ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Открыть в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Больше
7 504
Подписчики
-524 часа
-227 дней
-10630 дней
Архив постов
⭕️TEST SERIES FOR MPSC MAINS 2020
⭕️TEST SERIES FOR MPSC MAINS 2020

⭕️Next राज्यसेवा करणाऱ्या Aspirants नीं वरील book मधून खालील Part(one by one)दररोज 1.5-2 तास नक्की वाचणे: 1-Indian History 2-
⭕️Next राज्यसेवा करणाऱ्या Aspirants नीं वरील book मधून खालील Part(one by one)दररोज 1.5-2 तास नक्की वाचणे: 1-Indian History 2-Geography 3-Physics 4-Chemistry 5-Biology याचा पूर्व परीक्षेला खूप जास्त फायदा होतो. Regards महेश चोबे ----------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती 👉अशाप्रकारे MPSC दर महिन्याला सद्यस्थिती जाहीर करते. --------------
⭕️सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक व सद्यस्थिती 👉अशाप्रकारे MPSC दर महिन्याला सद्यस्थिती जाहीर करते. ------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️Cutoff Prediction PSI Open Male = 43 (+1 or -1) STI Open Male = 53 (+1 or -1) ASO Open Male = 54(+1 or -1) वरील Cutoff हे माझ्या अंदाजाप्रमाणे आहेत. ज्यांना कमी मार्क आहेत त्यांनी सुद्धा मुख्य परीक्षेचा अभ्यास आपापल्या पोस्ट च्या आवडीनुसार करून ठेवावा.कारण पुढची Combine Prelim जवळ आली आहे आणि त्यात जागा वाढण्याची तसेच दुय्यम निबंधक सारख्या पोस्ट वाढणार आहेत. त्यामुळे जे आता अभ्यास करतील त्यांनाच पुढचे वर्ष चांगले असणार यात शंका नाही. ज्यांचे मार्क चांगले आहेत त्यांनी कृपया पेपर 1 वर जास्त लक्ष केंद्रित करावे. जर पोस्ट मिळवायची असेल तर पेपर 1 ला 75+ मिळाल्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या. लवकरच मी निवडक मुलांसाठी,या मुख्य परीक्षेसाठी PGP(Personal Guidance Program) चालू करणार आहे. यासाठी नाममात्र शुल्क असेल. फक्त 50 विद्यार्थी त्यात असतील. ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी मला संपर्क करा. - धीरज चव्हाण STI 2018: राज्यात 2 रा क्रमांक , ASO 2018: 29 वा क्रमांक, सहायक वैज्ञानिक(सायबर गुन्हे): राज्यात 11 वा क्रमांक PSI 2014,2016,2017,2018 Ground पेपर 1 : 81 Marks --------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

♦️MPSC प्रश्नांवरील हरकतीचा नमुना.

*#Combined #Objections : ⭕️♦️⚠️combine first key नुसार हरकती 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये पोहोचल्या पाहिजेत..आगामी काळात 2-3
*#Combined #Objections : ⭕️♦️⚠️combine first key नुसार हरकती 14 सप्टेंबरपर्यंत मुंबईमध्ये पोहोचल्या पाहिजेत..आगामी काळात 2-3 दिवस सुट्टी असल्याने 2 दिवसात वरील पत्त्यावर पाठवा.* 👆👆👆👆👆👆👆

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी पात्र 2020 उमेदवार यांच्या साठी सूचना.
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा साठी पात्र 2020 उमेदवार यांच्या साठी सूचना.

⭕️खूप विद्यार्थ्यांचे English Grammar साठी message येत आहेत. मी स्वतः महेश पाटील सर यांचे lecture करत आहे आणि ते मला खूप जास्
⭕️खूप विद्यार्थ्यांचे English Grammar साठी message येत आहेत. मी स्वतः महेश पाटील सर यांचे lecture करत आहे आणि ते मला खूप जास्त exam oriented वाटले. तुम्हाला English साठी त्यांच्या classes चा नक्कीच फायदा होईल.

⭕️राज्यसेवा 2019 निकाल पुढील आठवड्यात
⭕️राज्यसेवा 2019 निकाल पुढील आठवड्यात

नमस्कार ध्येयवीरांनो 🙏 आज संध्याकाळी 7 वाजता लेक्चर असेल🤗 विषय- Combine Exam Expected Cutoff आणि पुढील तयारी कोणती व कशी कर
नमस्कार ध्येयवीरांनो 🙏 आज संध्याकाळी 7 वाजता लेक्चर असेल🤗 विषय- Combine Exam Expected Cutoff आणि पुढील तयारी कोणती व कशी करावी 🤗 👉 नक्की सहभागी व्हा व आपल्या तयारीला योग्य आकार द्या🙏 लिंक- t.me/dheya_mpsc 👆ही लिंक आपल्या सर्व सहकाऱ्यांना मित्र मैत्रिणींना देखील पाठवा 🤗

photo content

⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ-
⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ- 10 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता. 👇👇👇👇👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=95e123dec3b555731d ⭕️Session By:Shridhar Sir (2017-Tahsildar) 👉Overall Strategy For Mains and Question answer Session ---------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

✍️EXAM ORIENTED ACADEMY✍️ For MPSC...A Planned Way To Success. ✍️OUR FOCUS: 👉Syllabus Decoding 👉PYQ Paper Analysis 👉Exam Oriented Content 👉Revision 👉Notes Making 👉Exam Oriented Test Series 🙏महेश चोबे सर🙏 https://t.me/MPSC_EXAMORIENTED

⭕️राज्यसेवा Mains 2020: जो Part अजून वाचलेला नाही तो पटकन एकदा वाचून घ्या. त्यानंतर वरती Mention केल्या प्रमाणे तुम्ही Revisi
⭕️राज्यसेवा Mains 2020: जो Part अजून वाचलेला नाही तो पटकन एकदा वाचून घ्या. त्यानंतर वरती Mention केल्या प्रमाणे तुम्ही Revision करू शकता. 🛑साधारणता 11-12 तासाचे Planning खालील प्रमाणे असावे: ⭕️Weekly (6 days) 👉Daily-Morning 2 hour 3 days-मराठी व्याकरण+शब्दासंग्रह 3 days-English Grammar+Vocab 👉After Dinner-daily 2 hour till exam GS-II 👉Remaining Time(7-8 hours) 1st Week GS-III Revision 2nd Week GS-IV Revision 3rd Week GS-I Revision ⭕️Sunday: -ME Objective Test -Descriptive Paper Practice -Revision of the week ⭕️Note: For GS-I in first week try to revise History Part...In 2nd Week Revise Geo+Agri Part. Similarly you can do the same for other GS, If your not able to revise complete GS in one week. 👉In three week you can revise complete portion once. In this way try to give 3-4 revisions. 👉Plan should be flexible. You can make changes as per your convenience. 🚨Give your best.🚨 🙏Regards🙏 Mahesh Chobe -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

मित्रांनो बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत Score साठी स्टॅटेजि साठी माझा फोन दिवसभर बंद असल्याने मी बोलू शकलो नाही. रात्री 10 वाजता भेटूया व्हॉइस चॅट वर सगळे लिंक join करून ठेवा. आपल्या मित्रमैत्रिणींना share करा. आपला सोहेल शेख https://t.me/mpscvalueaddition?voicechat

👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with
👆👆👆 लवकर ऍडमिशन घ्या एकच batch होईल. MPSC अर्थशास्त्र by Sohel Shaikh विषय - अर्थशास्त्र (Content And Value Addition with approach) उद्देश - रात्रीचा 9 नंतरचा वेळ प्रॉडक्टिव्ह बनवणे आणि इकॉनॉमिक्स या विषयात 90%+ accuracy मिळवणे.🎯 स्वरूप - देसले सरांचे बुक base ठेवून त्यामध्ये कोळंबे सर, कैलास भालेकर सर, अध्ययन, IP सर संपूर्ण अर्थशास्त्र(2021), mrunal, शंकर गणेशन यासोबतच केंद्र राज्य आर्थिक पाहणी व बजेट 2021-22 याचा इनपुट चा समावेश... रेकॉर्डेड lecture ही मिळतील. Platform- Telegramme voice chat डेमोसाठी 2 lecture देण्यात येतील. वेळ - रात्री 10 ते 12 (पुढील काळात 9 ते 12 पण होऊ शकेल) फीस -500/- रु जे पूर्ण सिरीयस आणि डेडिकेटेड आहेत फक्त त्यांनीच batch जॉईन करावी. ऍडमिशन प्रोसेस - Phone pay- 7020998404 Google pay- 7020998404 जर Google pay करत असाल तर वरील upi id direct copy paste करा. 1) gpay/ phone pay केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट आणि टेलिग्राम नंबर माझा याच म्हणजे 7020998404 या टेलिग्राम नंबर @SohelEshaikh या id वर वर पाठवा तुम्हाला ग्रुप मध्ये जॉईन केले जाईल. @mpscvalueaddition

खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 Combine Exam Expected cutoff व PSI ची तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏
खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 Combine Exam Expected cutoff व PSI ची तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ- उद्या सकाळी 11 वाजता खालील लिंक वर क्लिक करा व लगेच सहभागी व्हा 🤗 👉लिंक- t.me/dheya_mpsc

⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ-
⭕️खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 वेळ- 10 सप्टेंबर संध्याकाळी 7 वाजता. 👇👇👇👇👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=95e123dec3b555731d ⭕️Session By:Shridhar Sir (2017-Tahsildar) 👉Overall Strategy For Mains and Question answer Session ----------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 Combine Exam Expected cutoff व PSI ची तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 https://t.me/dheya_mpsc?voicechat=755d24b959bd52c46

खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 Combine Exam Expected cutoff व PSI ची तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏
खालील लिंक वर क्लिक करून लगेच सहभागी व्हा 🤗 Combine Exam Expected cutoff व PSI ची तयारी विषयी अत्यंत महत्त्वाचे लेक्चर आहे🙏 https://t.me/dheya_mpsc?voicechat=755d24b959bd52c46d