MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
🔥🤗फक्त *रु. 99/-* तलाठी TCS pattern टेस्ट सिरीज🚦
🙋♂️ऑफर फक्त दोन दिवस आणि 15 ऑगस्ट निमित्त 🇮🇳🇮🇳🏃🏃
टीप- ऑफर संपल्यावर कुणीही *फोन करू नये*🙏
👇अशी ऑफर पुन्हा नाही👇
🛑महाराष्ट्रात सर्वात कमी फी मध्ये दर्जेदार टेस्ट🛑
🚦*10 टेस्ट + बौद्धिक चाचणी 25 *प्रश्न स्पष्टीकरण*
🚦.दर्जेदार एकूण 10 टेस्ट मिळणार - पहिली फ्री टेस्ट द्या दर्जा लक्षात येईल✔️
🚦TCS प्रमाणे *Online Test* 🖥होईल🏆
🚦 *MOBILE / Tab / Laptop / PC* वर टेस्ट पेपर सोडवता येईल.
🚦.पेपर दिल्यानंतर काही सेकंदात तुम्हा *SCORE* दिसेल
💥 👆हे सर्व फक्त *रु. 99/-* मध्ये 🔥🤗
☎️ संपर्क- 9767792350
📍टेस्ट सिरीज "*Admission*" साठी👇
टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी *9767792350* या नंबर वरती पेमेंट करून पेमेंट केलेला Screenshot याच नंबर वरती *What's App* ला सेंड करा. त्यांनतर *Private channel* वरती add केलं जाईल.
*What's App*👉 https://wa.me/919767792350
📌राज्यातील अनेक भागांत डोळे येणे या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हा आजार मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो.
📌हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे तसेच वैयक्तिक स्वच्छता ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
⭕️⚠️आज जागतिक जैवइंधन दिवस : १० आॅगस्ट २०२३
👉सुरुवात :- १० आॅगस्ट २०१५ सालापासून
👉२०२३ ची थीम :- अद्याप कोणताही थीम घोषित करण्यात आलेली नाही.
👉 २०२२ ची थीम :- "Biofuels for Sustainability and Rural Income".
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप...
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..
🔸इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..
1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.
2)Active voice and passive voice
यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2 प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.
3)Tense : काळ
मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .
4)Direct & Indirect Speech-
यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after
5)Types of Sentence-
या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.
6)Spelling Mistake
TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित अभ्यासायला हवा.
7)Parajumbles-
हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.
🔸Vocabulary-
Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms व antonyms या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.
🔸 Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स
2) कोणताही एक प्रश्नसंच
वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..
तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐
👉The Achievers Mentorship
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+c1UfK3TwIpEzNTg1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
Join WhatsApp group👇👇
https://chat.whatsapp.com/E1qy8wSQdMWJN49tqhsgcZ
📕 थोडक्यात पण महत्वाचे 👌
Q. भारतीय वनसर्वेक्षणाच्या अहवालानुसार 2017 - 23 या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला वणव्याचे सर्वाधिक अलर्ट आले आहेत?
Ans- गडचिरोली
Q. कोणते वर्ष हे महाराष्ट्र राज्यासाठी सर्वाधिक वनव्यांचे वर्ष ठरले आहे?
Ans- २०२१
Q महाराष्ट्रातील एकूण किती हेक्टर जंगल वणव्यामुळे नाहीसे झाले आहे?
Ans- १ लाख ७० हजार ६६०
Q भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ने किती अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्याचा टप्पा गाठला आहे?
Ans- ५००
Q. विराट कोहली हा ५०० अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
Ans- चौथा
Q. भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ५०० वा अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना कोणत्या देशाविरुद्ध खेळत आहे?
Ans- वेस्टइंडिज
✅ चंद्रयान नंतर आता भारताचे मिशन मिशन "समुद्रयान".
लक्ष - समुद्राच्या पोटात दडलेली रहस्य उलगडण्यासाठी.
✅ चंद्रयान नंतर आता भारताचे मिशन मिशन "समुद्रयान".
लक्ष - समुद्राच्या पोटात दडलेली रहस्य उलगडण्यासाठी.
🛑चांद्रयान-3 चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचलं आहे. आता ते 174 किमी x 1437 किमीच्या कक्षेत फिरत आहे. यानंतर 14 आणि 16 रोजी कक्षा बदलली जाईल.
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
तलाठी भरती 2023 ची हॉल तिकिटे 10 ऑगस्ट रोजी उपलब्ध होतील, तुम्ही ती खालील लिंकवरून डाऊनलोड करू शकता.
https://mahabhumi.gov.in/mahabhumilink
♦️रशियाचे 'लूना-25' चंद्रावर स्वारी करण्यास सज्ज ✅
Join @mpscscience_tech
⭕️⚠️रशियाच्या चांद्रमोहिमेची 'चांद्रयान - ३' शी स्पर्धा.
👉'लुना-२५'चे शुक्रवारी प्रक्षेपण पाच दशकानंतर प्रथमच उडाण होणार.....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @mpscscience_tech
♦️✅*आता admission करून आतापर्यंत झालेल्या सर्व टेस्ट सोडवा.*
टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी *9767792350* या नंबर वरती पेमेंट करून पेमेंट केलेला Screenshot याच नंबर वरती *What's App* ला सेंड करा. त्यांनतर *Private channel* वरती add केलं जाईल.
☎️ *संपर्क*- 9767792350
❇️ दिनांक : 8 ऑगस्ट 2023 IMP NEWS
⏺ भारतातील भविष्यातील पाच महत्त्वाचे अंतराळ मिशन :
1) आदित्य L-1
2) गगनयान
3) शुक्रयान
4) एक्सपोसेंट मिशन
5) निसार मिशन
