ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 887
Подписчики
-524 часа
-297 дней
-8430 день
Архив постов
अमृता रुग्णालय हे नाव असणाऱ्या आशियातील सर्वात मोठ्या खाजगी रुग्णालयाचे मा पंतप्रधानांनी ऑगस्ट 2022 मध्ये उद्घाटन केले ते रुग्णालय कुठे आहे?
Anonymous voting

कोणत्या राज्यातील कारागृहातर्फे कैद्यांना पुरविले जाणाऱ्या "जेल का खाना"ला FSSAI कडुन 5 Star रेटिंग देण्यात आले आहे?
Anonymous voting

प्रसूतीनंतर किंवा दरम्यान बालमृत्यू झाल्यास किंवा प्रसूतीनंतर बाळ हरवल्यास केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांना किती दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली आहे?
Anonymous voting

मानवी अवयव वाहतुक ड्रोनच्या देशातील पहिल्या प्रोटोटाइप चे उद्घाटन 2022 मध्ये करण्यात आले.ही सुविधा सध्या कुठे सुरु आहे?
Anonymous voting

प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान मा राष्ट्रपती यांनी कधी सुरु केले?
Anonymous voting

9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना JEE , NEET , CUET यासारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी कोणते सरकार निशुल्क मार्गदर्शन करणार आहे?
Anonymous voting

State Bank of India अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वर्षी जर्मनीला मागे टाकुन चौथ्या क्रमांकावर येईल?
Anonymous voting

मेघदूत मशिन कोणाकडुन स्थापित केले जाणार आहेत?
Anonymous voting

🎯Combined Group B and C PYQ Analysis Batch ( Live Audio + Recording ) 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks 🎯समाविष्ट पेपर्स :- गट ब - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट ब - 2019 आणि 2020 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. गट क - 2021 आणि 2022 मी स्वतः घेईल. गट क - 2018 आणि 2019 आपण सर्वजण मिळुन discuss करणार आहोत. 🎯 Fees - 250 रुपये . 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) 🎯 Screen shot - @MRahulkumar 🎯 Batch Starts From : 1 एप्रिल 2023 🎯 Note - Admissions Limited घेतले जातील कारण जेव्हा Paper Discuss करायचा आहे त्यावेळेस प्रत्येकाच्या logic वर काम करावे लागेल.जास्त admissions झाले तर मला प्रत्येकाला न्याय देणे थोड अवघड होइल त्यामुळे लवकरात लवकर admission घेउन ठेवा. 🎯जे admission घेणार आहेत त्यांच्यासाठी :- Set A असलेले सर्व paper गट ब आणि क साठीचे (2018 ते 2022 पर्यंतचे) hardcopy xerox करुन ठेवा... एका page वर 2 घेतले तरी चालेल.आपल्याला प्रत्येक प्रश्न कोणत्या logic नुसार solve होतो आहे हे लिहुन ठेवायचे आहे.

सर्वात कमी काळ सरन्यायाधीश राहिलेले न्या कमल नारायण सिंग हे कितवे सरन्यायाधीश होते?
Anonymous voting

सर्वात कमी काळ राहिलेले सरन्यायाधीश कमल नारायण सिंग यांचे 2022 मध्ये निधन झाले त्यांनी अवघे........ काळ सरन्यायाधीश हे पद भुषविले.
Anonymous voting

96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वर्धा येथे......... या कालावधीत पार पडले.
Anonymous voting

रुषी सुनक यांच्या अगोदर ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते?
Anonymous voting

जेष्ठ नागरिक मोफत प्रवास योजना बाबत अयोग्य विधान निवडा
Anonymous voting

भारतातील सर्वात वेगवान महासंगणक?
Anonymous voting

अ) रामसर करार रामसर शहरात इराण इथे 2 फेब्रुवारी 1971 रोजी करण्यात आला. ब) भारतात मात्र कराराची अंमलबजावणी 1 feb 1982 पासुन झाली. क) 15 ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी भारतात 75 रामसर स्थळे होती.
Anonymous voting

नितीश कुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कितव्या वेळेस आरुढ झाले?
Anonymous voting

भारताचा द्वितीय सर्वात मोठा व्यापार भागिदार ?
Anonymous voting

68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला पुरस्कार मिळाला?
Anonymous voting