MPSC Exam Oriented
Открыть в Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Больше7 520
Подписчики
-424 часа
-167 дней
-8930 дней
Архив постов
7 520
⭕️⚠️राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
7 520
⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच
📆Day 4:24th June @4-8PM
📕Ancient History:
7.2-Sangam Period
8-Gupta Period
9-Post Gupta Period/Vardhan Dynasty
📕Current Lecture 3-April 2022 परिक्रमा
(Including Latest Budget-2022-23 And MH Economic Survey 2021-22)
#58 days to go for Prelims
7 520
Repost from MPSC Exam Oriented
⭕️⚠️Admission Details:
1-Phone Pay/G-Pay: 9096675918
2-Send Payment Screenshot:
@Mahesh_Chobe
3-Recorded Lectures available.
Contact: @Mahesh_Chobe
@MPSC_ExamOriented
7 520
⭕️⚠️उप अधीक्षक श्री.येमजी सर आज Uncademy वर येता आहेत.
विषय :- येत्या राज्यसेवा पूर्व चा अभ्यास कसा करू ?
फ्री क्लास आहे नक्की जॉईन करा.
9pm
लिंक :-
https://unacademy.com/course/puurv-priikssesaatthii-gs-laa-puddhiil-2-mhinyaat-ks-puurnn-kraavn/56RUY1XH
Use code EXAM40 and join us
7 520
⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच
📆Day 4:24th June @4-8PM
📕Ancient History:
7.2-Sangam Period
8-Gupta Period
9-Post Gupta Period/Vardhan Dynasty
📕Current Lecture 3-April 2022 परिक्रमा
7 520
⭕️⚠️जाहिरात :-
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022
एकूण पदे:- 800
(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे
(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे
(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे
(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे
👉पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022
प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
7 520
⭕️⚠️PYQ(2021-13):
👉Ancient India Day-1 Lecture PYQ
Note:इथून पुढील PYQ त्या त्या Lecture च्या notes मध्ये दिले जातील.
7 520
⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2022 बॅच
📆Day Three:23rd June @4-8PM
📕Ancient History:
5.1-महाजनपद Period
5.2-Religious Movements:
Buddhism
Jainism
6-Maurya Period
7.1-Post-Maurya/Pre-Gupta Period
7.2-Sangam Period
8-Gupta Period
9-Post Gupta Period/Vardhan Dynasty
📕Current Lecture 3-April 2022 परिक्रमा
7 520
⭕️⚠️या batch चे सर्व Recordings Telegram च्या Private channel वरती मिळतील.
👉Live lecture पण करू शकता, याचा जास्त फायदा होईल.
👉Batch चा Access राज्यसेवा पूर्व-2022 पर्यन्त असेल. Private ग्रुप ला lecture किती ही वेळा ऐकता येतील.
वरती Open session मध्ये सर्व clear केले आहे आणि सोबत Day one चे Demo lecture पण वरती ग्रुप ला share केले आहेत.
तुम्ही दिलेल्या response बद्दल खूप आभारी आहे.
महेश चोबे.
7 520
⭕️⚠️Batch संदर्भात बऱ्याच जणांचे Call येत आहेत.काही कारणास्तव मी सध्या call घेऊ नाही शकत. मला खालील टेलिग्राम id वरती Message करावा... मी जमेल तसा लवकरात लवकर तुम्हाला Reply देण्याचा प्रयत्न करेन.
Mahesh Chobe:Telegram Id-
👇👇👇👇👇👇👇👇
@Mahesh_Chobe
