ru
Feedback
basic2building

basic2building

Открыть в Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала basic2building

Канал basic2building (@basic2building) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 139 подписчиков, занимая 13 298 место в категории Образование и 27 524 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 139 подписчиков.

Согласно последним данным от 12 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -168, а за последние 24 часа — 0, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 6.08%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 2.94% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 921 просмотров. В течение первых суток публикация набирает 445 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 2.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 13 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 139
Подписчики
Нет данных24 часа
-227 дней
-16830 день
Архив постов
निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच क्यूआर कोड च्या माध्यमातून बूथ app ह्या app चा वापर करून मतदानाचा प्रयोग --------- या मतदारसंघात केला.
Anonymous voting

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे ------- वे मुख्यमंत्री ठरले आहेत.
Anonymous voting

भारत सरकार देशातील पहिले राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय कोठे स्थापन करणार आहे?
Anonymous voting

🚨🚨🚨पोलीस भरती करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत नक्की पोंहचवा... 🤳🤳🤳तुमचा एक Share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण कर
🚨🚨🚨पोलीस भरती करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत नक्की पोंहचवा... 🤳🤳🤳तुमचा एक Share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो... 📙📘📗📕 पोलीस भरतीच्या आभ्यासक्रमाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी संपर्क करा... 👉7️⃣5️⃣8️⃣8️⃣3️⃣4️⃣3️⃣3️⃣7️⃣5️⃣ YouTube Channel https://www.youtube.com/c/Basic2Building 👉आर्थिक परिस्थिती किंवा कोंरोनामुळे शहरात न येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 👉तसेच स्वतःची क्षमता असताना माहिती अभावी मनात भीती बाळगणाऱ्या 👉ग्रामीण भागातील विदयार्थी मित्रांसाठी योग्य मार्गदर्शन ➡️➡️➡️ग्रामीण भागातील अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोंहचवा...कारण तुम्ही केलेला एक share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो.🙏🙏🙏

5 मार्च 2019 रोजी प्रसिध्द झालेल्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल नुसार------हे शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले.
Anonymous voting

------ व --------- या कंपन्यांना भारत सरकारने नुकताच महारत्न दर्जा दिला.
Anonymous voting

योग्य पर्याय निवडा अ- 2019 साल चा भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जी, भुपेन हजारीका आणि नानाजी देशमुख यांना जाहीर झाला. ब- भुपेन हजारीका व नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Anonymous voting

सुषमा स्वराज यांच्याबद्दल खालीलपैकी काय योग्य आहे. अ-सात वेळा संसद सदस्य म्हणून निवड. ब-तीन वेळा हरियाणा विधानसभा सदस्य म्हणून निवड. क-दिल्ली च्या पाचव्या मुख्यमंत्री. ड-परराष्ट्रमंत्री पद भूषविणाऱ्या पहिल्या महिला.
Anonymous voting

जगातील टॉप 500 महासंगणक च्या यादी मध्ये ----- या देशाच्या ------ या महासंघणकाने पहिले स्थान पटकावले
Anonymous voting

1 जानेवारी 2019 रोजी देशातील 25 वे न्यायालय कोणत्या राज्यात कार्यान्वित झाले?
Anonymous voting

126 वे घ. दुरुस्ती विधेयक 2019 नुसार लोकसभा व राज्यांच्या विधांसभांमधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण ------ वर्षांनी वाढविण्यात आले व हे विधेयक --------- वी घटना दुरुस्ती ठरले.
Anonymous voting

महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. अनिल देशमुख हे ------- या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
Anonymous voting

https://youtu.be/2Pr28Wlb8Io 👉👉 पोलीस भरती करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत नक्की पोंचवा...तुमचा एक share कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो.🙏🙏 ➡️ आपल्या YouTube Channel मुळे तुम्हाला अभ्यासात काही मदत झाली असेल तर तशीच मदत या ग्रामीण भागातील मुलांपर्यंत नक्की पोंचवा🙏

photo content

💡या symbol वर click करा तुम्हाला स्पष्टीकरण दिसेल.

समान व्यासाचे 3 नळ एक पाण्याची टाकी 45 मिनिटात भरतात. जर तेवढ्याच व्यासांचे पाच नळ एकाच वेळी चालू केल्यास रिकामी टाकी किती वेळात भरेल? (Basic2building हे YouTube नक्की subscibe करा.)
Anonymous voting

या विधेयकप्रमाणे एखाद्या व्यक्तीने 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केले तर त्याला ------ वर्षांपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आणि दंड टोठावला जाईल.
Anonymous voting

या विधेयकात किमान शिक्षा ------- वर्षांवरून -------- वर्षांपर्यंत वाढविण्यात आली.
Anonymous voting

लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण(सुधारणा)विधेयक,2019 राज्यसभेत कुणी मांडले होते?
Anonymous voting

केंद्र सरकारने संरक्षणाचे कारण देत कोणत्या कलमांतर्गत चायनाचे पब्जीसह 118 ॲप्स बंद केले ?
Anonymous voting