cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

पोलीस भरती - 2022 - 2023

🔶संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔷माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS &GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा. 👇👇👇👇 ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल. 👇

Больше
Рекламные посты
29 752
Подписчики
-4624 часа
-1867 дней
-32430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

#update पोलीस भरती..✅✅ ♦️मिळालेल्या माहितीनुसार अंदाजित सुरवातीला #SRPF भरती 25 जून पर्यंत पूर्ण करतील नंतर जिल्हा पोलीस भरती आणी बाकीच्या राहिलेल्या भरती चे ग्राउंड होईल, त्यामुळे ग्राउंड मध्ये खंड पडू देऊ नका, कधीही सुरवात होवो.. जोरात प्रॅक्टिस चालू राहुद्या..🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♂️
Показать все...
👍 20🔥 2👏 1🤩 1
Фото недоступно
🔰 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
Показать все...
मुंबई
पुणे
नाशिक
सातारा
नांदेड
बीड
अमरावती
लातूर
वर्धा
अकोला
संभाजीनगर
नागपूर
परभणी
हिंगोली
धाराशिव
धुळे
नंदुरबार
जळगाव
रायगड
रत्नागिरी
पालघर
🛑 तुमचा जिल्हा निवडा 🛑
🛑 आपल्या जिल्ह्यातील सर्व UPDATE मिळवा 🛑
Фото недоступно
✅ एक अर्ज रद्द करण्याच्या हमीपत्राची मुदत संपली. 📌 अर्ज रद्द हमीपत्र दिल्यानंतर त्याची अंतिम यादी बनवून त्या यादीनुसार मैदानी चाचणी पुर्ण होण्याची शक्यता. ज्यांनी हमीपत्र दिले नाही ते बाद होणार.
Показать все...
👍 15🔥 3
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
  • Фото недоступно
🥳🥳जिल्हा परिषद आरोग्य सेवक भरती महासंग्राम🥳 🔖आरोग्य सेवक चा परिपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था . 📌 सर्व सराव पेपर IBPS च्या काठिण्य पातळी नुसार तसेच 5 पर्याय देऊन बनवण्यात आले आहेत. ➡️परीक्षेला जाता -जाता एकदा तरी सराव करून जा.🔥🔥 📌 सराव पेपर फी - 99/- ➡️ कमीत कमी फी मध्ये सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न. (बाकी तुमच्या हातात आहे मित्रांनो) 📍लगेच खालील नंबर वर फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपलं नाव आणि जिल्हा टाका. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 😔http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 http://wa.me/+919373201377 🔴 थोडेच दिवस राहिले आहेत. या सराव पेपरच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यासासाठी मदत होईल. प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास करण्यासाठी वरील वेळापत्रक फॉलो करा.👍👍
Показать все...
👍 5
Фото недоступно
✅ जून महिन्याच्या अखेरीस पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार. 📌 6-10 जून नाही तर शेवटच्या आठवड्यात नक्कीच मैदानी चाचणी होईल याची शक्यता किंवा संकेत.
Показать все...
20👍 8🔥 4🥰 1💔 1
🍁 दादा पोलीस भरतीला वारंवार विचारला जातो तुम्ही सोडवून बघा. " ळ " हा ................. वर्ण मानला जातो ? A) स्वतंत्र B) महाप्राण C) संयुक्त स्वर D) स्वर
Показать все...
👍 1
A
B
C
D
✅ मराठी व्याकरण 10,000+ MCQ ✅
🔰   ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या तयारीला लागा... Free For All 👇👇 1] ग्रामसेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+aArMv3skt8AwOGVl 2] आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+aArMv3skt8AwOGVl      स्पर्धेत बाकी विद्यार्थ्यांच्या नेहमी एक पाऊल पुढे राहा.....🔥🔥Link अर्धा तासाने Delete केली जाईल 🙏😊
Показать все...
👍 1
सध्या दोन तास अभ्यास कमी झाला तरी चालेल पण ग्राउंडवर जास्त फोकस करा... रात्रभर जागून अभ्यास करण्याची काहीच गरज नाही सात ते आठ तास झोप मस्त पूर्ण करा आणि सकाळी एकदम फ्रेश मध्ये ग्राउंड प्रॅक्टिस करा... कोणते ग्राउंड पहिले होईल कोणते नंतर होऊ शकते याची पूर्ण माहिती पुढील चार ते पाच दिवसात मिळेलच... आणि सर्वांना माझ्याकडून विनंती आहे ग्राउंड ला जाताना अनेकजन मोटार सायकलचा वापर करतात सर्वांनी सावकाश जात जा... स्वतःला दुखापत होईल असं कृत्य करू नका ग्राउंड सुरू होण्याच्या अगोदर पंधरा मिनिटे चांगला वॉर्म अप करा आणि ग्राउंड संपल्यानंतर बॉडी स्टेचिंग करत चला... दिवसभर जास्तीत जास्त पाणी पीत जा आयुष्यात टेन्शन घेऊन काहीच होत नाही तुम्हाला तुमची वेळ बदलायची आहे म्हणून सकारात्मकपणे आणि पूर्ण ताकतीने प्रॅक्टिस करा मी लढणार आणि वर्दी मिळणार हेच स्वतःला सांगत चला... All THE BEST...
Показать все...
👍 45 9🔥 2
📣 मित्रांनो, मुंबई, पुणे, मीरा भाईंदर फिजिकल तारीख आली.. 👉बाकी जिल्ह्यातील तारखा बघून घ्या सर्वांनी 💯💯💯 👇 सर्वांनी बघून घ्या.👇
Показать все...
👍 2😈 1
👉 जिल्हा निहाय तारखा
👉 लेखी तारीख पाहा
फिजिकल तारखा पाहा
✅ Download PDF 6 MB