ru
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
♦️ विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय.✅ #Science 1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान 2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे 3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास 4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास 5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास 6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास 7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास 8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास 9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास 10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास Join @mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Q : कुपोषण कोणत्या अभावामुळे होते?
Anonymous voting

Q : शहरांमध्ये तलावाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो?
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणत्या कारणामुळे रोलिंग बॉल दूर गेल्यानंतर थांबतो?
Anonymous voting

Q : खालीलपैकी सर्वात हलका धातू कोणता आहे?
Anonymous voting

Q : दुधाची शुद्धता कोणत्या यंत्राद्वारे मोजली जाते?
Anonymous voting