ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Открыть в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Больше
7 515
Подписчики
-224 часа
-137 дней
-9130 дней
Архив постов
⭕️SDG INDEX 2020-21
⭕️SDG INDEX 2020-21

⭕️NOBEL 2021-ECONOMICS
⭕️NOBEL 2021-ECONOMICS

⭕️MPSC http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardsLogin 👆👆👆👆👆 For MPSC PRELIMS-2021 Hall Ticket

⭕️GS-1 Geography Theories

⭕️FOREST 2019-RFO Cut-Off
⭕️FOREST 2019-RFO Cut-Off

⭕️FOREST 2019-ACF Cut-Off
⭕️FOREST 2019-ACF Cut-Off

⭕️MPSC Forest Exam 2019-Final Result

⭕️MPSC Forest Exam 2019-Merit List

👆👆👆👆👆 ⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 चे आयोगाचे झालेले पेपर्स... 👉आयोगाच्या वेबसाईट वरती Upload करण्यात आले आहेत.

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 👉GS-IV पेपर

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 👉GS-III पेपर

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 GS-III पेपर

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 👉GS-II पेपर

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 👉GS-I पेपर

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 👉Marathi-English Objective Paper

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 👉Descriptive Paper

⭕️राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 GS-III पेपर

⭕️राज्यसेवा पूर्व 2 जानेवारी साठी शेवटच्या 10 ते 12 दिवसात GS बाबतीत असो किंवा CSAT बाबतीत असो.. आयोगाचे पेपरच slove करा.. कोणत्याही अकॅडेमी चे test series शक्यतो टाळा.. 🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

👉MPSC PRELIMS-2021 ⭕️CSAT: 1-Comprehension(उतारे): -एकूण 10 Passage पैकी एखादा Passage अवघड असतो, जो त्या दोन तासात आपल्याला जमत नाही. हा Passage प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असू शकतो.तो Passage शक्यतो सर्वात शेवटी सोडवणे.(Skip केला तरी हरकत नाही.) -हा अवघड Passage त्या 2 तासात आपली mentality खराब करू शकतो. -राहिलेले 8-9 Passage पैकी 35-40 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. -Passage मध्ये Minimum 90 मार्क्स मिळाल्यास CSAT चा Score वाढतो. -उतारे सलग सोडवण्यापेक्षा ज्या विषयात आपल्याला Comfortableness आहे अश्या टॉपिक वरती आलेले उतारे अगोदर सोडवल्यास Confidence वाढतो आणि अवघड उतारे पण बरोबर येतात. (अवघड अगोदर घेतल्यास वेळेअभावी Easy miss होऊ शकतो.) 2-Maths and Reasoning: -हा Part शक्यतो 2 Round मध्ये सोडवल्यास नक्की फायदा होतो. -Round 1-आपण Practice केल्यानंतर आपली command असलेले Topics. (Command असलेले Topics म्हणजे जे Question आपल्याला 45-60 सेकंद मध्ये सुटणे.) -Round 2 हा सगळ्यात शेवटी घ्यावा, Else in between आपण एखाद्या Question वरती खूप time घालवतो. -Rule Of 30 Seconds: Complete Question 30 Second मध्ये Comprehend झाला तरच तो सोडवणे else तो प्रश्न शेवटी सोडवणे. -5-7 Question हे Home Work चे असतात. -15-20 प्रश्न Net बरोबर येऊ शकतात. -40+ मार्क्स आपले टार्गेट या part साठी असावं. 3-Decision Making: -कमीत कमी वेळात Keywords च्या माध्यमातून प्रश्न सोडवणे. -5-8 मिनिट पेक्षा जास्त वेळ या part वरती दिल्यास 10+ मार्क्स येतात आणि 15 मिनिट देऊन पण तेवढेच मार्क्स येतात. 👉65+ Attempt(80 Question त्या दोन तासात read झाले पाहिजे म्हणजे Easy Question miss होणार नाहीत.)आणि 140-160 मार्क्स CSAT मध्ये मिळाल्यास नक्कीच Prelims Clear होण्याचे Chances वाढतात. 👉आयोगाचे 2020-17 पेपर आणि 2016-13 मधील Maths and Reasoning चे Question यावरून तुम्हाला Exact Idea येऊ शकते. 🙏Regards🙏 महेश चोबे (CSAT Score: 2018-155 2019-119 2020-132.5) 👉MPSC EXAM ORIENTED ACADEMY

⭕️Yesterday's (15th December) Reply... 👉MPSC MAINS 2020
⭕️Yesterday's (15th December) Reply... 👉MPSC MAINS 2020