ru
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Открыть в Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 🎯 Study Katta 🎯

Канал 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 20 020 подписчиков, занимая 9 948 место в категории Образование и 21 300 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 20 020 подписчиков.

Согласно последним данным от 26 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -244, а за последние 24 часа — -6, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 2.02%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 1.59% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 405 просмотров. В течение первых суток публикация набирает 318 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 1.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

20 020
Подписчики
-624 часа
-487 дней
-24430 день
Архив постов
Repost from @PDF_Katta
🔴 उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ-नागपूर व छत्रपती संभाजीनगर साठी लिपिक,शिपाई व इतर पदांसाठी भरती परीक्षेसाठी...📚📖📘 🔴‍ के'साग
🔴 उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ-नागपूर व छत्रपती संभाजीनगर साठी लिपिक,शिपाई व इतर पदांसाठी भरती परीक्षेसाठी...📚📖📘 🔴‍ के'सागर सरांच्या ४० वर्षांच्या दीर्घानुभवातून साकारलेला यशोदायी संदर्भ...✍️✍️✍️ ✅ Purchase Link:- Uccha Nyayalaya Bharati Pariksha – K’Sagar https://ksagar.com/product/uccha-nyayalaya-lipik-clerk-bharti/ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✅ महत्वाचा चालू घडामोडी प्रश्न 🗓 जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो ❓

Repost from @PDF_Katta
🔸 युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा..
🔸 युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा..

Repost from @PDF_Katta
68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग) उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापू
68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग) उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर ) ठिकाण : वाघोली, पुणे (रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित) 🤼 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 ▪️आवृत्ती - 68 वी ▪️आयोजन - वाघोली , पुणे ▪️आयोजक - रामकृष्ण सातव पाटील ▪️क्रीडानगरी - स्व. अजितदादा पवार ▪️विजेता - हर्षवर्धन सदगीर (नाशिक) ▪️उपविजेता - महेंद्र गायकवाड (सोलापूर)
65 वा महाराष्ट्र केसरी - शिवराज राक्षे 66 वा महाराष्ट्र केसरी - सिकंदर शेख 67 वा महाराष्ट्र केसरी - पृथ्वीराज मोहोळ 68 व्या महाराष्ट्र केसरी - हर्षवर्धन सदगीर
Note : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे याठिकाणी झालेली 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती.

Repost from @PDF_Katta
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ

Repost from @PDF_Katta
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 202
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये ◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश. ◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त
🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

Repost from @PDF_Katta
#Advt. ⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच 🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️ ⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.to/4bnj1WJ

✅ महत्वाचा चालू घडामोडी प्रश्न 🗓 जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो ❓

✅ महत्वाचा चालू घडामोडी प्रश्न 🗓 जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो ❓

Repost from @PDF_Katta
Mpsc च्या प्रोसेस.... एक कटू सत्य "MPSC च्या कोणत्याही परीक्षेचा कटऑफ ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पेपरची काठिण्य पातळी असतो, पण पेपर झाल्यानंतर आपण याचा विचार करण्याऐवजी सर्वत्र येणाऱ्या कटऑफच्या अंदाजांमध्ये अडकतो. Telegram, YouTube आणि इतर मीडियावर वेगवेगळे आकडे पाहून मनात सतत शंका निर्माण होतात – “माझं होईल का?” “कटऑफ एवढा गेला तर काय?” – आणि याच विचारात आपण दोन ते तीन महिने वाया घालवतो. यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे ना पुढील पूर्व परीक्षेचा अभ्यास होतो, ना मुख्य परीक्षेची तयारी सुरू होते. अनेक वेळा असेही होते की आपण प्रत्यक्षात कटऑफ क्लिअर केलेला असतो, पण त्या दरम्यान आपण काहीच अभ्यास केलेला नसतो. म्हणूनच या चुकीतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे पेपर झाल्यानंतर कटऑफच्या ट्रॅपमध्ये न अडकता सरळ पुढील मुख्य परीक्षेच्या तयारीला लागणे. जर पूर्व परीक्षा पास झालो तर मुख्य परीक्षेसाठी आधीच मजबूत तयारी झालेली असते, आणि जर पास झालो नाही तरी पुढील पूर्व परीक्षा आणि मुख्य या दोन्हीचा अभ्यास झालेला असतो. शेवटी कटऑफ आपल्या हातात नसतो, पण आपला अभ्यास पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतो, त्यामुळे वेळ अंदाजांवर वाया घालवण्यापेक्षा तो पुढील परीक्षेचा अभ्यास करणे हाच खरा स्मार्ट निर्णय आहे......... जे विद्यार्थी पास झाले आहे त्यांनी पुढील मुख्य परीक्षा खूप हार्डवर्क करून योग्य मार्गदर्शनाखाली द्द्या..... आणि तुमच्या आवडीची पोस्ट मिळवा... ज्यांचा रिझल्ट आला नाही..... त्यांनी एक-दोन दिवस सुट्टी घ्या आणि त्यानंतर पुढील पूर्व परीक्षेची जोमाने तयारी सुरू करा..... Wish you all the best..... -Amol sir

Repost from @PDF_Katta
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11# ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2025 Cutoff ● OPEN → 51.25 ● SC → 47.75 ● ST → 45.25 ● DT (A) → 51.25 ● NT (B) → 50.50 ● SBC → 50.00 ● NT (C) → 51.25 ● NT (D) → 51.25 ● OBC → 51.25 ● EWS → 45.00 ● SEBC → 51.25 ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
🔸नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे जाहिरात लवकर येण्याची चिन्हे लिंक https://ulbdataportal.in/node
🔸नगरपरिषद गट-क आणि गट-ड जाहिरातीसाठी वेबसाइटवर टॅब आलेला आहे जाहिरात लवकर येण्याची चिन्हे लिंक https://ulbdataportal.in/node?number=N.14 ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
🔸लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत. 🖇 हॉलतिकीट लिंक 👇👇 https://cdn.digialm.com//EForms/c
🔸लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत. 🖇 हॉलतिकीट लिंक 👇👇 https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33109/96994/login.html ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
🔸 नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी.. ▪️ अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...
🔸 नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा महाराष्ट्र केसरी.. ▪️ अंतिम सामन्यात त्याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला...

Repost from @PDF_Katta
#Paper 🔸Drug Inspector Set B .pdf ▪️ आज झालेला Question Paper Set B ----------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1