ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Открыть в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Больше
7 525
Подписчики
+224 часа
-247 дней
-7930 дней
Архив постов
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022 👉GS1 Question Paper

+1
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य 2022 👉Descriptive Question Paper

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा:2023 साधारण पूर्व परीक्षेसाठी आज पासून 4 महिने मिळतील.जे पहिल्यांदा पूर्व देत आहेत किंवा ज्यांची आज पर्यन्त एकदाही पूर्व परीक्षा clear नाही झाली त्यांनी पुढील 4 महिने फक्त पूर्व परीक्षेवरती Focus करणं अपेक्षित आहे. (पूर्व परीक्षेच्या अभ्यासात मुख्य परीक्षेचा चा 30-40% अभ्यास cover होतो.) याबद्दल exact plan काय असावा, याबद्दल लवकरच ग्रुप ला message टाकला जाईल.

⭕️⚠️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा -2023 (राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023) 👉पूर्व परीक्षा: 4th जून, 2023
⭕️⚠️महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा -2023 (राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023) 👉पूर्व परीक्षा: 4th जून, 2023

⭕️⚠️आता लागा कामाला
⭕️⚠️आता लागा कामाला

photo content

photo content

✍️Current Dec-2022 @MPSC_ExamOriented

✍️नोव्हेंबर Current @MPSC_ExamOriented

✍️Current Oct-2022+Value Addition @MPSC_ExamOriented

Hello, माझं नाव गजेंद्र सुदामराव राठोड आहे. मी DT-A प्रवर्गातून STI-2021 आणि ASO-2021 दोन्हीकडे waiting list मध्ये 1 number ला आहे. Kakarwal Suraj Champalal(STI-2021) आणि Mane Kumarakshay Maruti(STI 2021) यांनी जर ASO किंवा STI दोन्ही पैकी एक मधून opt out केल्यास माझे Selection होईल. माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया तुम्ही कोणत्याही एका post मधून opt out करावे. कृपया मला खालील मोबाईल number वरती contact करणे. 8669029660 Note:वरील व्यक्ती कोणाच्या ओळखीचे असल्यास मला त्यांचा contact number देणे. 🙏

🔥 GS4: इकॉनॉमी चा सर्व भाग हस्तलिखित नोट्स देऊन पूर्ण केला आहे. 🔥Batch Duration: ५० तास. (ऑडिओ रेकॉर्डेड स्वरूपात टेलिग्राम
🔥 GS4: इकॉनॉमी चा सर्व भाग हस्तलिखित नोट्स देऊन पूर्ण केला आहे. 🔥Batch Duration: ५० तास. (ऑडिओ रेकॉर्डेड स्वरूपात टेलिग्राम वर उपलब्ध). (कितीही वेळा ऐकता येईल ) 🔥 Agri - Economics cover केल आहे (काही भाग दत्त सुंदरम मधून ). 🔥अन्न सुरक्षा & PDS - Development Part 2. 🔥 महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल आणि भारत आर्थिक पाहणी अहवाल महत्वाच्या फॅक्टस cover केल्या जातील. 🥇Syllabus चा कन्टेन्ट एकाच जागी दिल्यामुळे जास्ती जास्त revision करायला सोपे होईल आणि मार्क्स वाढतील. Fees: 1100 Rs Pay on : 8600012343 Send Screenshot to @pathfinder95 जॉईन करण्यासाठी संपर्क @pathfinder95 Join our टेलिग्राम चॅनेल @abhyasmandal

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllab
⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षेत महत्वाचा ठरत असलेल्या GS-4 Economics विषयात विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येतात. तसेच Syllabus चा आवाका broad असल्याने revision करणे अवघड जाते.     यासाठी आपण प्रत्येक topicwise Micro Notes च्या माध्यमातून Concepts आणि महत्वाचा data याचे revision करून घेणार आहोत. यामुळे तुम्हांला GS-4 चा score वाढवण्यात नक्कीच मदत होईल. 👉15 नोव्हेंबर पर्यंत admission fees मध्ये सवलत असेल batch च्या admision process साठी cont. on @RSmainsGS4 Join @UmedMpsc

मित्रांनो हा पेपर आहे मराठी भाषेतला❗️ निबंध फक्त 4 गुण❗️ भाषांतर फक्त 5 गुण ⁉️ ❌ काय चुका केल्यात आणि काय लिहायला पाहिजे होते
मित्रांनो हा पेपर आहे मराठी भाषेतला❗️ निबंध फक्त 4 गुण❗️ भाषांतर फक्त 5 गुण ⁉️ ❌ काय चुका केल्यात आणि काय लिहायला पाहिजे होते. ✅ आपण घेणार आहोत ह्या पेपरचे विस्तृत विश्लेषण आणि चुकांवरच्या सुधारणा. ✅ याच वर्षी सर्वोच्च गुण मिळालेला आयोगाचा दुसरा एक पेपर त्यावरही आपण चर्चा करणार आहे ✅ भाषा पेपर मध्ये गुण वाढविण्याचे गुपिते (सूत्र) ? ✅ क्लासमधील उत्कृष्ट निबंध लेखनाचा एक नमुना पेपर त्याच्यावरही चर्चा केल्या जाईल. 🚫ज्यांना वाटतं ना की आम्हाला "मराठी खूप चांगले प्रकारे लिहिता येते" त्यांच्यासाठी काही विशेष संदर्भ असतील. ☸काय चुका झाल्या होत्या आणि काय करायला नको तसेच अजूनही बरेचसे संदर्भ. ✴️लिखानातले छोटे छोटे बारकावे यावरही बोलूयात. आणि शेवटचे 🔴 परीक्षा पद्धतीनुसार ही शेवटची परीक्षा आहे, त्यामुळे तुमची एक चुक खुप महागात पडू शकते. भाषा पेपरला कोणीही हलक्यात घेऊ नये. कृपया शेअर करा🙏 भाषा पेपरच्या अधिक माहितीसाठी आम्हाला जॉईन व्हा. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://t.me/mpscmainsgs_languagepaper https://t.me/mpscmainsgs_languagepaper https://t.me/mpscmainsgs_languagepaper https://t.me/mpscmainsgs_languagepaper

⭕️⚠️Class C-2021 👉Economics Section ⭕️ज्या topic वरती प्रश्न विचारला आहे तो topic mention केलेला आहे, Revision वेळी हे topics अगोदर करू शकता. @ExamOrientedGuidance