MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
🔰 खूषकखबर..... आनंदाची बातमी👇
🔰जे नवीन मुल/मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर गणित हा विषय खूप जणांना अवघड जाते.
✍️ आपल्या चॅनेल अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्यासाठी
SHORT TRICKS सर्व गणित सोडवले आहेत.
🔰सर्वांनी जॉईन करा. १००% फायदा होणार सर्वांना
◆ संख्यामाला
◆ अपूर्णांक
◆ लसावी मसावि
◆ नफा तोटा
◆ सरासरी
◆ वर्ग आणि वर्गमूळ
◆ शेकडेवारी
◆ सरळव्याज
◆ चक्रवाढ व्याज
◆ सूट,कमिशन,दलाली रिबेट
◆ काळ काम वेग
◆ गुणोत्तर प्रमाण
◆ वयवारी
◆ क्षेत्रफळ
◆ घड्याळ
◆ ठोकळा
◆ दिशा
📌इथे फक्तं quality मिळेल.
JOIN ✅ @ganittips
🛑 तुम्ही 2023 ची कोणती पोस्ट टार्गेट करत आहेत ❓
✅ प्रत्येक पोस्टनुसार चॅनल बनविण्यात आले आहे
🔴 आगामी परीक्षाकरिता लवकर जॉईन करा
🛑 तुम्ही 2023 ची कोणती पोस्ट टार्गेट करत आहेत ❓
✅ प्रत्येक पोस्टनुसार चॅनल बनविण्यात आले आहे
🔴 आगामी परीक्षाकरिता लवकर जॉईन करा
⭕️ चॅट गीपीटी तंत्रज्ञान साधणार संवाद...
Join Us @mpscscience_tech
⭕️संथ वाऱ्यामुळे राज्यात प्रदूषण पातळीत वाढ...
Join Us @mpscscience_tech
❇️ चालू घडामोडी :- 06 डिसेंबर 2022
◆ महसूल गुप्तचर संचालनालयाच्या दोन दिवसीय 65 व्या स्थापना दिन सोहळ्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी उद्घाटन केले.
◆ नागपूर मेट्रोने 3,140 मीटर लांबीची सर्वात लांब डबल-डेकर व्हायाडक्ट (मेट्रो) बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यशस्वीरित्या स्थापित केला आहे.
◆ लडाखमध्ये चांगथांग प्रदेशातील हानले गावात भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व्ह आहे.
◆ यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एक जिल्हा एक खेळ’ योजना सुरू केली.
◆ जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, भारतीय अर्थव्यवस्था 2022-23 मध्ये 6.9 टक्के दराने वाढणार आहे.
◆ नवी दिल्ली येथे “जेसी बोस: एक सत्याग्रही वैज्ञानिक” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.
◆ भारत, जर्मनी यांनी स्थलांतर आणि गतिशीलता (Migration and Mobility) करारावर स्वाक्षरी केली.
◆ 2022 मध्ये रेमिटन्समधून $ 100 अब्ज प्राप्त करणारा भारत हा जगातील पहिला देश असेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
◆ अदानी ग्रीन ही जगातील सर्वात मोठी विंड-सोलर हायब्रिड पॉवर डेव्हलपर बनली आहे.
◆ भारतीय कर्णधार रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा खेळाडू ठरला आहे.
◆ विक्रम संपत लिखित ‘ब्रेव्ह हार्ट्स ऑफ भारत, विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
◆ सिटी ऑफ जॉय’चे लेखक डॉमिनिक लॅपियर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble
━━━━━━━━━━━━━━━━━━━
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
😍 तलाठी भरती परीक्षा संपुर्ण तयारीसाठी खाली काही लिंक दिल्या आहेत त्यावर जाऊन नक्कीच सर्व माहिती पहा
✅ माहिती साठी खालील लिंक वरती Click करा आणि Update राहा
👇👇👇👇👇👇👇
⭕️ तलाठी भरती प्रकिया 2022 ⭕️
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती BookList ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती अभ्यासक्रम ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती मागील पेपर्स ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी भरती संपूर्ण Notes ▒
╚══════════════════╝
╔══════════════════╗
▒ तलाठी पदाबाबत संपूर्ण माहीती ▒
╚══════════════════╝
✅ संपूर्ण माहितीसाठी वरील ग्रुप जॉईन करा
🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
✴️ आगामी होणार्या सर्व परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न
➡️ शेहान करुणातिलाका यांची २०२२ बुकर पारितोषिक विजेती म्हणून निवड झाली आहे, तर ते खालील पैकी कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
⭕️जागतिक बँकेकडून विकास दर अंदाजात वाढ...
Join Us @aimsstudycenter
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
✅100% तलाठी व पोलीस भरती येणारा प्रश्न👇
🔰 डिसेंबर 2022 मध्ये अंधांसाठीची तिसरी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?
✅JOIN:- @chalughadamodigk66
Q: आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ___ नुसार करतात.
Q: खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषणद्रव्य आहे?
Q: आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या ___ नुसार करतात.
