MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
♦️भारत असा करणार कृष्णविवरे, एक्स-रेंचा अभ्यास...
Join @mpscscience_tech
मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे...
समृद्धीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे..!
नूतन वर्षाभिनंदन 2024
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
♦️अंतराळात मानवाला अशक्य, ते काम करणार रोबो !
➡️ 'वल्कायरी' असे या रोबोचे नाव
Join @mpscscience_tech
👀सूर्य, चंद्र आणि मंगळ मोहिमेनंतर भारत आता कृष्णविवाराच्या अभ्यासासाठी सज्ज झाला आहे...‼️
Join @mpscscience_tech
♦️भारतासाठी हवामान उपग्रहाची निर्मिती..
👉 जानेवारी 2024 मध्ये प्रक्षेपण..
Join @MPSCscience_tech
♦️या वर्षात चांद्रयान-3 सह कित्येक मोहीमा यशस्वी करुन इस्रोने संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला लावली. यानंतर 2024 च्या पहिल्याच दिवशी इस्रो आपली पुढची मोहीम लाँच करणार आहे.
ब्लॅक होल्स, म्हणजेच कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी इस्रो एक्सपोसॅट मिशन लाँच करणार आहे.
Join @mpscscience_tech
♦️'इस्रो' १ जानेवारी रोजी सुरू करणार पहिले ध्रुवीय मिशन..
Join @mpscscience_tech
हा सामूहिक उपक्रम असून यात उपक्रमात
◾️ मद्रास,
◾️ हैदराबाद
◾️ मंडी,
◾️कानपूर आयआयटी,
◾️ हैदराबादची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी आणि
◾️इंदूरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) यांचा समावेश आहे.
Join @mpscscience_tech
♦️भारतात हळदीच्या 30 पेक्षा जास्त जातींची लागवड केली जाते आणि देशातील 20 पेक्षा जास्त राज्यांमध्ये हळदीची शेती केली जाते.
📌महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये हळदीचे सर्वात जास्त उत्पादन होते.
हळदीच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा 62% पेक्षा जास्त आहे.
Join @mpscscience_tech
♦️आदित्य-एल1 6 जानेवारीला पोहोचणार निर्धारित स्थानी
Join @MPSCscience_tech
