cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️

Больше
Рекламные посты
3 615
Подписчики
-324 часа
-87 дней
-1930 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
भारताने आतापर्यंत 'जी-7'च्या दहा शिखर संमेलनात सहभाग घेतला आहे. जी-7' मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. जगाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 45 टक्के आणि देशातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के प्रतिनिधित्व हे सात देश करतात. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - 2023 👉 उच्चस्तर लिपिक कट ऑफ ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - 2023 👉 उच्चस्तर लिपिक कट ऑफ ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क, सरळसेवा भरती - 2023 👉 उच्चस्तर लिपिक निकाल ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
Final_UDC_Result_18.6.2024.pdf5.45 KB
Фото недоступноПоказать в Telegram
जगातील सर्वांत उंच पुल जम्मू-काश्मीर मध्ये जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल सांगलदनला रामबन जिल्ह्याशी जोडतो. हा पूल उधमपूर श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे. Note :- 1] 259 मीटर (1178 फूट) चिनाब नदीच्यावर रेल्वे पूल आहे. 2] 1315 मीटर लांब पूल बॉर्डर प्रकल्पाचा हिस्सा 3] 260 किमी प्रतितास वेगाच्च हवेचा हा पूल सामना करू शकतो. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
ग्रामसेवक शिफ्ट 01👇👇 पीएम गरीब कल्याण अन्न योजना 05 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
स्मृती मानधना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण करणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटू (16 जून 2024 पर्यंत) 1] मिताली राज :- 10868 रन 2] शारलोट एडवर्ड्स :- 10273 रन 3] सुझी बेट्स :- 9904 रन 4] स्टिफानी टेलर :- 8940 रन 5] मेग लेनिंग :- 8352 रन 6] स्मृती मानधना :- 7059 रन ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
मुंबई आशियातील 21वे सर्वात महागडे शहर आशियातील 21वे सर्वात महागडे शहर ठरले असून नवी दिल्ली आशियातील महाग शहरांच्या यादीत 30व्या स्थानी आहे. यावर्षीच्या मर्सरच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँगने प्रथम स्थानी आहे. या यादीत मुंबई 136 व्या, नवी दिल्ली 164 व्या, चेन्नई 189 व्या, बंगळूरु 195 व्या, हैदराबाद 202 व्या, कोलकाता 207व्या व पुणे शहर 205व्या स्थानी आहे. स्वप्ननगरी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई शहर ओळखले जाते. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
👍 1🤔 1
Фото недоступноПоказать в Telegram
जीएसटी कौन्सिलची 22 जूनला बैठक 53 वी जीएसटी कौन्सिलची बैठक 22 जून 2024 रोजी होणार आहे. जीएसटी कौन्सिलची ही बैठक नवी दिल्लीत होणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. जीएसटी कौन्सिलची शेवटची बैठक 07 ऑक्टोबर 2023 रोजी झाली होती. Note :- कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे (एआय) तयार केलेल्या डीपफेक व्हिडिओ आणि सामग्रीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोदी सरकार डिजिटल इंडिया विधेयक आणणार आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Показать все...
👍 1