ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Mission MSEB 💡

Mission MSEB 💡

Открыть в Telegram

♦️ITI Technician भरती साठी IBPS पॅटर्न नुसार mcq प्रॅक्टीस करुन घेणार एकमेव चॅनल.

Больше
7 754
Подписчики
-524 часа
+27 дней
+2730 дней
Архив постов
विद्युत सहाय्यक Nashik झोन wait list

Tech 1, Tech 2 , Sr Tech Select List. PUNE ZONE

विद्युत सहाय्यक पुणे झोन wait list

+2
karad zone 2nd waiting list news_1792591522_copy.pdf

🔸 महावितरण नाशिक शिकाऊ उमेदवार भरती 2026 . एकूण जागा - 286.
🔸 महावितरण नाशिक शिकाऊ उमेदवार भरती 2026 . एकूण जागा - 286.

+1
🔸न. प. अस्थापना गट 'क' व 'ड' भरती परिक्षा स्वरुप DMA office परिपत्रक 18.9.26.pdf राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत आस्थापनेवरील गट क आणि गट ड पदाचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे पाहून घ्या..

photo content

🔶 RRB EXAM UPDATE.. Technician 1 & 3 Date - 6th OCTOBER To 9th OCTOBER.
🔶 RRB EXAM UPDATE.. Technician 1 & 3 Date - 6th OCTOBER To 9th OCTOBER.

🔸सदर प्रतिक्षा यादी कार्यान्वीत केल्यानंतर रिक्त पदे भरता येण्याची शक्यता तपासून पाहण्याचे विचाराधीन असून, जाहिरातीच्या अनुष
🔸सदर प्रतिक्षा यादी कार्यान्वीत केल्यानंतर रिक्त पदे भरता येण्याची शक्यता तपासून पाहण्याचे विचाराधीन असून, जाहिरातीच्या अनुषंगाने प्रतिक्षा यादी कार्यान्वित करण्यासाठी सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून तसे मागणी पत्र, दिनांक ३१.०८.२०२४ रोजी पूर्वी या कार्यालयास सादर करण्यात यावे. मागणी पत्राचा नमुना सदर पत्रासोबत जोडण्यात आला आहे..

🔸आरोग्य विभाग..
🔸आरोग्य विभाग..

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD.) सूचना (NOTIFICATION) विषय : जाहिरात क्र. 04/2019 व 05/2019 अंतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याबाबत. 1. संबंधित सर्वांच्या माहितीसाठी सूचित करण्यात येते की, विद्युत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यक या पदांसाठी जुलै-2019 मध्ये जाहिरात क्र. 04/2019 व 05/2019 प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातींअंतर्गत भरती प्रक्रिया IBPS मार्फत राबविण्यात आली होती. 2. कंपनीच्या नियमांनुसार, एकूण जाहिरातीत नमूद केलेल्या पदसंख्येच्या 50% पर्यंत प्रतीक्षा यादी (Wait List) तयार करण्यात आली होती. तसेच भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात अपात्रता, अनुपस्थिती, निवड झाल्यानंतर रुजू न होणे इत्यादी बाबी विचारात घेऊन संबंधित जाहिरातींची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करून कार्यान्वित करण्यात आली होती. 3. यासंदर्भात, उभ्या (Vertical) व आडव्या (Horizontal) आरक्षणाच्या सर्व प्रवर्गांतील रिक्त पदांचा फेरआढावा घेण्यात आला आहे. तसेच संबंधित जाहिरातींसाठी तयार करण्यात आलेल्या निवड यादी (Select List) व प्रतीक्षा यादी (Wait List) यांची वैधता (Validity) कालबाह्य झालेली असल्याने, सदर भरती प्रक्रिया पूर्ण झालेली घोषित करण्यात येत आहे. तथापि, विविध माननीय न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या याचिका / विशेष अनुमती याचिका (Petition/SLP) यांच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून ही घोषणा लागू राहील. 4. तसेच, वरील जाहिरातींअंतर्गत राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भात यापुढे कोणताही पत्रव्यवहार, प्रतिनिधित्व (Representation), विनंती, अर्ज किंवा इतर कोणतीही चौकशी कंपनीकडून स्वीकारली जाणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. --- दिनांक : 31/07/2026 स्थळ : मुंबई सही/- सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन)

photo content

🔸MSEDCL-ADVT.-NO.-06_2023_ZONEWISE-ALLOCATION-DOCUMENT-VERIFICATION_WAIT-LIST_15072026.pdf

🔸महावितरण संगमनेर शिकाऊ उमेदवार भरती 2026.
🔸महावितरण संगमनेर शिकाऊ उमेदवार भरती 2026.

news_1782299901.pdf

RRB Technician Full Notification 2026.pdf2.18 MB

photo content

photo content

Tech 3 Gen (1)_20260430162610086.pdf2.45 MB

MAHAGENCOTECHNICIAN3 RESULT .pdf