cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

📢 🇪xam 🇦lert

◆ 72000 मेगाभरती ◆ तलाठी ◆ग्रामसेवक ◆लिपिक ◆आरोग्यसेवक ◆विस्तार अधिकारी सर्व पदांचे नवीन अपडेट्स यासाठी महत्वाचे Telegram चॅनेल ◆Study related सर्व pdf उपलब्ध करून दिल्या जातात. 📢 𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇 ☎️ 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 👉 👉 @mpsc_ad

Больше
Рекламные посты
7 597
Подписчики
+224 часа
+117 дней
-1630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

🔖 सध्या काही महत्वाच्या जागांच्या वरची आघाडी ◾️उत्तर प्रदेश ⭐️एकूण 80 जागा ⭐️समाजवादी पार्टी : 35 जागा ⭐️BJP : 35 जागा ⭐️काँग्रेस : 8 जागा ⭐️अपक्ष : 2 जागा ◾️मध्यप्रदेश ⭐️एकूण 29 जागा ⭐️BJP सर्व जागांवर lead ◾️बिहार ⭐️एकूण जागा 40 ⭐️JDU : 15 जागा ⭐️BJP : 13 जागा ⭐️RJD : 3 जागा ⭐️काँग्रेस : 1जागा ◾️पश्चिम बंगाल ⭐️एकूण जागा 42 ⭐️तृणमूल काँग्रेस ( ममता ) 31 जागा ⭐️Bjp : 10 जागा ⭐️काँग्रेस 1 जागा ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
INDIA- 251 आणि NDA-270 यात ममतादीदी, चंद्राबाबू आणि नितीशबाबू INDIA च्या SIDE ने आल्यास NDA 200 वर येऊ शकते आणि तसे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...
#syllabus 📌♦️ राज्यसेवा पूर्व, #Combine गट ब, गट क पूर्व.. ➡️ राज्यसेवा पूर्व परीक्षा GS 1 मागील पेपर 👇👇👇👇 https://t.me/mpsc_vision/38110 ➡️ #Combine पूर्व गट ब, गट क मागील पेपर 👇👇👇👇 https://t.me/mpsc_vision/38111 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
  11 वी राज्यशास्त्र #Notes #Polity ➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...
11 वी राज्यशास्त्र @Notes_Katta.pdf17.60 MB
Фото недоступноПоказать в Telegram
➡️नियमतता, नियोजन आणि फोकस महत्वाचा. ➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🏘 पुणे मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल्स 🏘 📲 IMPORTANT CHANNEL👇 ✨ t.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rentalt.me/Pune_Rooms_Rental 💁‍♀ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. 𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @Puneroomadmin
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
♦️👉सकाळी 9 वाजेपर्यंतचे लीड वरती असणाऱ्या जागांचे आकडे ➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
📌विधानपरिषदेच्या पदवीधर आचारसंहिता मुळे. ➡️रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ZP exam postponed🙄 ➡️साधारण कोकण मुंबई नाशिक जिल्ह्यातील सर्व कामे थोडी धिम्या गतीने होतील. विशेष म्हणजे परीक्षा होणार नाही व नियुक्ती 5 जुलै नंतर होतील तर निकाल कागदपत्रे पडताळणी ही सर्व काही कामे होईल ✅बाकी सर्व जिल्हामध्ये सर्व काही नियमित होतील ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...
📌ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी SEBC मधून राज्यसेवा पूर्व 2024 अर्ज केला असेल व त्यांना आता OBC मधून अर्ज करायचा असेल तर त्यांनी आयोगाला खालील आशयाचा mail करावा. Mpsc mail link :-  [email protected] मा. आयोग  पहिल्यांदा आपण OPEN TO SEBC किंवा EWS TO SEBC लिंक सुरू केली तेव्हा OBC option नसल्याने काही विद्यार्थ्यांनी category SEBC केली. ✅आता आयोगाने OBC OPTION चालू केला आहे पण आता त्या विद्यार्थ्यांना SEBC चे OBC करता येत नाही कारण तो फक्त OPEN TO OBC किंवा EWS TO OBC ठेवला आहे. त्यामुळे त्यांना OBC मधून फॉर्म भरता येत नाही. ✅कृपया सहकार्य करावे व SEBC TO OBC लिंक चालू करावी ही विनंती. 🟣#एकी_हेच_बळ 👍 यामुळे दुसरे कोणी mail करील किंवा होईल आपोआप याची वाट पाहू नका. ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Показать все...
सामान्य विज्ञान 🛑  विषाणूमुळे होणारे आजार ➖ 👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑  जीवाणूमुळे होणारे आजार ➖ 👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖ 👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 हवेमार्फत पसरणारे आजार ➖ 👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖ 👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🛑 आनुवंशिक आजार ➖ 👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅@MPSC_vision
Показать все...