cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

खाकी प्रेमी ✨

Instagram I'd / https://instagram.com/khaki_premi_100?utm_source=qr&igshid=MzNlNG ⏹️ पोलीस भरती साठी खूप उपयुक्त चॅनल✍️ ⏹️ चॅनल वर रोज महत्वपूर्ण 🔲 IMP नोट्स 🔲 सराव पेपर 🔲 प्रश्नमंजुषा 🔲 शॉर्ट नोट्स 🔲 उपयुक्त चालु घडामोडी माहिती ✨मिशन खाकी✨

Больше
Индия85 940Маратхи951Категория не указана
Рекламные посты
4 557
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

1001. चीन मध्ये सुरु असलेल्या आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणते पदक जिंकले आहे?Anonymous voting
  • 1. सुवर्ण
  • 2. रौप्य
  • 3. कास्य
  • 4. कोणतेही नाही
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
☯ पोलीस प्रमुख व महाराष्ट्र बाबतीत थोडक्यात ☯ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✳️ मुंबई राज्याचे पहिले पोलिस प्रमुख पोलिस महानिरीक्षक ✅ नारायण कामटे 1947 ते 1955 ✳️ द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले पोलिस प्रमुख पोलिस महानिरीक्षक ✅ मानसिंग चुडासामा (1955 ते 1955) ✳️ महाराष्ट्र राज्य चे पहिले पोलिस प्रमुख पोलिस महानिरीक्षक ✅ खुश्रु जहांगीर नानावटी ( 1960 ते 1965) ✳️ महाराष्ट्र राज्य चे पहिले पोलिस महासंचालक (डी जी ) ✅ कृष्णकांत मेंढेकर ( 1982 ते 1985) ✳️ महाराष्ट्र राज्याचे सद्या पोलिस महासंचालक ✅ रश्मी शुक्ला (पद नुसार 47 व्यक्ती) आणि पहिल्या महिला. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
☯ परीक्षा उपयुक्त नोबेल पारितोषिक 2023 विजेते ☯ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ साहित्य - 1) युवान फॉस (नॉर्वे) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ शांतता - 1) नर्गिस मोहम्मदी (इराण) ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ रसायनशास्त्र - 1) मौंगी जी. बावेंडी 2) लुईस ई. ब्रुस 3) अ‍ॅलेक्सी आय. एकिमोव्ह ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ भौतिकशास्त्र - 1) पियरे एगोस्टिनी 2) फ़ेरेन्क क्रॉस्ज़ 3) ऐनी एल'हुइलियर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ वैद्यकशास्त्र - 1) कैटेलिन कैरिको 2) ड्रू वीसमैन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ अर्थशास्त्र - अजून घोषणा झालेली नाही ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👍 आपल्या सर्व मित्रांना माहिती शेअर करा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ जॉईन Telegram - साई अकॅडमी चोपडा
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Asian Games: Avinash Sable Creates History, Wins Steeplechase Gold medal... https://youtube.com/watch?v=iXnaN7XmbnI&si=l3uW8Mtx4sBBVJll
Показать все...

00:26
Видео недоступноПоказать в Telegram
प्रयत्न सोडणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधी प्रयत्न सोडत नाही... 🔥 आयुष्यात सर्वात मोठे अपयश म्हणजे प्रयत्न करणे सोडून देणे...म्हणून प्रयत्न सोडू नका वर्दी मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न चालू ठेवा नक्कीच येणार तुमचा पण दिवस...💯 जितनी कठीण ये राते होगी उतना अच्छा तुम्हारा आनेवाला सवेरा होगा... 🚨🚔 ✍लवकेश विनोद अहिरराव - ठाणे शहर पोलीस
Показать все...
19.68 MB
🛑 हे नक्कीच लक्षात ठेवा मित्रांनो..🙋‍♂ ✅ पहिले फळाचे गाव - धुमाळवाडी ✅ पहिले पुस्तकाचे गाव - भिलार ✅ पहिले मधाचे गाव - मांघर ✅ पहिले फुलपाखरांचे गाव - महादरे ⭐️ वरील चारही गावं सातारा जिल्यातील आहेत.... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Показать все...
☯ दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आठ महिला ☯ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1⃣ देविका राणी 2⃣ सुलाचाना 3⃣ कांनन देवी 4⃣ दुर्गा खोटे 5⃣ लता मगेशकर 6⃣ आशा भोसले 7⃣ आशा पारेख 8⃣ वहिदा रेहमान ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram