cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯

🏆 चालू घडामोडी 🏆 राज्यघटना 🏆 अर्थशास्त्र 🏆 इतिहास 🏆 विज्ञान 🏆 भूगोल 🏆 नोकरी संबधी जाहिराती

Больше
Рекламные посты
6 522
Подписчики
+824 часа
+857 дней
+68530 дней
Время активного постинга

Загрузка данных...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Анализ публикаций
ПостыПросмотры
Поделились
Динамика просмотров
01
Media files
1950Loading...
02
Media files
2682Loading...
03
Media files
3581Loading...
04
Media files
4761Loading...
05
Media files
3261Loading...
06
Media files
5421Loading...
07
✍🏻 स्वप्नांचा पाठलाग करता करता "वय" आणि "वेळेची" मोठी किंमत स्पर्धकांना मोजावी लागत आहे. ✍🏻 Enjoy & Earning दोन्ही दावणीला बांधले. 🙃 पटतंय कां मित्रांनो....? - सचिन गुळीग (Original)
6692Loading...
08
Media files
5432Loading...
09
Media files
4801Loading...
10
Media files
4803Loading...
11
🔸जगभरातील प्रमुख सेंट्रल बँकांकडे असणारा सोन्याचा राखीव साठा... 1) अमेरिका 2) जर्मनी 3) इटली 4) फ्रान्स 5) रशिया 👉भारत 9 व्या स्थानावर... ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
9767Loading...
12
❇️ 28 मे 2024 चालू घडामोडी ❇️ प्रश्न -सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर -जानकी बखले प्रश्न-कोणत्या देशातील मक्का शहराजवळ सोन्याचा डोंगर सापडला आहे? उत्तर -सौदी अरेबिया प्रश्न -मेघालयातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा कोणत्या देशामधील  चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे? उत्तर -फ्रान्स प्रश्न -भारतातील कोणत्या राज्यातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा फ्रान्स देशातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे? उत्तर- मेघालय प्रश्न -देशातील पहिली ऍडव्होकेट अकादमी कोणत्या जिल्ह्यात उभरण्यात येणार आहे? उत्तर- रायगड प्रश्न - खालीलपैकी कोणत्या संघाने पहिल्या AI articficel inteligence कायद्याला मंजुरी दिली आहे? उत्तर -युरोपियन संघ प्रश्न -AFC women Asian Cup २०२६ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? उत्तर ऑस्ट्रेलिया प्रश्न- IPL 2024 मध्ये कितवा हंगाम खेळवण्यात आला? उत्तर- 17 वा ✍️ संकलन :-  अमोल गावडे
8995Loading...
13
Media files
4541Loading...
14
Media files
4311Loading...
15
🔰 रमाबाई आंबेडकर: आज स्मृतिदिन 🟢 थोडक्यात महत्वाची माहिती लिंक 👇🏻👇🏻 https://youtu.be/OMSGC8IHOJY?si=lJYY29gvFBcj3eYJ https://youtu.be/OMSGC8IHOJY?si=lJYY29gvFBcj3eYJ ➖➖➖➖➖➖➖ Video आवडल्यास Like, Share करा
1 0711Loading...
16
Media files
6611Loading...
17
Media files
4731Loading...
18
Media files
5311Loading...
19
Media files
1 0503Loading...
20
Media files
5863Loading...
21
🗞 Indian Express 🗞 🗓 24 मे 2024
20Loading...
22
Media files
6895Loading...
23
▪️न्याय देवता बोलता येत नाही 🙏.. ▪️निशब्द ... भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 शेवटी प्रत्येकाच्या घरातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते कोणाचा तरी भाऊ व बहिण ▪️पुणे पोलीस अशा  घटना घडु नये म्हणून रात्री नाकाबंदी करून वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम तरतूद  कडक अंमलबजावणी केली पाहिजे .. 🌷https://t.me/KSPP2O21
1 7764Loading...
24
Media files
5812Loading...
25
Media files
5532Loading...
26
गौतम बुद्ध : समाज क्रांतीचे प्रणेते Join @MpscStation
1 4031Loading...
27
Media files
6652Loading...
28
🔰चालू घडामोडी :- 21 MAY 2024 1) दरवर्षी 21 मे हा दिवस भारतात 'राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो. 2) तैवानचे नेते 'लाय-चिंग-ते' देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत. 3) दुबई येथे आर्टारा-24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 4) इंग्लंडच्या एका परिषदेने 'मोहम्मद असदुइझमन' यांची ब्राइटनचे नवे महापौर म्हणून निवड केली आहे. 5) 'संजीव पुरी' भारतीय उद्योग महासंघाचे (CII) नवे अध्यक्ष बनले आहेत. 6) दीप्ती जीवनजीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर 120 स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. 7) नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी 18 महिन्यांत चौथ्यांदा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. 8) इंग्लंडच्या फुटबॉल क्लब 'मॅचेस्टर सिटी'ने इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. 9) डीपीआयआयटीच्या नॅशनल सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल्स कौन्सिलमध्ये इन्क्युबेशन सेंटर' चे उद्‌घाटन करण्यात आले आहे. 10) भोपाळ येथील 55 वर्षीय ज्योती अत्रे ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली आहे. 11) 'प्रदीप नटराजन' यांची IDFC FIRST बँकेचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 12) नवी दिल्ली येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) 15 व्या वार्षिक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. 13) भारताच्या मिश्र रिले संघाने 4 बाय 400 मीटर मध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. 14) भारताच्या दिप्ती जीवनजी हिने पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर 120 शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून अमेरिका देशाच्या ब्रियाना क्लार्क हिचा 55.12 सेकंद चा विश्वविक्रम मोडला आहे. 15 ) विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 जपान या देशात सूरू आहे. 16) इराण देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला असून ते पदावर असताना निधन झालेले इराण देशाचे दुसरे राष्ट्रपती आहेत. 17) जागतिक दूरसंचार मानकीकरन परीषद ऑक्टोंबर महिन्यात भारत या देशात होणार आहे. 18) नेपाळ देशाचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांनी संसदेत 275 पैकी सदस्यांपैकी 157 विश्वास मते जिंकली आहेत. 19) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात 76 टक्के काम पूर्ण झाले आहे. 20) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात 8 राज्यामध्ये 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. [महाराष्ट्र 85% काम पूर्ण] 21) टो लैम यांची व्हिएतनाम या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.
1 5517Loading...
29
Media files
5597Loading...
30
पुढच्या 15 ते 20 वर्षात जगातल्या 44 देशात प्यायला पाणी नाही म्हणून लोकांना स्थलांतरित करावं लागेल असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.. पाण्याच्या दुर्भिक्षाची अशी काही बेटं महाराष्ट्रातही आहेत. तिथेही अशी परिस्थिती ओढवू शकते.
1 5071Loading...
31
Media files
4523Loading...
✍🏻 स्वप्नांचा पाठलाग करता करता "वय" आणि "वेळेची" मोठी किंमत स्पर्धकांना मोजावी लागत आहे. ✍🏻 Enjoy & Earning दोन्ही दावणीला बांधले. 🙃 पटतंय कां मित्रांनो....? - सचिन गुळीग (Original)
Показать все...
❤️ 19
🤝 5
👍 23
👌 1