मराठी व्याकरण MPSC (Official)™
महाराष्ट्रातील मराठी व्याकरण साठी सर्वात मोठे Page ✌️🚨( Official Page ) ★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार 💯 टीप - इथे फक्त कॉलिटी मिळेल ☞ प्रत्येक विद्यार्थ्यांला मराठी व्याकरण विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळावे फक्त हाच हेतू
Больше136 881
Подписчики
+34024 часа
+5427 дней
+2 81330 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
2597) संप्रदान हे कोणत्या विभक्तीचे कारकार्थ आहे.Anonymous voting
- चतुर्थी
- पंचमी
- षष्ठी
- सप्तमी
👍 8🥰 1
2598) पंचमी विभक्तीचा कारकार्थ......Anonymous voting
- संप्रदान
- आपादान
- करण
- कर्म
👍 9
2595) खालीलपैकी तृतीया विभक्तीचा कारकार्थ ओळखा.Anonymous voting
- कर्ता
- कर्म
- करण
- संप्रदान
👍 7
2594) विभक्ती रुपांना हक्क दर्शविणारे प्रत्यय लागल्यास त्याला.......... विभक्ती म्हणतात.Anonymous voting
- पंचमी
- षष्ठी
- सप्तमी
- संबोधन
👍 11🥰 1
2596) ज्याही एकवचनी व अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही ते......... विभक्तीत मानावे.Anonymous voting
- प्रथमा
- तृतीया
- चतुर्थी
- द्वितीया
👍 5
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी करंट एक्सप्रेस
📂 Sample PDF
📱Online खरेदीची लिंक
Mahabooks.in
पोलीस_भरती_स्पेशल_चालू_घडामोडी_14_जुलै_पेपर_चालू_घडामोडी_विश्लेषणासह.pdf20.24 MB
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
🚔 पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी -
Current Express ( महाराष्ट्र पब्लिकेशन)
👉 7 ते 14 जुलै दरम्यान झालेल्या पोलीस भरतीच्या सर्व प्रश्न पत्रिका मधील चालू घडामोडी चे प्रश्न. ( प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल स्पष्टीकरणासह)
👉 जानेवारी 2023 ते 15 जुलै 2024 पर्यंतच्या सर्व चालू घडामोडी अपडेटेड.
(अर्ध्याहून अधिक प्रश्न 2023 वर्षातले येत आहेत)
👉 2023 मध्ये पोलीस भरतीला आलेले सर्व चालू घडामोडी चे प्रश्न प्रत्येक प्रश्नाच्या विश्लेषणासह.
👉 पोलीस घटकाची संपूर्ण माहिती.
👉 वन लाइनर तसेच सराव प्रश्नसंच
❤️❤️ पोलीस भरतीसाठी सर्वात बेस्ट चालू घडामोडी पुस्तक.
🙏 जुलै 2024 मध्ये आलेले सर्व चालू घडामोडी चे प्रश्न सुद्धा विश्लेषणासह उपलब्ध असलेले एकमेव पुस्तक.
📚📚 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI
📚📚 दुकानात जाऊन स्वतः पहा आवडलं तरच घ्या.
👉 एकूण पाने 276
👉 MRP - 220
( दुकानात हे पुस्तक 150 ते 160 रुपयाला मिळतील )
👍 6🥰 1
2589) विभक्तीचे कारकार्थ.........आहे.Anonymous voting
- सहा
- सात
- आठ
- नऊ
👍 20🥰 4🏆 2
2590) विभक्तीचे ....... प्रकार पडतात.Anonymous voting
- सात
- आठ
- नऊ
- दहा
👍 19🥰 1
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.