ru
Feedback
basic2building

basic2building

Открыть в Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала basic2building

Канал basic2building (@basic2building) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 260 подписчиков, занимая 13 231 место в категории Образование и 27 736 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 260 подписчиков.

Согласно последним данным от 25 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -48, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 3.66%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.18% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 559 просмотров. В течение первых суток публикация набирает 486 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 1.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 26 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 260
Подписчики
Нет данных24 часа
-257 дней
-4830 день
Архив постов
सागर विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे तर सर्वात कमी उंची कोणाची आहे ?
Anonymous voting

हसन त्याच्या मासिक पगाराच्या 15 टक्के रक्कम बँकेत टाकतो. एका महिन्यात त्याने 750 रु. बँकेत टाकले तर त्याचा त्या महिन्याचा पगार किती?
Anonymous voting

एका संख्येमध्ये त्याच संख्येचे 17% मिळवले असता 702 ही संख्या मिळते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

1200 चे 12 टक्के = 400 चे किती टक्के?
Anonymous voting

अनुक्रमे 4, 6, 5, 3 व 7 कि.ग्रॅ. वजन असणाऱ्या 5 मुलांचे सरासरी वजन (कि. ग्रॅ. मध्ये) काढा.
Anonymous voting

15 टक्के पगारात वाढ झाल्यावर 92 रुपये होते, तर मुळचा पगार किती असेल?
Anonymous voting

एका संख्येच्या 50 टक्क्यामधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

A हा उत्तरेकडे तोंड करून उभा असतो. हा 135° डावीकडे वळतो मग 225° उजवीकडे वळतो शेवटी तो 180° उजवीकडे वळतो तो आता कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Anonymous voting

सुरेश घराकडे तोंड करून उभा होता, त्याच्या उजव्या बाजूला उत्तर दिशा होती, तो तीन वेळा काटकोनात डावीकडे वळला आता घर त्याच्या कोणत्या बाजूला आहे?
Anonymous voting

अभिषेक उगवत्या सूर्याला नमस्कार करून डावीकडे दोन वेळा काटकोनात वळला, तर त्याच्या समोरची दिशा कोणती?
Anonymous voting

21 ते 40 यामधील मूळ संख्याची सरासरी किती?
Anonymous voting

सचिनने 5 एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे 57, 52, 102, 43 आणि 86 धावा काढल्या तर सचिनच्या धावांची सरासरी किती?
Anonymous voting

रमेश पूर्वेकडे 6 कि.मी.चालत गेला, त्यानंतर तो उजवीकडे 8 कि.मी. चालत गेला, तर आरंभबिंदू व अंतिमबिंदू मध्ये कमीत कमी किती अंतर असेल?
Anonymous voting

विकास पूर्वेकडे तोंड करून उभा होता. डावीकडे 90° च्या कोणात वळला व पुन्हा मागे फिरला तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे?
Anonymous voting

अंकिता ही संगीता पेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगीता पेक्षा मोठा पण अंकिता पेक्षा लहान आहे. शिरीष हा श्याम आणि संगीता पेक्षा लहान आहे. संगीता ही श्याम पेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ?
Anonymous voting

एका क्रिकेटपटूने तीन डावात अनुक्रमे 102 , 55 आणि 71 धावा केल्यास त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्वात म्हणजे त्याच्या चार डावांची सरासरी 100 येईल ?
Anonymous voting

पाच मुलांमध्ये, M हा K आणि T पेक्षा जास्त वजनदार आहे. B हा T आणि P पेक्षा वजनाने हलका आहे. K हा सर्वात हलका नाही. तर त्यांच्यात सर्वात हलका कोण ?
Anonymous voting

एका परीक्षेत 700 पैकी 455 विध्यार्थी नापास झाले तर किती % विध्यार्थी पास झाले?
Anonymous voting

एका संख्येचे 15 टक्के जर 150 असेल तर ती संख्या कोणती?
Anonymous voting

1800 च्या 25% च्या 5% म्हणजे किती?
Anonymous voting