cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Excise Inspector 2021

✍️ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनेल √ ◆ MPSC (राज्यसेवा) √ ◆ PSI-STI-ASO √ √ Official Visit Our Official Website www.estudykatta.com

Больше
Рекламные посты
1 479
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

मुंबई महानगर पालिका लघुलेखक जाहिरात
Показать все...
5_6212970081165510749.pdf1.83 KB
Фото недоступноПоказать в Telegram
महावितरण सुरक्षा अधिकारी जाहिरात.
Показать все...
DOC-20230118-WA0032..pdf1.34 MB
🔷 पद्मजा नायडू हिमालयन जूलॉजिकल पार्क :- पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे असलेल्या पद्मजा नायडू हिमालयन झूलॉजिकल पार्क (PNHZP) ला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने देशातील सर्वोत्तम प्राणीसंग्रहालय घोषित केले आहे. हे उद्यान रेड पांडासाठी प्रसिद्ध आहे. चेन्नईच्या प्राणीशास्त्र उद्यानाला दुसरे तर म्हैसूर प्राणी उद्यानाला तिसरे स्थान मिळाले.
Показать все...
🔷 25 वर्षीय हवामान कार्यकर्त्या व्हेनेसा नकाते यांची युनिसेफ सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती. युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रेन्स इमर्जन्सी फंड (UNICEF) ने युगांडातील 25 वर्षीय हवामान कार्यकर्त्या व्हेनेसा नकाते यांची UN चिल्ड्रेन्स फंड (UNICEF) ची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. Imp Points :- युनिसेफची स्थापन :- 1946; युनिसेफ मुख्यालय :- न्यूयॉर्क शहर, यूएसए; युनिसेफ महासंचालक :- कॅथरीन एम. रसेल; युनिसेफ सदस्यत्व :- 192
Показать все...
🔷 "जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस" :- 17 सप्टेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी पाळला जातो ज्यामुळे रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध सुरक्षा उपायांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. हा दिवस रुग्णांना होणारे धोके, चुका आणि हानी टाळण्यासाठी आणि कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आधुनिक समाजात, निष्काळजी रूग्ण सेवेचे परिणाम समजून घेणे आणि रूग्ण सेवेबाबत आधुनिक मानकांनुसार कार्य करणे महत्वाचे आहे. दरवर्षी जागतिक रुग्ण सुरक्षा दिन एका विशिष्ट थीम अंतर्गत साजरा केला जातो. या वर्षी, जागतिक रुग्ण सुरक्षा दिन 2022 ची संकल्पना (Theme) ‘Medication Safety’ असून, ‘Medication Without Harm’ हे घोषवाक्य ( Slogan ) आहे.
Показать все...
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दाओस 2022 चा घेतलेला आढावा. युरोप खंडातील स्वित्झर्लंड देशातील आल्प्स पर्वत रांगांमध्ये दावोस नावाचे एक गाव आहे. या गावाला जगाच्या नकाशावर महत्व आहे. कारण या ठिकाणी दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक मिटिंग होत असते. येथे जगभरातून जवळपास ३,००० लोक सहभागी राहतात. यावर्षी भारतातून जवळपास १०६ जणांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये भारतातातील पाच राज्यांचे प्रतिनिधी हजर होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही आंतरराष्ट्रीय गैरसरकारी संस्था असून तिची स्थापना २४ जानेवारी १९७१ रोजी करण्यात आली आहे. या संस्थेचे संस्थापक जर्मन इंजिनीअर आणि अर्थतज्ज्ञ क्लॉस श्वाब हे आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील लोक एकत्र येतायत. जगातील गुंतवणुकीची परिस्थिती सुधरवणे हे या परिषदेचे प्रमुख धोरण आहे. २०२२ या वर्षी कोरोनामुळे तब्बल २ वर्षांनंतर हा वार्षिक कार्यक्रम पार पडला. जगातील सर्वात ताकदवान राजकीय नेते, उद्योगपती, मीडिया क्षेत्रातील दिग्गज लोक या ठिकाणी उपस्थित होते. २२ ते २६ मे २०२२ रोजी हा कार्यक्रम पार पडला. भारत सरकारच्या वतीने पियुष गोएल (वाणिज्य आणि उद्योग मंत्री). हरदीपसिंग पुरी (पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू तथा गृह आणि शहरीनिर्मण मंत्री) उपस्थित होते. यावेळी ऊर्जा संकट, अन्न सुरक्षा आणि आरोग्य विषयांवर चर्चा करण्यात आली. भारत देशाबद्दल यावेळी वातावरण बदलापासून ते क्रिप्टो चलनाबद्दल चर्चा झाली. यावेळी राहुल बजाज यांची कमी जाणवली. तबेल वेडेर या हॉटेलमध्ये त्यांच्या लावलेल्या फोटोनी मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दरवर्षी ते जागतिक सीईओ, राज्यांचे प्रतिनिधी आणि भारतीय उद्योगपतींचे आवर्जून स्वागत करत असत. सेंट ग्लोबल कंपनीचे सीईओ नोइट बॅझिन यांनी भारतात चार वर्षात ५,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यावेळी उपस्थित होते. त्यांनी प्रूफिंग हेल्थ सिस्टम वर आधारित असणाऱ्या चर्चासत्रात सहभाग नोंदवला. त्यांनी त्यांच्या राज्यासाठी जवळपास १,६०० कोटी रुपयांची अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक आणली. त्यामध्ये अदानी एनर्जी, जीआयसी बेकड ग्रीनको आणि अरबिंद रिअल्टी आणि इन्फास्ट्रक्चर या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ५२,००० कोटी रुपयांची दोन कंपन्यांची गुंतवणूक त्यांच्या राज्यासाठी आणली आहे. महाराष्ट्र राज्याचे अदित्य ठाकरे (पर्यटन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री) सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनी जवळपास ३०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यासाठी आणली आहे. त्यामाध्यमातून ३,००० लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळेल. यामधील ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक अमेरिका, सिंगापूर, इंडोनेशिया आणि जपान देशांनी केली आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ग्लोबल प्लास्टिक ऍक्शन प्रोग्रामसोबत महाराष्ट्र राज्य जोडल्यामुळे प्लास्टिक प्रदूषणविरुद्ध लढण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासोबत यावेळी ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पी अन्बलगन (सीईओ, एमआयडीसी) हेही उपस्थित होते. -कॉपीराईट -विवेक पानमंद 7499105923
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.