रुवावर असलेल्या वायूंचा शोध घेण्यास सुरवात केली आहे
📣 चंद्राच्या पृष्ठभागावर ऑक्सिजन असल्याचं स्पष्ट झालं आहे.
🔥 सल्फर
🔥 ऑक्सिजन
🔥 ॲल्युमिनियम,
🔥 कॅल्शियम,
🔥आयरन,
🔥 क्रोमियम
🔥 मँगनीज
🔥 सिलिकॉन
आणि
🔥 टायटेनियम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
29 авг. 2023, 22:58
♦️भारतात सुरु झाली पहिली 'AI' आधारित शाळा...
Join @mpscscience_tech
28 авг. 2023, 23:41
♦️सौरयान 4 महिन्यांत सूर्याजवळ....
जॉईन @mpscscience_तेच
28 авг. 2023, 23:39
♦️ अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक आवश्यक : इस्रो प्रमुख...
Join @Mpscscience_tech
28 авг. 2023, 01:41
