ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 892
Подписчики
Нет данных24 часа
-257 дней
-8230 день
Архив постов
मंकीपॉक्सचा पहिला मानवी रुग्ण कधी आणि कोणत्या देशात नोंदविला गेला?
Anonymous voting

इस्त्रो ने ब्राझीलचा Amezaunia-1 हा उपग्रह आकाशात केव्हा सोडला?
Anonymous voting

नवी दिल्ली येथे जुन 2022 मध्ये Industrial Decarbonisation Summit 2022 चे उद्घाटन कोणी केले?
Anonymous voting

2022 साठीचा साहित्य अकादमी तर्फे देण्यात येणारा बालसाहित्य पुरस्कार मराठीसाठी संगीता बर्वे यांच्या कुठल्या कादंबरीला देण्यात आला?
Anonymous voting

ऑगस्ट 2022 पर्यंत भारतातील किति भाषांना अभिजित भाषेचा दर्जा देण्यात आला आहे?
Anonymous voting

मा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याबाबत खालील विधाने पडताळुन योग्य विधान / ने निवडा.
Anonymous voting

भारताचे कोणते मंत्रालय जगातील सर्वात मोठे नियोक्ता (Employer) आहे?
Anonymous voting

तमिळनाडू सरकारने पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री नाश्ता योजना कधी सुरु केली आहे?
Anonymous voting

समान वेतन लागु करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील............ हा पहिला देश ठरला.
Anonymous voting

सच होने की खातिर जो सपने किमत मांगेंगे... जाग के रातें किमत भर देना... जब नजदिक से देखे तो खुशियो के आसू आए... तू नजरों को वो मंजर देना... @mpscdecoded

आपल्या आयुष्यातील हिरो असा उल्लेख इलाबेन भट्ट यांचा कोणी केला?
Anonymous voting

भारतातील पहिल्या Migration Monitoring System चे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे?
Anonymous voting

काशी तमिळ संगमम या कार्यक्रमाचे आयोजन वाराणसी येथे करण्यात आले आहे.याची अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्या दोन शैक्षणिक संस्था आहेत?
Anonymous voting

सर्वात कमी काळ ब्रिटनचे पंतप्रधान असणारे खालीलपैकी कोण होते?
Anonymous voting

मसाला क्षेत्रातील सर्वात मोठे 14 वे जागतिक मसाला संमेलन 16 ते 18 फेब्रुवारी 2023 या काळात कुठे भरविण्यात आले होते?
Anonymous voting

साधी भाषा कायदा मंजुर करणारा देश कोणता आहे?
Anonymous voting

...........यांच्यानंतर मागील 24 वर्षात कॉँग्रेसचे अध्यक्षपद भूषविणारे मल्लिकार्जुन खर्गे हे पहिलेच व्यक्ती आहेत.
Anonymous voting

भारतातील पहिले पाठ्यपुस्तक संग्रहालय महाराष्ट्रात कुठे उभारण्यात येणार आहे?
Anonymous voting

मांघर हे भारतातील पहिले मधाचे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?
Anonymous voting

महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना 10 जानेवारी 2022 रोजी करण्यात आली.हे प्राधिकरण......... वर्ष किंवा त्याहुन अधिक वयाची 200 पेक्षा जास्त झाडे तोडण्याची आवश्यकता असलेल्या प्रकल्पाबाबत निर्णय घेईल.
Anonymous voting