ru
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Открыть в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 39 931 подписчиков, занимая 4 602 место в категории Образование и 9 764 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 39 931 подписчиков.

Согласно последним данным от 10 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -764, а за последние 24 часа — -36, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 8.44%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 2.63% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 372 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 049 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 7.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 11 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

39 931
Подписчики
-3624 часа
-1917 дней
-76430 день
Архив постов
👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :-
👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :- 39481 जागा *Order of priority* 👇👇 BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 ✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 10 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://ssc.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. 10th Markmemo 5. Highest Qualifiation(लागू असेल तर ) 6. Photo & sign ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

मुंबई पोलीस शिपाई चालक भरती - २०२२-२३ - वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. ०२-१०-२०२४.

📣नमस्कार मित्रांनो.... •कर निर्धारण व संकलन निरीक्षककार्यकारी सहाय्यक (लिपिक) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)रेल्वे भरती पदांची जाहिरात आली आहे 🤑परीक्षा TCS घेणार आहे तर ‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️ पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत. बाकी विषयाचे  प्रश्न तर आहेतच. बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत. वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा. आजच खरेदी करा खरेदी करण्याची Amazon लिंक - https://amzn.to/43DlBSL https://amzn.to/43DlBSL अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

📣नमस्कार मित्रांनो.... •कर निर्धारण व संकलन निरीक्षक •कार्यकारी सहाय्यक (लिपिक) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) •रेल्वे भरती प
📣नमस्कार मित्रांनो.... •कर निर्धारण व संकलन निरीक्षककार्यकारी सहाय्यक (लिपिक) बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)रेल्वे भरती पदांची जाहिरात आली आहे 🤑परीक्षा TCS घेणार आहे तर ‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️ पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत. बाकी विषयाचे  प्रश्न तर आहेतच. बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत. वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा. आजच खरेदी करा खरेदी करण्याची Amazon लिंक - https://amzn.to/43DlBSL https://amzn.to/43DlBSL अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

+2
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह... वनलाइनर पुस्तकातून तर एका पेज वरचे १०-१० प्रश्न विचारले आहेत.. आम्ही फक्त वाचाळवीरसारख्या बोलबच्चन फेकूचंद गप्पा मारत नाहीत तर आमचा पुस्तकातील पुरावा बोलतो..सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.👆

🔥🔥खुशखबर... खुशखबर 🔥🔥 🚨पोलीस भरतीसाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ❤️ वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी
🔥🔥खुशखबर... खुशखबर 🔥🔥 🚨पोलीस भरतीसाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ❤️ वीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी 45 हजार रुपये म्हणजेच 9,90,000 रु. जिंकण्याची सुवर्णसंधी 😍 भारती प्रकाशनच्या 45000+ जम्बो या पुस्तकापेक्षा इतर मार्केटमधील कोणतेही चांगले पुस्तक आढळल्यास पैसे जिंकण्याची संधी 🙏 खाली दिलेले गुण इतर कोणत्याही पुस्तकात आढळल्यास प्रत्येकी 45 हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्र भेट म्हणून मिळणार आहे.सोबतच तुम्ही पोलीस होईपर्यंत कायमस्वरूपी आमचे मार्गदर्शन मिळणार. 🧿1) रिपिटेड प्रश्न रिझल्ट/पुरावा 📌😉 आम्ही केवळ पुस्तकात हवेतील गप्पा मारत नाहीत तर प्रत्यक्ष आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. 🔥दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सर्वाधिक रिपिटेड प्रश्न 45000 पुस्तकांतून जशास तसे पर्यायासह 🥰 पुरावा 40 फाईल टेलिग्राम चॅनेल MY POCKET STUDY ला प्रत्यक्ष पाहा. 🧿2) प्रत्यक्ष प्रश्नसंख्या तब्बल 45000+ 📌45000+जम्बोमध्ये मागील 2004-2023 या 20 वर्षातील एकूण 45000+ प्रश्नांचा समावेश 🧿3) किती वर्षाचे प्रश्न?? 📌 एक नाही दोन नाही तब्बल मागील 20 वर्षांच्या टाॅपिकवाईज 45000+ प्रश्नांचा समावेश 🧿4)10 वर्षांपासून रिझल्ट ओरीएन्टेड पुस्तक 📌मागील 10 वर्षांपासूनची सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो सीरिज पुस्तकांची जुनी परंपरा अखंडितपणे चालूच.. 📌पुरावा Pdf टेलिग्राम-MY POCKET STUDY 🚨भावी पोलिसांनो तुम्हाला आताच पैसे जिंकण्याची संधी आहे ना? तर चला मग शोध घ्या खऱ्या दर्जेदार पुस्तकाचा... दाखवा पोलीसाची दृष्टी❤️ 🧿5)सर्वात मोठे विश्लेषणाचे पुस्तक 📌 2004 - 23 (20 वर्षातील) 440+ PYQ प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण महाराष्ट्रातील एकमेव मोठे लिखित + व्हिडिओद्वारे विश्लेषण असणारे पुस्तक 🧿6)प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण 📌 जे प्रश्न यापुर्वी PYQ Repeated विचारलेले आहेत.ते सर्व Repeated प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरण पुस्तकात लेखी + व्हिडिओ दोन्ही पद्धतीद्वारे व साधर्म्य प्रश्नांचे video द्वारे स्पष्टीकरण 🧿7)सुटसुटीत व दर्जेदार पुस्तकाची रचना 📌 सर्व विषय G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमतेचे सर्व मुख्य घटक व उपघटक याची सखोल सुटसुटीत व दर्जेदार मांडणी 📌 सुरुवातीला Repeated विचारलेले प्रश्न दिलेत. ज्यामध्ये वास्तव पद्धतीने 2004-2023 या 20 वर्षात कितीवेळा प्रश्न विचारला हे अचुकरीत्या दिलेले आहे. 🧿8)अचुक माहिती असलेले परिक्षाभिमुख व सदैव No1. अपडेटेड ठेवणारे पुस्तक 📌स्मार्ट QR कोड तंत्रज्ञानद्वारे प्रत्येक विषयाचे प्रत्येक प्रश्न हा बदलता काळ,नवीन चालूघडामोडी,नवीन आकडेवारी,नवनियुक्त्या इ. प्रकारे सर्व प्रश्नांची अपडेटेड माहिती 🔥याहीपेक्षा अजून चांगले पुस्तक अख्या मार्केटमध्ये सापडले तर नक्कीच मित्रांनो आमच्यापर्यंत पोचवा तुमचे स्वागत आहे आणि तुमच्या हक्काचे बक्षीस घेऊन जावा. 🧿 पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणत्याही पुस्तकात वरीलपैकी गुण दाखवल्यास असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास प्रत्येकी रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल. ❤️ 45 हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी फक्त पहिल्या वीस विद्यार्थ्यांना आहे. 📌सदर पुरावा पाठविण्यासाठी  bhartiprakashan.2016@gmail.com वर  इमेल करावा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 8113 जागांसाठी मेगा भरती पदे व शैक्षणिक पात्रता :- 1] कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर :- 1736 जागा(पदवीधर) 2] स्टेशन मास्टर :- 994 जागा(पदवीधर) 3] गुड्स ट्रेन मॅनेजर :- 3144 जागा(पदवीधर) 4] ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट :- 1507 जागा[पदवीधर & संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.] 5] सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट :- जागा 732[पदवीधर & संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.] वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing अधिकृत वेबसाईट :- https://indianrailways.gov.in/

♦️आदिवासी विकास विभाग सुधारित जाहिरात..✅ 👉 जुनी जाहिरात रद्द झालेली आहे त्याचे पैसे परत मिळतील सर्वांना नवीन फॉर्म भरावे लागतील..

♦️ सार्वजनिक आरोग्य विभाग.. 👉 वर्तमान प्रभारी सहसंचालक आरोग्य विभाग पुणे डॉ. राधाकिशन पवार यांची अतिरिक्त कारभार ची सेवा संप
♦️ सार्वजनिक आरोग्य विभाग.. 👉 वर्तमान प्रभारी सहसंचालक आरोग्य विभाग पुणे डॉ. राधाकिशन पवार यांची अतिरिक्त कारभार ची सेवा संपुष्टात.. 👉 नवीन प्रभारी सहसंचालक म्हणून डॉ.बबिता सोनाजी कमलापुरकर यांची नियुक्ती.

NTPC & TET SAMPLE PDF 📂

📚 NTPC रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक रेल्वे भरतीच्या सर्व पदासाठी अत्यंत उपयुक्त (Non-Technical Popular Categories) ✨ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध 🎯 समावेश NTPC च्या सुधारित अभ्यासक्रमावर 👉 संपूर्ण सामान्य अध्ययन 👉 बुध्दिमापन चाचणी 👉 अंकगणित 👉 भारताची कला आणि संस्कृती 👉 खेळ व क्रीडा MRP:540 👉 Rrb -NTPC रेल्वे भरती बुक ऑनलाइन मागवण्यासाठी लिंक https://amzn.in/d/6KvG2Wv 📚 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 🔖 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सूधारित अभ्यासक्रमावर आधारित 🔖 ✨ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध ➡️ शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA- TET) पेपर (1) व पेपर (2) 🎯 वैशिष्टे :- 👉 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयातील संपूर्ण अभ्यासक्रमाचा समावेश 👉 अभ्यासक्रमातील विषयांची घटक व उपघटकानुसार मांडणी 👉 TET, TAIT, B.Ed-CET, SET-NET व CTET परीक्षेसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ 👉 2024 ते 2013 पर्यंत झालेल्या TET परीक्षेतील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रातील सर्व प्रश्नांचे घटक-उपघटकनुसार वर्गीकरण 👉 1000+प्रश्नांचा समावेश 👉राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा समावेश 👉 RTE कायद्याचा समावेश 👉 महत्वाच्या शिक्षणं संस्थाचा समावेश 👉 शिक्षणविषयक योजनाचा समावेश 👉 बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रासाठी One Stop Solution 💐MRP:360💐 ✨ TET बुक ऑनलाइन मागवण्यासाठी लिंक https://amzn.in/d/aRLbkx5 👉 TET  व NTPC रेल्वे भरती तयारीसाठी उपयुक्त You tube :https://youtube.com/@mhexamvarta?si=3HOUJtrAC6BnFhKF 👉 Follow the MH exam varta channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VafT7GtA2pLGsP4rZX3S 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: - 8668551686

📚🔴📚👇👇📚🔴📚
📚🔴📚👇👇📚🔴📚

🛑 कारागृह पोलीस भरतीत हायटेक कॉपी 👉 स्पाय माइक चा वापर करून सोडवला पेपर कॉपी करणाऱ्या सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.
🛑 कारागृह पोलीस भरतीत हायटेक कॉपी 👉 स्पाय माइक चा वापर करून सोडवला पेपर कॉपी करणाऱ्या सदर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल.

कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी भरती पदाचे नाव :- अप्रेंटिस(3000 जागा) शैक्षणिक पात्रता :- पदवीधर वयाची अट :- 01 सप्टेंबर 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 04 ऑक्टोबर 2024 Apply Link :- https://canarabank.com/pages/Engagement-of-Graduate-Apprenctices-under-Apprentices-Act-1961-for-FY-2024-25 अधिकृत वेबसाईट :- https://canarabank.com/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

✅ आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 🔖 प्रश्न.1) नुकतेच कोणत्या राज्याने गायीला राज्य मातेचा दर्जा दिला आहे ? उत्तर - महाराष्ट्र 🔖 प्रश्न.2) गायीला राज्य मातेचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते ? उत्तर - उत्तराखंड (2018) 🔖 प्रश्न.3) आयफा अवॉर्ड २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ? उत्तर - ॲनिमल 🔖 प्रश्न.4) रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव  पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ? उत्तर - कर्दे 🔖 प्रश्न.5) कोणत्या राज्यात पहिली ऍडव्होकेट अकॅडमी साकारण्यात येत आहे ? उत्तर - महाराष्ट्र 🔖 प्रश्न.6) नागपूर येथे कोणाच्या हस्ते ऑक्सिजन बर्ड पार्क चे उद्घाटन करण्यात आले आहे ? उत्तर - नितिन गडकरी 🔖 प्रश्न.7) ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरूष आणि महिला नेमबाजांनी १० मिटर एअर रायफल प्रकारात कोणते पदक जिंकले आहे ? उत्तर - सुवर्ण 🔖 प्रश्न.8) ISSF जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात सुरु आहे ? उत्तर - पेरू 🔖 प्रश्न.9) BCCI ने नव्याने उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रिडा संकुलणाचे उद्घाटन कोठे केले आहे ? उत्तर - बंगळुरू 🔖 प्रश्न.10) जागतिक हृदय दिन कधी साजरा करण्यात येतो ? उत्तर - 29 सप्टेंबर