cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

एमपीएससी विज्ञान तंत्रज्ञान | MPSC S&T

जॉईन करा- MPSC Science & Tech विज्ञान तंत्रज्ञान

Больше
Рекламные посты
580
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
-1230 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Показать все...
Thousand 12 Deals (@Thousand1012) / X

Thousand 12 deal. We aim to bring the best of the deals for your, EveryDay. Follow us to get super shopping offers. Currently we focus on AMAZON based offers

BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क कृषी पदविका म्हणजे दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा (शेतकी) कृषी पदवी म्हणजे तीन वर्षाचं B.Sc. कृषी ही पदवी फॉलो करा 👇BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क कृषी पदविका म्हणजे दोन वर्षाचा कृषी डिप्लोमा (शेतकी) कृषी पदवी म्हणजे तीन वर्षाचं B.Sc. कृषी ही पदवी फॉलो करा 👇 प्रा. माधव सावळे https://twitter.com/madhavsawale?t=ApLX7rqlZqzjv081wdz1CA&s=09 प्रा. माधव सावळे https://twitter.com/madhavsawale?t=ApLX7rqlZqzjv081wdz1CA&s=09
Показать все...
Madhav Sawale PhD 🇮🇳🐘 (@madhavsawale) / Twitter

Professor | Civil Services | Researcher | Founder | Forward | Firstlearn | White Elephant 🐘 #UGC #NET #SET #SLET #PhD #white #research #Geographer #Forward

👍 1
जिल्हा परिषद भरतीसाठी अत्यावश्यक कागदपत्रे : 😇😇 परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे / प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे अनिवार्य आहे १ अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र २ शैक्षणिक अर्हतेचा पुरावा ३ वयाचा पुरावा ४ जन्माचा पुरावा ५ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा ६ राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ७ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील) ८ पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा ९ पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा १० खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा ११ अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १२ महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र १३ महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील नमुन्यातील दाखला १४ मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा १५ मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन १७ पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र १८ MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र १९ टंकलेखन प्रमाणपत्र २० लघुलेखन प्रमाणपत्र २१ अनुभव प्रमाणपत्र 🎯 नोकरीविषयक ™ ५००+ ☞ https://chat.whatsapp.com/IXedf9OKgrLJ9Llac3Z5bv 🎯 नोकरीविषयक ☞ https://t.me/nokri_jobs_naukari_marathi सर्वाना पाठवा हो...
Показать все...
नोकरीविषयक 61

WhatsApp Group Invite

एमपीएससी मराठी : संपूर्ण तयारी ☞ ★ म्हणी ★ अंलकार ★ शब्दभांडार ★ अर्थ आणि वाक्यप्रचार ★ मराठी व्याकरण रोज फ्री सराव टेस्ट ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ➥TCS & IBPS पॅटर्न नुसार दररोज असंख्य सराव प्रश्न 🎯 ☞ टीप - इथे फक्त क्वालिटी मिळेल ☞ अत्यंत महत्वाचे 100,000 + MCQ स्पष्टीकरणासह चॅनेलला उपलब्ध आहेत 👇Click & Send Request👇 जॉईन रिक्वेस्ट पाठवा ☞ https://t.me/mpsc_marathi_forward
Показать все...
एमपीएससी मराठी

★म्हणी ★अंलकार ★शब्दभांडार ★अर्थ आणि वाक्यप्रचार ★मराठी व्याकरण सराव प्रश्न ★दररोज मराठी व्याकरण प्रश्न ◆आजच चॅनेल जॉईन करा आणि आपल्या मित्रांनाही चॅनेलवर आमंत्रित करा.

https://t.me/mpsc_marathi_forward

हा सर्वात कठीण पदार्थ असून त्याचा द्रवणांक व उत्कलनांक उच्च आहेAnonymous voting
  • आयोडीन
  • हिरा
  • फॉस्फरस
  • सल्फर
0 votes
इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?Anonymous voting
  • मधुमेह
  • उच्च रक्तदाब
  • बेरीबेरी
  • पांडूरोग
0 votes
◾“आफ्रिकन स्लिपींग सिकनेस" हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवी मुळे होतो ? (MPSC group B pre 2020)Anonymous voting
  • ट्रॅपैनोसोमा
  • पॅरामीशीअम
  • मच्छर
  • पट्टकृमी (टेपवर्म)
0 votes
👍 1
◾शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो ? (MPSC group B pre 2020)Anonymous voting
  • जिम्नोस्पर्म्स
  • थैलोफाइट्स
  • अँजिओस्पर्म्स
  • ब्रायोफाइट्स
0 votes
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.