ru
Feedback
Umesh Kudale

Umesh Kudale

Открыть в Telegram

महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала Umesh Kudale

Канал Umesh Kudale (@umeshkudale) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 106 314 подписчиков, занимая 1 274 место в категории Образование и 2 478 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 106 314 подписчиков.

Согласно последним данным от 07 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 544, а за последние 24 часа — 78, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 64.51%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 24.57% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 68 578 просмотров. В течение первых суток публикация набирает 26 122 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 169.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
महाराष्ट्राच्या इतिहासाची परिक्षाभिमुख मांडणी करणारा एकमेव चॕनेल..

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 08 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

106 314
Подписчики
+7824 часа
+3217 дней
+1 54430 день
Архив постов
भूमिका ठाम… मार्ग संविधानिक…! विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन (OMR) परीक्षेच्या मागणीसाठी प्रशासनासोबत सकारात्मक संवाद सुरू आहे. आजच
भूमिका ठाम… मार्ग संविधानिक…! विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन (OMR) परीक्षेच्या मागणीसाठी प्रशासनासोबत सकारात्मक संवाद सुरू आहे. आजची मिटिंग अजूनही सुरू आहे…! सायं. 4 वाजता मा. DCP साहेबांसोबत पुन्हा मिटिंग होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीवर सकारात्मक मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत…! आजच्या मिटिंगला विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते आणि सायंकाळच्या मिटिंगलाही विद्यार्थी प्रतिनिधी आमच्यासोबत असतील. 🙏

प्र.2) निबंधमाला' या नियतकालीकात प्रकाशित करण्यात आलेला पहीला निबंध कोणता ?
Anonymous voting

#महाराष्ट्र इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जिथून सुरू होतो, म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे
+6
#महाराष्ट्र इतिहास आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जिथून सुरू होतो, म्हणजे ब्रिटिशांनी पेशव्यांकडून महाराष्ट्रातील सत्ता स्वतःकडे घेतली. तेव्हाचा तो प्रदेश लगेच ब्रिटिश साम्राज्यात विलीन न करता "डेक्कन कमिशन" नावाखाली एकत्र करून त्यावर देखरेख करण्यासाठी अधिकारी नेमले. या मुद्द्यावर आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा सुद्धा येऊ शकतो म्हणून तुमच्याकडे एकदा वाचून सेव्ह करून ठेवा धन्यवाद🙏 @rayatnotes

ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्
+1
ऑनलाईन नाही…! पूर्वपरीक्षा ऑफलाईन (OMR) पद्धतीनेच झाली पाहिजे. पुण्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. संवाद सुरू झाला आहे… पुढचा टप्पा मा. मुख्यमंत्री महोदयांशी थेट चर्चा. मागणी न्याय्य आहे, भूमिका ठाम आहे आणि मार्ग संविधानिक आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शेवटपर्यंत…! 🙏

photo content

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

........... यांच्या मते, "आणखीन अर्धा डझन तात्या टोपे असते तर १८५७ च्या क्रांतीचा इतिहास वेगळा लिहिला गेला असता."
Anonymous voting

5_6199437927706009940.pdf

जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित (Computer Based Test-CBT) पद्धतीने आयोजित करण्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातुन दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏
ऑनलाईन पेपर कसा असणार याचा Demo www.mpsc.gov.in या वेबसाईटवर वरील ठिकाणी देण्यात आलेला आहे 🙏

Normalization ची पद्धत वापरली जाणार आहे 🙏
Normalization ची पद्धत वापरली जाणार आहे 🙏

परीक्षा - ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे. 👆
परीक्षा - ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित होणार आहे. 👆

Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf30.60 MB

जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. पदसंख्या : 2619 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून https://mpsc.gov.in/adv_notification/8

गट ब मुख्य परीक्षेची तयारी करताय?? मग या परीक्षेतील आजवर न केलेला पण सुयोग्य नियोजनातून परिपूर्ण मार्क्स देणारा घटक कसा करायच
गट ब मुख्य परीक्षेची तयारी करताय?? मग या परीक्षेतील आजवर न केलेला पण सुयोग्य नियोजनातून परिपूर्ण मार्क्स देणारा घटक कसा करायचा याबाबत जाणून घ्यायचा असेल तर नक्की लेक्चर करा… उद्या सकाळी ९ वाजता लेक्चर लिंक- https://youtube.com/live/9rdc42y3JtM?feature=share

पुढील महिन्यात होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असेलच, या शेवटच्या काळात इंग्रजीच्या कोणत्या टॉपिक वर
पुढील महिन्यात होणाऱ्या गट क मुख्य परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असेलच, या शेवटच्या काळात इंग्रजीच्या कोणत्या टॉपिक वर भर द्यावा... या साठी भेटुयात 6:00 वाजता https://youtube.com/live/ORzyowORggo?feature=share

2027 साठी संयुक्त गट ब आणि गट क ची तयारी बेसिक सुरू करत आहात.. तर परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे याचे decoding लेक्चर आज होणार
2027 साठी संयुक्त गट ब आणि गट क ची तयारी बेसिक सुरू करत आहात.. तर परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे याचे decoding लेक्चर आज होणार आहे. नव्याने सुरुवात करणाऱ्या प्रत्येकाने लेक्चर ला या आज 4:00 वाजता लाईव्ह लिंक : https://youtube.com/live/QC0XzWJeXEE?feature=share

https://youtu.be/gjXRAxQ13hs?si=yu8ZLvpo4IcIMLPO आवर्जून पहा..🙏