MPSC DECODED™
Открыть в Telegram
8 926
Подписчики
-624 часа
-267 дней
-6630 день
Архив постов
8 926
Repost from Revisers Initiative
......या तारखेपासून भारत एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,
गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.
8 926
Repost from Revisers Initiative
कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य ?
8 926
Repost from Revisers Initiative
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मतदान करणारे चेमा गाव भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे ?
8 926
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors💐
मला नक्की विश्वास आहे की,
1. आपण सर्वांनी स्वत:च्या दिनचर्या (Schedule) साठी एक छोटी Diary केलेली असेन.
2. आपण कमीत कमी 7 तास अभ्यास करत असाल.
3. Plan करून अभ्यास करत असाल.
4. A1 notes काढण्याचा प्रयत्न नक्की करीत असाल.😊👍
टिप : काही अडचण/समस्या असल्यास @Revisers_Santosh इथे message कराल.
8 926
Repost from Revisers Initiative
Naima Khatoon, Aligarh University's First Woman Vice-Chancellor In 100 Years.
8 926
Repost from Revisers Initiative
Newyork (75°प) येथे स्थानिक वेळेप्रमाणे जेव्हा सकाळचे 6 वाजतात तेव्हा मुंबई येथे प्रमाण वेळेनुसार किती वाजले असतील ?
8 926
Repost from Revisers Initiative
सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सूर्योदय पश्चिमेस होतो ?
8 926
Repost from Revisers Initiative
📌आपल्याला स्वतःला आपले weak areas जास्त चांगले माहित असतात....
So काहीतरी ऐकायला जास्त Facinating वाटत म्हणुन तस लगेच नका करू....
तुमच्या गरजेनुसारच Plan असायला पाहिजे.
#observation
#aspirants talk
8 926
Repost from Revisers Initiative
Declare Your Study Hours For Today. ( productive Study साठी E-Fasting mode नक्की Use करा )
8 926
Repost from Revisers Initiative
घटनेच्या स्वीकृती पासून (26 Nov,1949) किती कलमांचा अंमल करण्यात आला?
8 926
Repost from Revisers Initiative
The part of human eye which transmits signal to the brain____
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
