ru
Feedback
𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗮𝗽𝗲𝗿𝘀

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗮𝗽𝗲𝗿𝘀

Открыть в Telegram

📈 Аналитический обзор Telegram-канала 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗮𝗽𝗲𝗿𝘀

Канал 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗮𝗽𝗲𝗿𝘀 (@talathi_katta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 27 546 подписчиков, занимая 7 036 место в категории Образование и 15 022 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 27 546 подписчиков.

Согласно последним данным от 28 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 1 107, а за последние 24 часа — -46, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.08%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.66% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 298 просмотров. В течение первых суток публикация набирает 183 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Описание канала не предоставлено.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

27 546
Подписчики
-4624 часа
-2387 дней
+1 10730 день
Архив постов
📚मराठी सोपं परंतु असं कन्फ्युज करणार असेल तर मार्क जातात..
📚मराठी सोपं परंतु असं कन्फ्युज करणार असेल तर मार्क जातात..

​​'विवेकसिंधु' हा ग्रंथ कोणी लिहिला?

रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह यांच्यावर 'दहशतवादाला मदत केल्याचा' आरोप करत त्यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टा
रशियाने टेलिग्रामचे संस्थापक पावेल दुरोव्ह यांच्यावर 'दहशतवादाला मदत केल्याचा' आरोप करत त्यांना आंतरराष्ट्रीय वाँटेड यादीत टाकले आहे.

🔸 सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी आर्थिक सहयोग. लिंक👇👇 https://sarthi.maharashtra.gov.in/en/a
🔸 सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट -ब २०२६ - एकरकमी आर्थिक सहयोग. लिंक👇👇 https://sarthi.maharashtra.gov.in/en/announcement/group-b-2026

​​'विवेकसिंधु' हा ग्रंथ कोणी लिहिला?

🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏 ❤️ 70 to 80% Discount on every course 🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 🔖 ग्रामसेवक, आरोग
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏 ❤️ 70 to 80% Discount on every course 🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 🔖 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन 🔖 वनरक्षक, दारूबंदी पोलीस, पोलीस 😊मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI - सुशांत ढेकळे, निवड UPSC - ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक. 📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.appWhat's app - https://wa.me/919075058049 ❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️एक दिवसीय ऑफर फक्त आज 5 वाजेपर्यंतच. 🔥

16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026. ▪️16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026, 2
16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026.
▪️16 वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026, 28 जुलै 2026 रोजी तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथे सुरू झाली. ▪️या स्पर्धेत 30 संघ सहभागी झाले असून, ती डिव्हिजन ए, डिव्हिजन बी आणि डिव्हिजन सी अशा तीन विभागांमध्ये आयोजित केली आहे.

फील्ड्स मेडल 2026. ▪️गणितातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा फील्ड्स मेडल हा पुरस्कार आहे. ▪️गणिताच्या विविध शाखांमधील त्यांच्य
फील्ड्स मेडल 2026.
▪️गणितातील सर्वोच्च सन्मान मानला जाणारा फील्ड्स मेडल हा पुरस्कार आहे. ▪️गणिताच्या विविध शाखांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हाँग वांग, यू डेंग, जॉन पॅर्डन आणि जेकब सिमरमन यांना प्रदान करण्यात आला . ▪️या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये, हॉंग वांग यांनी हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळवणारे पहिले चिनी नागरिक बनून इतिहास रचला. ▪️दुसरे चिनी गणितज्ञ, यू डेंग , हे देखील विजेत्यांमध्ये होते, त्यामुळे एकाच देशातील दोन गणितज्ञांना एकाच पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्याची ही एक दुर्मिळ घटना ठरली. ▪️फील्ड्स मेडलला ‘गणिताचे नोबेल पारितोषिक’ म्हणून ओळखले जाते . हे पारितोषिक दर चार वर्षांनी 40 वर्षांखालील अशा गणितज्ञांना दिले जाते.

🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨ विद्यार्थी मित्रांनोMPSC गट-ब,क ,तलाठी आणि आगामी सर्व सरळसेवा परीक्षांमध्ये यश मिळवण्यास
🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨ विद्यार्थी मित्रांनोMPSC गट-ब,क ,तलाठी आणि आगामी सर्व सरळसेवा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी English Subject मध्ये जास्तीत जास्त गुण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे! गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपल्या 'Passion English Study' च्या मुख्य बॅचेसवर 15% डिस्काउंट असेल ! 🎁✨ 🎟️ कूपन कोड: GURU55मुदत: आज २९ जुलै, रात्री १२:०० वाजेपर्यंतच! 🔥 उपयुक्त बॅचेस: 1️⃣ Vocab संजीवनी 3.0 बॅच (+Booster) 🎯 नुकत्याच झालेल्या गट-क मुख्य परीक्षेत २६ पैकी २३ प्रश्न याच बॅचमधून! 🧠 Mind Map च्या तंत्राने 6000+ Vocabulary (Synonyms, Antonyms, Idioms-Phrases) कायमस्वरूपी लक्षात ठेवा! 2️⃣ COMPLETE ENGLISH GRAMMAR BATCH 🔥 🎯 MPSC च्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार परिपूर्ण तयारी! ✍️Basic to Advance Grammar ✍️ Topic-wise PYQs आणि Spotting Error वर विशेष भर. 📚 दर्जेदार Study Material व PDF Notes उपलब्ध. 📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी ,Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती! 📲Download App 👉 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study 👨‍🏫 मार्गदर्शक: विशाल सवाई सर (PSI) आणि टीम 📞 अधिक माहिती व संपर्कासाठी: 📲 8149682674 💬 Telegram Desk: @Passiondesk

🔥 आम्ही फक्त बोलत नाही, पुराव्यासहित दाखवतो! 🔥 PDF पाहून घ्या नुकत्याच झालेल्या MPSC कंबाइन गट क मुख्य परीक्षेत विचारलेल्या २६ English Vocabulary प्रश्नांपैकी तब्बल २३ प्रश्न थेट आपल्या 'Vocab संजीवनी ३.०' बॅच मधे घेतले होते ! 🎯 👆वरील PDF मध्ये प्रत्येक प्रश्नाचा सविस्तर पुरावा दिला आहे, नक्की पहा! 🙏🏻 गुरुपौर्णिमा विशेष महा-ऑफर! 🎁✨ Batch वर 15% Discount Coupon code - GURU55 🎯 vocab ची तयारी करण्यासाठी पुढील App डाउनलोड करा : 📲 https://play.google.com/store/apps/details?id=com.passion.english.study 📌 उपयुक्त परीक्षा: MPSC गट-ब व गट-क, तलाठी, Dept. PSI, जिल्हा परिषद व सर्व सरळसेवा भरती! -मार्गदर्शक: विशाल सवाई सर

💐गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....💐 सर्वप्रथम आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असलेल्या आई-वडिलांना आणि योग्य वेळी योग्य म
💐गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा....💐 सर्वप्रथम आपल्या आयुष्यातील पहिले गुरु असलेल्या आई-वडिलांना आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.💐💐

🚌 मुंबई BEST भरती 2026 🔹 पद: कंडक्टर/वाहनचालक 🔹 रिक्त जागा: 364 🔹 शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण (किमान 50% गुण व मराठी विषय) + वैध कंडक्टर परवाना 🔹 वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे 🔹 निवड प्रक्रिया: CBT परीक्षा 🔹 मूळ वेतन: ₹22,060 + नियमानुसार भत्ते 🔹 अर्जाची अंतिम तारीख: 29 जुलै 2026 🚍ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : 🔗 www.bestundertaking.com

#Update ◆ चंद्रपूर जिल्हा परिषद 585 पदे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत ◆ रायगड जिल्हा 485 जागेची ऍड पवित्र ला दिली आहे

■ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रतिक्षा यादी संदर्भात नवीन बदल करण्यात आले आहेत. ● निकाल जाहीर झाल्यापासून 2 वर्षे किंवा पुढील परीक्षेच्या दिनांकापर्यंत जी घटना आधी घडेल तोपर्यंत प्रतिक्षा यादी कार्यान्वित राहील.🔥 ● प्रतिक्षा यादी कालावधी गणताना न्यायालयीन स्थगितीचा कालावधी वगळण्यात येईल. ● शासनाकडे अंतिम शिफारस यादी पाठवतानाच तीनपट उमेदवारांची प्रतिक्षा यादी पाठवण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या मंचावर भारतीय महिला नेमबाजांनी पुन्हा एकदा आपल्या नेत्रदिपक कामगिरीने ठसा उमटवत भारताचा तिरंगा अभिम
आंतरराष्ट्रीय नेमबाजीच्या मंचावर भारतीय महिला नेमबाजांनी पुन्हा एकदा आपल्या नेत्रदिपक कामगिरीने ठसा उमटवत भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. ISSF विश्वचषक २०२६ मधील महिलांच्या २५ मीटर पिस्टल प्रकारात ईशा सिंह हिने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले, तर मनू भाकर हिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकत या दोन्ही रणरागिणींनी भारतीय नेमबाजीचे सामर्थ्य जगासमोर अधोरेखित केले आहे. ही कामगिरी केवळ भारतीय नेमबाजीसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी आहे. सुवर्णपदक विजेती ईशा सिंह आणि कांस्यपदक विजेती मनू भाकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आगामी स्पर्धांमध्येही अशीच नेत्रदीपक कामगिरी करून भारताचे नाव जागतिक पटलावर अधिक उज्ज्वल कराल, असा दृढ विश्वास समस्त भारतीयांना आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकून ज्ञानेश्वरी यादव हिन
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये महिलांच्या ५३ किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक जिंकून ज्ञानेश्वरी यादव हिने भारताची मान उंचावली आहे. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. आगामी स्पर्धांमध्येही ती अशीच यशाची नवी शिखरे सर करो, हीच सदिच्छा!

#IMP परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा साठी नंदन निलेकणी समिती
#IMP परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा साठी नंदन निलेकणी समिती

पेपर फुटीची गंभीर दखल #MPSC पोलीस ठाण्यात तक्रार करणार
पेपर फुटीची गंभीर दखल #MPSC पोलीस ठाण्यात तक्रार करणार