cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🚨 *भरारी यशाची*🚨

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :- 9511869103 📢 𝐅𝐨𝐫 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇

Больше
Страна не указанаЯзык не указанКатегория не указана
Рекламные посты
308
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

27 मार्च 2022 चालू घडामोडी प्र. शहीद दिनानिमित्त कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलमध्ये बिप्लोबी भारत गॅलरीचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? उत्तर :- नरेंद्र मोदी प्र. अलीकडेच CSK चा नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर :- रवींद्र जडेजा प्र. अलीकडेच, नासाने पृथ्वीच्या सूर्यमालेबाहेर किती नवीन ग्रह शोधले आहेत? उत्तर :- ६५ प्र. अलीकडेच योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेतली आहे? उत्तर :- उत्तर प्रदेश प्र. अनफिल्ड बॅरल्स: इंडियाज ऑइल स्टोरी हे नुकतेच लाँच झालेले पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर :- ऋचा मिश्रा प्र. अलीकडेच भारतीय लष्कराने कोणत्या राज्याच्या पोलिसांसोबत "सुरक्षा कवच 2" हा सराव केला आहे? उत्तर :- महाराष्ट्र प्र. लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे यांची कोणत्या मंत्रालयाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर :- संरक्षण मंत्रालय प्र. अलीकडेच कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून सरदार बर्दीमुहामेडो यांची निवड झाली आहे? उत्तर :- तुर्कमेनिस्तान ---------------------------------------- [माहिती संकलन:- गावडे करिअर अकॅडमी] 👉 भरती करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join - https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
नाद पोलीस भरतीचा ✔️

🎯 महाराष्ट्र पोलीस 🎯 ⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️ 🔲 IMP नोट्स 🔲 सराव पेपर 🔲 प्रश्नमंजुषा 🔲 शॉर्ट नोट्स

Фото недоступноПоказать в Telegram
👉 टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.... 🔷 JOIN - https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♟ परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे पदे ♟ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 1) गृहमंत्री - अमित शहा 2) गृह सचिव - अजय कुमार भल्ला 3) लष्कर प्रमुख - मनोज नरवणे 4) उपलष्कर प्रमुख - मनोज पांडे 4) लष्कर सचिव - पी.जी.के.मेमन 5) भूदल प्रमुख - मनोज नरवणे 6) नौदल प्रमुख - आर. हरिकुमार 7) वायुदल प्रमुख - विवेक राम चौधरी 8) B.S.F. प्रमूख - पंकज कुमार सिंह 9) ITBP प्रमुख - संजय अरोरा 10) SSB प्रमूख - संजय अरोरा 11) आसाम रायफल - प्रदीप चंदन नायर 12) CRPF प्रमुख - कुलदीप सिंह 13) CISF प्रमुख - शिलवर्धन सिंग 14) NSG प्रमुख - एम. ए. गणपथी 15) CBI प्रमुख - सुबोध कुमार जयस्वाल 16) IB प्रमुख - अरविंद कुमार 17) RAW प्रमूख - सामंत गोयल 18) महाराष्ट्र गृहमंत्री - दिलीप वळसे पाटील 19) पोलीस महासंचालक - रजनीश सेठ 20) मुंबई पोलीस आयुक्त - संजय पांडे 21) CID महाराष्ट्र - रितेश कुमार ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ https://t.me/NadPoliceBharticha ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Показать все...
*नाद पोलीस भरतीचा विशेष दररोज सराव टेस्ट...* *दररोज टेस्ट साठी जॉइन करा* https://t.me/NadPoliceBharticha *📒 मराठी व्याकरण सराव प्रश्न* आजचे मराठी व्याकरण 10 प्रश्न सोडवले आहे का ?? *10 पैकी 10 मार्क मिळवून दाखवा..😍* *टेस्ट सोडवण्यासाठी लिंकवर Cilck करा 👇👇👇👇* https://quizzory.in/id/621b7df3d3b8c51dcceff20b
Показать все...
❇️ विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ ❇️ ◆ शहर - मुंबई ◆ स्थापना - 18 जुलै 1857 ❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ◆ शहर - नागपूर ◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923 ❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ ◆ शहर - गडचिरोली ◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011 ❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ ◆ शहर - मुंबई ◆ स्थापना - 1916 ❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ◆ शहर - पुणे ◆ स्थापना - 1949 ❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ◆ शहर - औरंगाबाद ◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958 ❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ◆ शहर - कोल्हापूर ◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ ◆ शहर - अमरावती ◆ स्थापना - 1 मे 1983 ❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ◆ शहर - नाशिक ◆ स्थापना - जुलै 1989 ❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ◆ शहर - जळगाव ◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ◆ शहर - नांदेड ◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ◆ शहर - सोलापूर ◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
❇️ येणाऱ्या आगामी मेगा पोलीस भरती/ वनरक्षक/ तलाठी या पदांसाठी अत्यंत उपयुक्त टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन केलेला आहे का? https://t.me/NadPoliceBharticha 👆👆 आपलाच ग्रुप आहे ज्यांना क्विझचा सराव करायचा असेल त्यांनी नक्की सहभागी व्हा. तुम्हाला सराव करण्यासाठी भरून क्विझ मिळतील याची ग्वाही देतोय. लवकरात लवकर जॉईन करा 🙏🙏 ★ लवकरात लवकर जॉईन व्हा नंतर जॉईन केले जाणार नाही.
Показать все...
❇️ महाराष्ट्र राज्य महिला आयोग ❇️ ✅ स्थापना - 25 जानेवारी 1993 ✅ मुख्यालय - मुंबई ✅ अध्यक्षा - रुपाली चाकणकर ✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोग हि एक वैधानिक संस्था आहे. ✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोग 1993 च्या महाराष्ट्र कायदा क्र 15 अंतर्गत स्थापन. ✅ महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून त्रैमासिक वृत्तपत्र 'ठिणगी' प्रकाशित केले जाते. 🛑 आयोगाची प्रमुख उदिष्टे :- ✅ महिलांची समाजातील स्थिती आणि प्रतिष्ठा सुधारणे. ✅ महिलांची मानहानी करणार्‍या प्रथांचा शोध घेणे आणि त्यावर योग्य प्रतिबंधात्मक उपाय सुचवणे. ✅ महिलांवर परिणाम करणाऱ्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे. ✅ महिलांची समाजामधिल स्थिती आणि प्रतिष्ठा यांमध्ये सुधारणा तसेच उन्नती करण्यासंबंधी शासनाला सल्ला देणे. ✅ गरजू महिलांना समुपदेशन आणि निःशुल्क कायदेशीर सल्ला देणे. JOIN :- https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
🏆2021-आयसीसीद्वारे जाहिर झालेले पुरस्कार🏆 🇮🇳स्मृती मांधना (भारत) वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर ❇️लिजेल ली (द.अफ्रिका) वुमेन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ❇️शाहीन अफरीदि (पाकिस्तान) मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर ❇️बाबर आझम (पाकिस्तान) मेन्स वनडे क्रिकेटर ऑफ द इयर ❇️जो रूट (इंग्लंड) मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर ❇️मोहम्मद रिजवान(पाकिस्तान) मेन्स टि20 क्रिकेटर ऑफ द इयर ❇️मराइस इरास्मस (द.अफ्रिका)अंपायर आॅफ द इयर Join👉 https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
❇️ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटिल. ❇️ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोजताई पाटिल यांची निवड झाली आहे. ❇️ समितीच्या कार्यकारी समिती,सल्लागार समिती,सर्व राज्य विभागाचे सदस्य या सर्वांच्या सोमवारी झालेल्या आॅनलाईन राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये सरोजताईच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. ❇️ या नावास महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळाने हि मान्यता दिली आहे. JOIN TELEGRAM :- https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
नाद पोलीस भरतीचा ✔️ 🎯 महाराष्ट्र पोलीस 🎯 ⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️ 🔲 IMP नोट्स 🔲 सराव पेपर 🔲 प्रश्नमंजुषा 🔲 शॉर्ट नोट्स https://t.me/NadPoliceBharticha
Показать все...
नाद पोलीस भरतीचा ✔️

🎯 महाराष्ट्र पोलीस 🎯 ⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण ⬇️ 🔲 IMP नोट्स 🔲 सराव पेपर 🔲 प्रश्नमंजुषा 🔲 शॉर्ट नोट्स

Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.