MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 901
Подписчики
-624 часа
-257 дней
-7930 день
Архив постов
8 900
आजचा Homework👇
आज कमीत कमी 2 topic अशा प्रकारच्या 1:1 method ने A1 सहित तयार कराल.
(Topic सर्वप्रथम Conceptually समजून घेतल्यावरच trick चा वापर करावा)👍👍
8 900
सूचना :
पंचकलमी कार्यक्रम तुम्ही फक्त 1 महिना प्रामाणिकपणे करून पहा. बोनस म्हणून करा. मी तुम्हाला विश्वास देतो की त्याचा खूप जबरदस्त फायदा होणार आहे👍👍
8 900
A1 : Most important method for Notes making and revision👆👆
Watch complete video from starting. Don't skip any part.👍👍
Also share to your friends👍👍
8 900
सूचना :👇
A1 Method संबंधी एक video lecture उदाहरणासहित लवकरच upload करीत आहे. चिंता नसावी.😍👍
8 900
Good Morning Warriors💐
मला नक्की विश्वास आहे की,
1. आपण सर्वांनी स्वत:च्या दिनचर्या (Schedule) साठी एक छोटी Diary केलेली असेन.
2. आपण कमीत कमी 7 तास अभ्यास करत असाल.
3. पंचकलमी मुद्दे नीट अभ्यासत असाल.
4. A1 notes काढण्याचा प्रयत्न नक्की करीत असाल.👍👍
टिप : काही अडचण/समस्या असल्यास @Revisers_Santosh इथे message कराल.
8 900
सूचना :
पंचकलमी कार्यक्रमासाठी 2 तासांपेक्षा जास्त वेळ देता कामा नये. Otherwise, तुमचे स्वत:चे नियोजन Collapse होईल. ते तसे होणार नाही, याची दक्षता घ्याल.👍👍
8 900
Revisers Initiative च्या आजच्या पंचकलमी कार्यक्रमातील किती टक्के भाग आपण A1 notes सहित पूर्ण केला??
8 900
सावधान !
“वन विभागात नोकरी लावून देतो, मी अधिकारी आहे, कुणाचा तरी नातेवाईक आहे” असे भासवून संपर्क साधत असल्यास उमेदवारांनी त्यांच्याजवळून सावध राहण्याचे आणि तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
@Mpscdecoded
8 900
सूचना :
👉 आज आपण या पंचकलमी कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत.
👉 आपण आपल्या Schedule नुसार हे topic 1 -2 hrs साठी (तुमच्या Speed नुसार) Overlook करून घेणे अपेक्षित आहे.
👉 Deadline : 10.00 pm
👉 संध्याकाळी आपण तसा followup द्यायचा आहे.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
