ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा https://www.instagram.com/aimsstudycenter/
आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जुडण्यासाठी खालील लिंकवरती क्लीक करा https://www.instagram.com/aimsstudycenter/

Q : कोणता दिवस "जागतिक कांदळवन संवर्धन दिवस" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : कोणता दिवस "राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन" म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : 17 मे रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
Anonymous voting

Show Answer Q : वृक्ष ही राष्ट्रीय संपदा आहे, ती जपली पाहिजे या दिवसाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 23 जुलै ला कोणता दिवस साजरा केला जातो?
Anonymous voting

Q : हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास सुरुवात केंव्हा झाली?
Anonymous voting

Q : सरड्यासारखे दिसणारे उभयचर सॅलॅमँडर (Salamander) ________ गणात मोजतात.
Anonymous voting

आपल्या चॅनेल Join करायची लिंक तुमच्या मित्रांना आणी तुमच्या कडील असलेल्या what's app group ला पाठवा.. ⚠️ ज नवीन जॉईन झाले आहेत त्यांनी चॅनेल वर सर्व मटेरियल आहे search करून पाहा.. https://t.me/mpscscience_tech

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ परत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. https://t.me/mpscscience_tech

Q : सामान्य दृष्टी एक तरुण प्रौढ साठी वेगळे दृष्टी किमान अंतर आहे
Anonymous voting

स्पष्टीकरण: अदिश राशी: जसे की,(वस्तुमान, लांबी, आकारमान, काल, तापमान, घनता, चाल इत्यादी राशींना अदिश राशी असे म्हणतात ) सदिश राशी: उदाहरण : विस्थापन, वेग, त्वरण, बल, संवेग, चुंबकीय प्रवर्तन, वजन, प्रेरणा इत्यादी सदिश राशी आहेत.