MPSC Exam Oriented
Открыть в Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Больше7 526
Подписчики
-524 часа
-317 дней
-7830 дней
Архив постов
7 528
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
✅ नागरी सेवा पूर्व आणि Combine Gr. B & C पूर्व Economics याची एकत्रित बॅच असणार आहे. (23 जानेवारी पासून Lectures available)
⭐️कोणते टॉपिक cover होतील यात?
1) राष्ट्रीय उत्पन्न
2) नियोजन
3) लोकसंख्या
4) दारिद्र्य आणि बेरोजगारी
5) मुद्रा व चलनवाढ
6) समावेशन (रोजगार, शिक्षण, कौशल्य , आरोग्य, पेयजल, अन्न, रस्ते, निवारा, इंधन, शहरी, ग्रामीण, प्रादेशिक असमतोल, वित्तीय समावेश etc योजना)
7) सामाजिक क्षेत्र सुधारणा (बालक, महिला, दिव्यांग, वृध्द, मागासवर्ग, अल्पसंख्यांक, सामाजिक सुरक्षा etc. योजना)
8) शाश्वत विकास
9) शेती
10) उद्योग
11) परकीय व्यापार
12) बँकिंग
13) राजकोषीय नीति
14) अर्थसंकल्प
15) लेखा, लेखापरीक्षण
👉 वरील टॉपिक हे दोन्ही exam च्या पूर्व परीक्षेचा Syllabus cover करणारे आहेत.
🔰वैशिष्ट्ये:
🔺 वरील सर्व points मधून दोन्ही prelims चा syllabus cover होईल.
🔺 प्रत्येक टॉपिकच्या Handwritten Notes मिळतील (print करता येतील)
🔺 राज्यसेवा पूर्व 2018 ते 2023
आणि
Combine Gr. B & C पूर्व 2020 ते 2023 असे एकूण 180+ Economics च्या प्रश्नांचे Analysis असणार आहेत.
🔺 Exam च्या आधी one day revision असेल
✅ Batch Validity 16 जून पर्यंतच असेल (कोणत्याही परिस्थितीत ती वाढवली जाणार नाही)
Watch time : 3 times
👉 व्हिडिओ Recorded Lectures 23 जानेवारी पासून UMED CLASSES या ऍपमध्ये उपलब्ध होतील.
त्याचे एक schedule दिले जाईल.
🔺बॅच fees: 1499 Rs (पहिल्या 100 विद्यार्थ्यांना 1199 असेल)
🔰15 जानेवारी पासून Admission सुरू होतील
Join @UmedMpsc
7 528
🌄🌅Good Morning
⭐Day 15:15th Jan, 2024
👉Time:
11AM-1PM
4PM-6PM
👉Per Hour:
45/50 Min-Lecture
10/15 Min-Break
✅Physics:Further Part
✅Physics:PYQ
⭕Note:कृपया Live lecture ऐका किंवा त्या दिवशीचे lecture त्याच दिवशी करून घ्या.
अगोदरचे Pending lecture साठी वेळ मिळेल तसे ते Cover करून घ्या. 👍
7 528
⭐फक्त गोड गोड बोलण्यापेक्षा, जरा खरं खरं बोला...
एखादा व्यक्ती किती गोड गोड बोलतो, यापेक्षा तो इतरांसोबत कसा वागतो यावरून त्यासोबत आपले संबंध ठेवावे.
सर्वांना मकर संक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा
💐💐💐
✔️@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch
💫मकरंसंक्राती निमित्त ऑफर 🥳🥳🥳
✔️Fees:Rs 3500
(14/15 जानेवारी 2024)
✔️Fees:Rs 4000
(15 जानेवारी नंतर)
😃Demo Lecture:
👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37
©️Contact:
❤️@MAHESHCHOBE
📞9096675918
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭐Dont be judgemental and Analyse your own mistakes.
👉Don't ever think that those who are failing are fools and dont know anything. So be less judgemental.
👉And those who are failing, dont get disheartened, analyze why are you failing and work on it.
👉Journey is long and slow, quitting won't make it fast.
7 528
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
💥💥 IMP 💥💥
🔺Highlight केलेला Economic Survey (राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी महत्वाचा)
✅14 जानेवारी पासून नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी Economics विषयाची Video Recorded बॅच
UMED Classes या app मध्ये
सुरू होणार आहे.
❤️App Link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app
Join @UmedMpsc
7 528
⭐Physics Demo Lecture👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/80
⭕⚠️राज्यसेवा पूर्व 2024 batch
Checklist:खालील Part batch मध्ये cover झालेला आहे.
✅Biology
✅Chemistry
✅Physics:2/3 Portion Remaining
✅Current:जानेवारी 2023-डिसेंबर 2023
⭕⚠️नवीन Admission साठी खालील टेलिग्राम ID वरती Message करू शकता:
@MAHESHCHOBE
📞9096675918
⭕⚠️ग्रुप वरील Demo lecture आणि प्रत्येक विषयाचा Approach या बद्दलचे Lectures पाहून घेणे.
Thank you 🙏🙏🙏
7 528
Repost from Exam Oriented Demo Session
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 Batch
💥Batch ला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद...(240+ 🔥).
✅Demo Lecture👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37
✅Open Session&Batch Details
👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/5
✅Contact
📞9096675918
✔️@MAHESHCHOBE
✅नवीन Admission रात्री 8 नंतर किंवा रविवारी दिवसभर होतील. इतर वेळेत Call किंवा Message करू नये. ही नम्र विनंती. 🙏🙏🙏
❤️Fees Rs 3500/-
❤️G-Pay/Phone Pay:9096675918
#_Discipline_Consistency_Growth
#_Target_Oriented_Study
#_Truely_EXAMORIENTED
#_Content_Approach_Result
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 528
⭕⚠️Chemistry PYQ:2023-2020
👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/75
👉PYQ Analysis
👉PYQ Approach Building
👉Reverse Engineering:Revision
©️हाच खरा अभ्यास...
7 528
Repost from N/a
⭐Day 12-10th Jan 2024
👉11 AM-1 PM
👉4 PM-7 PM
✅Chemistry:Remaining Part
✅Current:May 2023
✅Demo Lecture👇👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo/37
#_Stretch_Your_Limits
7 528
⭕️♦️MPSC:नागरी सेवा परीक्षा फॉर्म भरताना कागदपत्रे सादर करण्याबाबत...
(यात फॉर्म भरताना जे जे लागेल ते सगळं mention आहे.)
👉सर्वांनी हे NOTIFICATION एकदा नक्की वाचणे.
7 528
⭐राज्यसेवा पूर्व Batch 2024
Day 10:8️⃣th Jan 2024
✅Chemistry:Start
✅Current:जुलै 2023
आतापर्यंत Biology आणि Current(जानेवारी-डिसेंबर 2023) हा Part Cover झालेला आहे.याचे Recordings ग्रुप ला आहेत.
⭕⚠️Demo Lecture👇👇
https://t.me/MPSC_ExamorientedDemo
बाकी Part Live+Recording असा असेल.
7 528
⭐आज आणि उद्या नवीन admission घेऊ शकता...
Science मधील Biology आणि 2023 चे Current Recorded स्वरूपात असेल.
बाकी Content Live+Recorded मिळेल.
⚠️Contact
📞9096675918
❤️@MAHESHCHOBE
👑सध्या Fees Rs 3500 आहे.
7 528
⭐आज आणि उद्या नवीन admission घेऊ शकता...
Science मधील Biology आणि 2023 चे Current Recorded स्वरूपात असेल.
बाकी Content Live+Recorded मिळेल.
⚠️Contact
📞9096675918
❤️@MAHESHCHOBE
7 528
⭐हाच खरा अभ्यास...🤘🤘🤘
या वर्षभरात Quality Study करायचा असेल तर...
✅जानेवारी ते एप्रिल 2024
या दरम्यान आयोगाचे खालील Original झेरॉक्स केलेले पेपर सोबत असावे:
1-राज्यसेवा पूर्व 2017-23
2-Combine पूर्व 2017-23
3-Forest मुख्य GS 2015-2022
✅मे 2024-डिसेंबर 2024
1-राज्यसेवा मुख्य 2017-2023
2-Combine मुख्य 2017-2023
✅वरील आयोगाचे पेपर त्या त्या वेळी नक्की वापरा. To the point अभ्यास होईल.
✅वरील पेपर चा अभ्यास खालील पद्धतीने करू शकता:
1-Reverse Engineering method ने Content Building
2-PYQ:Analysis
3-PYQ:Approach Building
©️हाच खरा अभ्यास...
©️2024 चे सगळे निकाल आपल्या बाजूने होतील. Just Follow the process.
#_Truly_EXAMORIENTED
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
