MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 877
Подписчики
-224 часа
-187 дней
-8730 день
Архив постов
8 875
Repost from Free Combined 90 Days Plan First 5 Days
Day 1- Geography Test.pdf
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
8 875
Repost from Free Combined 90 Days Plan First 5 Days
Day 1- Polity - Combined 90 Days Plan .pdf
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
8 875
253) पियुषिका ग्रंथी (pituitary gland) ही मेंदूच्या वरती असते...( पान क्रमांक - 119)
8 875
294) खालीलपैकी कोणती संप्रेरके ही पिटूटरी ग्रंथीची आहेत ? (which of the following are hormones of the Pituitary gland)
a) TSH b) STH c)HCG d)ADH
8 875
राज्यसेवा परीक्षा 2022 कोर्ट केस...
➡️राज्यसेवा परीक्षा 2022 वरती कोर्ट मध्ये जवळपास 12 केस आहेत.सर्व केसवर आज सुनावणी पूर्ण झाली.
- Total 10 प्रश्न discuss झाले. त्यात आपले 4 प्रश्न होते.सर्व वकिलांनी युक्तिवाद केला. मा.न्यायालयाने सर्व प्रश्न एकूण घेतले असून 1 प्रश्नाचे लेखी उत्तर मागवले आहे.
- आयोगाने आज कोणताही authentic source दाखवला नाही.
- न्यायालयाने सर्व प्रश्नांचा निकाल राखून ठेवला आहे. आज ऑर्डर येऊ शकते.
- सुरज पवार.
8 875
✅ पुढील प्रश्न चर्चेसाठी घेण्यात आलेले आहे.
Dr. बाबासाहेब आंबेडकर
Chemical environment
Whittkar
Soil
Western Ghat
NCST
And Other
8 875
✅ पिटुटोरी ग्रंथी वरील चर्चा थांबवून त्या प्रश्नबाबत निकाल राखून ठेवला आहे आणि आता पुढील प्रश्नावर चर्चा चालू झालेली आहे.
