ru
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Открыть в Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 🎯 Study Katta 🎯

Канал 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 20 038 подписчиков, занимая 10 002 место в категории Образование и 21 483 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 20 038 подписчиков.

Согласно последним данным от 23 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -233, а за последние 24 часа — -6, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.94%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.93% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 389 просмотров. В течение первых суток публикация набирает 187 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 1.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 25 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

20 038
Подписчики
-624 часа
-427 дней
-23330 день
Архив постов
Repost from @PDF_Katta
photo content

Repost from @PDF_Katta
#Answer_Key 🔸मुंबई उच्च न्यायालय ▪️लिपीक टंकलेखक उत्तरतालिका ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
पुण्यात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी धर्माधिकारी सरांसोबत संवाद साधण्याची सुवर्णसंधी..✨
UPSC, MPSC, Banking, Defence इत्यादी स्पर्धापरीक्षांची ओळख करून घेण्यासाठी या विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळाव्यात नक्की सहभागी व्हा.
विषय : स्पर्धापरीक्षांद्वारे करिअर मार्गदर्शक : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार 🔸 शनिवार, 2 मे 2026 🔸 वेळ : सायं 6 वाजता 🔸 फक्त Offline : टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ✅ कोणतीही फीस नाही, पुढील माहितीसाठी हा whats app group नक्की जॉईन करा : https://chat.whatsapp.com/G9QA2r2ahu4JYB2iOoEIaH 🛑 सर्वांना सस्नेह निमंत्रण...✨ अधिक माहितीसाठी संपर्क करा : 8069015454 / 8069015455

Repost from @PDF_Katta
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक ✅मुलाखतीसाठी 1:3 Ratio ✅भाषा विषय(मराठी व इंग्रजी) वगळता बाकी पे
जा. क्र. ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - शुद्धिपत्रक ✅मुलाखतीसाठी 1:3 Ratio ✅भाषा विषय(मराठी व इंग्रजी) वगळता बाकी पेपर चे मार्क्स धरुन कट ऑफ लागेल.

Repost from @PDF_Katta
गुलाल वर्दीचा !!!🚔👮‍🚨🚓👮‍ पोलीस भरती 2025👮👮👮 तुमच्या वर्दीचे स्वप्न पूर्ण करणारे आणि हमखास यश देणारे यशोदायी के'सागरीय संदर्भ... 📚📖📘✍🏿💯🎯📝 📖📘पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395 ☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 🟥 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत, 🛒तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

Repost from @PDF_Katta
🟥 वर्दीचे स्वप्न पाहून कष्ट करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी,दिलेल्या संदर्भांवर ५०% सूट (50%Discount) आजच संदर्भ मागवा आणि व
🟥 वर्दीचे स्वप्न पाहून कष्ट करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी,दिलेल्या संदर्भांवर ५०% सूट (50%Discount) आजच संदर्भ मागवा आणि वर्दीचे स्वप्न पूर्ण करा. ✅Purchase Links:- ✔️Police Constable 107 Prashnapatrika (Vinayak Ghayal) https://ksagar.com/.../police-constable-107.../ ✔️Police Constable 78 Prashnapatrika https://ksagar.com/.../police-constable-78-prashnapatrika/ ✔️Police Constable 25 Nivdak Prashnapatrika https://ksagar.com/.../police-constable-special-25.../ ✔️Police Shipai Chalak Bharti Margdarshak https://ksagar.com/.../police-shipai-chalak-bharti.../ ✔️Police Shipai-Chalak Bharti Pariksha https://ksagar.com/.../police-shipai-chalak-bharti-pariksha/ ✔️Police Constable-40 Prashnapatrika https://ksagar.com/.../police-constable-40-prashnapatrika/ ✔️Staff Selection Commision (SSC) Constable G. D. https://ksagar.com/.../staff-selection-commision-ssc.../ 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा, किंवा 7719800951ह्या नंबरवर संपर्क करा.

Repost from @PDF_Katta
✔️४० वर्ष स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांचा खरा सोबती ! ✔️स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना के'सागर बरोबर काम करण्य
✔️४० वर्ष स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांचा खरा सोबती ! ✔️स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना के'सागर बरोबर काम करण्याची संधी... ✔️दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करा.

Repost from @PDF_Katta
विक्रम VT-21 (Vikram VT21) ◾️विकसित - DRDO ◾️दोन प्रकारात उपलब्ध - ट्रॅक्ड (Tracked) आणि व्हील्ड (Wheeled) या दोन्ही प्रकारात
विक्रम VT-21 (Vikram VT21)
◾️विकसित - DRDO ◾️दोन प्रकारात उपलब्ध - ट्रॅक्ड (Tracked) आणि व्हील्ड (Wheeled) या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. ◾️स्वदेशी सामग्री - सुमारे 65%. ◾️विकास कालावधी - केवळ 3 वर्षे (2023 - 2026). ◾️उद्घाटन - 25 एप्रिल 2026 रोजी VRDE, अहिल्यानगर येथे DRDO चे Chairman डॉ. समीर व्ही. कामत यांच्या हस्ते
विक्रम व्हीटी 21'ची वैशिष्ट्ये
◾️आसनक्षमता - अकरा जवानांची ◾️मानवरहित टरेट आणि रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे ◾️पाण्यातून ८ किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्याची क्षमता ◾️स्टॅनॅग लेव्हल 4 आणि 5 दर्जाचे संरक्षण ◾️30 मिमी गन आणि फायर अँड फॉरगेट एटीजीएम ◾️एआय आधारित लक्ष्य शोध आणि अचूक प्रहार ◾️जुन्या बीएमपी-2 वाहनांना आधुनिक स्वदेशी पर्याय
----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 416 परिक्षा IBPS घेणार ---------------------------
आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध एकूण जागा - 416 परिक्षा IBPS घेणार ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
👆जी मुलं वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांनी ही PDF Save करून घ्या.. ◾️94 प्रश्नपत्रिका संच ◾️सर्वत्र उपलब्ध 📚 Smart Study Publication सोबत स्मार्ट अभ्यास करा 📕 🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG 📞  संपर्क - 9028967547

Repost from @PDF_Katta
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती 📖 2019 ते 2
📕 महाराष्ट्र वन विभाग - वनरक्षक भरती साठी बस एवढेच पुस्तक घ्या.. 🆕 94 प्रश्नपत्रिका संच - 2026 ची नवीन आवृत्ती 📖 2019 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
📑 "संपूर्ण TCS पॅटर्ननुसार पर्यावरण, जैवविविधता, वने, वन्यजीव विशेष, चालू घडामोडी 1200+ प्रश्नांचा समावेश "
🎆 पुस्तकाची वैशिष्ट्ये :- ◾️TCS - 2023 च्या 32 प्रश्नपत्रिका ◾️2019 मधील ऑनलाईनच्या 22 प्रश्नपत्रिका ◾️ एकूण 94 प्रश्नपत्रिका  ◾️ एकूण 5,960+ प्रश्न ◾️ सरावासाठी 40 प्रश्नपत्रिका 🏆आगामी होणाऱ्या वनरक्षक (वनसेवक / वनमजूर) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. 🛒 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG 📝 लेखन व संकलन - विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞  संपर्क - 9028967547

Repost from @PDF_Katta
🎯 वनरक्षक भरती 2026 🌿 📖 94 प्रश्नपत्रिका संच  2026 ची नवीन आवृत्ती 🔶वनरक्षक भरती 94 प्रश्नसंच https://amzn.in/d/02h6S8MY 🔶वनरक्षक TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच https://amzn.in/d/093JHUNG

Repost from @PDF_Katta
डॉ. अशोक लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती ⭕️ या पूर्वीचे : सुमन बेरी 📌 नीती आयोगाची स्थापना १ जानेवारी २०१५
डॉ. अशोक लाहिरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी  नियुक्ती ⭕️ या पूर्वीचे : सुमन बेरी 📌 नीती आयोगाची स्थापना १ जानेवारी २०१५ रोजी झाली. 🏛️ नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान आहेत. ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार भाजपमध्ये सामील 🔸राज्यसभेत आपचे एकूण 10 खासदार होते 🔸7 खासदारांनी सभापती सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिले 🔸सहभागी खासदार: ▪️राघव चड्ढा ▪️संदीप पाठक ▪️अशोक कुमार मित्तल ▪️हरभजन सिंग ▪️राजेंद्र गुप्ता ▪️विक्रमजीत सिंग साहनी ▪️स्वाती मालीवाल 🔹अशोक कुमार मित्तल हे आपचे राज्यसभा उपनेते होते ⚖️ पक्षांतर बंदी कायदा (Anti-Defection Law) :- 🔸संविधानातील 10 वी अनुसूची 🔸52 वी घटनादुरुस्ती (1985) द्वारे लागू अपात्रतेची कारणे: ▪️पक्षाचे सदस्यत्व स्वेच्छेने सोडणे ▪️पक्षाच्या व्हिपविरुद्ध मतदान/मतदान टाळणे ▪️अपक्ष सदस्याने निवडणुकीनंतर पक्षात प्रवेश करणे ▪️नामनिर्देशित सदस्याने 6 महिन्यांनंतर पक्षात प्रवेश करणे ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ --------------------------------------------------- म
⁉️✅MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️ ---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

Repost from @PDF_Katta
आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये.. -----------------------
आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्डा, मालीवाल, हरभजन, अशोक मित्तल भाजपमध्ये.. ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (क़ायदा आणि सुव्यवस्था) पदावर पदोन्नतीनं नियुक्ती
मराठमोळे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांची तेलंगणा राज्याच्या पोलीस महासंचालक (क़ायदा आणि सुव्यवस्था) पदावर पदोन्नतीनं नियुक्ती करण्यात आली. महेश भागवत यांनी रचकोंडा पोलीस आयुक्त, तेलंगणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशा विविध पदांवर सेवा दिली. पदोन्नतीनं महेश भागवत यांच्या कार्याचा सन्मान केल्याची भावना व्यक्त होत आहे. विविध पदांवर कार्य करत दिली सेवा -डॉ. महेश मुरलीधर भागवत हे तेलंगणा केडरचे 1995 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या तेलंगणा राज्यात कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (Additional DG Law and Order) म्हणून कार्यरत होते. नुक़तीच त्यांची पोलीस महासंचालकपदी पदोन्नती झाली. त्यापूर्वी साडेसहा वर्षे ते रचकोंडा आयुक्तालय, हैदराबाद येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.

Repost from @PDF_Katta
Gunhe Anveshan Vibhag (CID) Bharti Pariksha ✔️https://ksagar.com/product/gunhe-anveshan-vibhag-cid-bharti-pariksha/