cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

मेगा भरती-मेगा अपडेट-कृषी सेवा-तलाठी-जिल्हा परीषद

Больше
Индия61 600Маратхи1 103Категория не указана
Рекламные посты
1 729
Подписчики
Нет данных24 часа
-87 дней
-3630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

ग्रंथपाल -सहाय्यक ग्रंथपाल पदभरती 2023 https://t.me/+0qeOsuRARRk0NmU1 👆👆 ज्या विध्यार्थ्याचे B.Lib, M.Lib शिक्षण झाले आहे.. जे विध्यार्थी ग्रंथपाल पदाचीतयारी करत आहेत त्यांनी या ग्रुप मध्ये जॉईन व्हा.. व आपल्या मित्रांना,इतर ग्रुप वर ही लिंक जास्तीत जास्त शेयर करा...
Показать все...
ग्रंथपाल पदभरती 2023 📚📚

A S invites you to join this group on Telegram.

असे निदर्शनास आले आहे की, काही जण दहावीचा रोल नंबर बदलून किंवा आईच्या नावात थोडा फरक करून दोन तीन ठिकाणी फॉर्म भरत आहेत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पकडला जाल. विद्यार्थ्यांनो कोणीही कसल्याही गैरप्रकारचा वापर करू नका. इमानदारीने अभ्यास करा आणि इमानदारीने लागा. छोटी चूक तुम्हाला खूप भारी पडू शकते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य
Показать все...
*(Talathi Bharti) महाराष्ट्र महसूल विभागात ‘तलाठी’ पदांच्या 4644 जागांसाठी मेगा भरती सुरु आहे.. या पदासाठी अर्ज करताना पुढील काळजी घ्या...* 👉Total: 4644 जागा पदाचे नाव: तलाठी अ. क्र.  विभाग   जागा 1  पुणे  383 2 नाशिक -268 3 अहमदनगर 250 4  रायगड  241 5 बिड      187 5  छत्रपती संभाजी नगर 161 6  धुळे 205 7  जळगाव  208 8  सोलापूर  197 9 नागपूर 177 10 सातारा 153 11 नांदेड 119 12 चंद्रपुर 167 13 यवतमाळ 123 *शैक्षणिक पात्रता:  शासनमान्य विद्यापीठामधील पदवी किंवा समतुल्य.* *वयाची अट: 17 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]* Fee:  खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹900/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 *अर्ज करताना पुढील नियम काळजीपुर्वक वाचा* 👇👇 1) ज्या जिल्हात तुम्ही तलाठी पदासाठी अर्ज करणार आहेत त्या जिल्हाची जाहिरात प्रथमता बारकाईने पुर्ण वाचुन घ्या *2) सर्व जिल्हात मोठया प्रमाणात जागा आहेत त्यामुळे ज्या विभागात जास्त जागा आहेत त्या विभागा शक्यतो अर्ज करा..* 3)  पुणे  383, नाशिक -268,अहमदनगर 250, धुळे 205,जळगाव  208,रायगड 241, सोलापूर  197, बिड 187 जिल्हात अधिक पदे आहेत. शक्यतो या विभागात अर्ज करण्याचा प्रयत्न करा. कारण सर्व category साठी चांगली पदे आहेत. कुठल्या ही विभागात नोकरी करण्याची तयारी असेल अश्यानी या विभागात अर्ज करण्याचा प्रयत्न करा.. 4) तलाठी भरतीची ही मोठी संधी आहे. या जाहिराती नंतर तलाठी पदाची जाहिरात चार-पाच वर्ष येण्याची शक्यता नाही. ही मोठी संधि आहे. सर्वच जिल्हात मोठया प्रमाणात पदाची जाहिरात असल्याने सर्व जिल्हात मुले विभागुन जाण्याची शक्यता आहे.. त्यामुळे पुणे  383, नाशिक -268,अहमदनगर 250, धुळे 205,जळगाव  208,रायगड 241, सोलापूर  197, बिड 187 या जिल्हात अर्ज करण्याचा प्रयत्न करा. या नंतर चार-पाच वर्ष जाहिरात येण्याची शक्यता नसल्याने कमी पदे असलेल्या विभागात अर्ज करण्याची रीस्क घेऊ नका.. 5) लवकरात लवकर अर्ज करा.. शेवटी अर्ज भरण्याचा प्रयत्न करू नका कारण शेवटी एकाच वेळी सर्व मुले फॉर्म भरत असल्याने वेब साईट जाम होऊन.. अर्ज भरताना अडचणी येतात तसेच परीक्षा फी भरताना फेल्ड होत असते. 6) त्यामुळे तातडीने आपला अर्ज दाखल करा. ( तलाठी भरतीची अर्ज भरण्याची तारीख वाढण्याची शक्यता खूप कमी आहे) 7) जाहिराती मधे उल्लेख केल्या प्रमाणे अर्ज करताना कृपया स्वताचा अधिकृत E-mail ID चा  वापर करा. इतर कोणाचा E-mail ID चा वापर करू नका 8) जाहिराती मधे उल्लेख केल्या प्रमाने तुमची शैक्षणिक अहर्ता असतील त्या सर्वाचा उल्लेख करा. 9) तुमचे छायाचित्र( फोटो) सई ( स्वाक्षरी) योग्य प्रमाणे स्पष्टपणे दिसेल असेच अपलोड करा. 10) तुम्ही संगणक अहर्ता(Ms-Cit) टायपिंग कोर्स, अनुभव असेल तर तो अर्जा मधे न विसरता उल्लेख करा.. 11) एकच जिल्हात अर्ज करू शकता या बाबतच जाहिरातीमधे उल्लेख असल्याने एकच जिल्हात अर्ज करा 12) अर्ज करताना प्रत्येक माहिती भरताना दोन ते तीन वेळा वाचुन काळजीपुर्वक सेव करा. 13) अर्ज केल्या नंतर अर्जाची प्रिंट घ्या आणि ती जपुण ठेवा गुणवत्ता यादीत तुमचे नाव आल्यास ही अर्जाची प्रिंट कागदपत्र तपासणी वेळी सादर करावी लागते. ✍️तलाठी भरतीत कमी मेरीट लागण्याचा आमचा अंदाज कारणासह..✍️ 1) तलाठी भरतीचा सर्वच जिल्हात जागा मोठ्या प्रमाणात असल्याने शक्यतो स्वतःच्या जिल्हातच अर्ज करा 2) कोकण विभागात मेरीट कमी येतो असे काहींचे म्हणने असते परंतु मागिल भरती 2019 च्या मेरीट लिस्ट बघितल्या तर सर्वात जास्त तलाठी भरतीचा मेरीट कोकण विभागाचा लागला आहे. 3) कारण सर्व विभागातील जिल्हातील मुले कोकण विभागात अर्ज करत असतात आणि कोकण विभागात ही सर्वच जिल्हात स्पर्धा परीक्षा केंद्रे व अभ्यासिका मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत.. कोकणातील मुले ही स्पर्धा परीक्षेचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करू लागली आहेत.( मागिल mpsc,upsc निकाल बघता कोकण विभागतील विध्यार्थ्याचा मोठ्या प्रमाणात डंका वाजला आहे) 4) ज्या जिल्हात जास्त जागा आहेत त्या जिल्हात हुशार मुले अर्ज करतील तर ज्या विध्यार्थ्यांचा मिडीयम अभ्यास आहेत अशी मुले कोकणातील जिल्हात अर्ज करतील त्या मुले दोन्ही ठिकाणी मोठी स्पर्धा असेल *5) जालना 118, परभणी 105, धाराशिव 110, यवतमाळ 123, चंद्रपुर 167, गडचिरोली 158, सोलापूर197, सातारा 153, धुळे205, जळगाव 208, या जिल्हाचा मेरीट सर्वात कमी राहील कारण सर्व मुले जास्त जागा असलेल्या जिल्हात तसेच कोकण विभागातील अर्ज करतील.. परंतु वरील जिल्हात ही  थोड्या फार कमी जागा असल्या तरी अर्ज कमी येतील.. ओपन आणि ओबीसी जागा मोठ्या प्रमाणात असल्याने वरील जिल्हात कट ऑफ (मेरीट 5 ते 10 मार्काने कमी येईल)*

6) जालना 118, परभणी 105, धाराशिव 110, यवतमाळ 123, चंद्रपुर 167, गडचिरोली 158, सोलापूर197, सातारा 153, धुळे205, जळगाव 208 वरील जिल्हात कमी मेरीट (कट ऑफ) येण्याचा अंदाज आम्ही 2019 मध्ये झालेल्या तलाठी भरती मेरीट व या वर्षी उपलब्ध जागा वरून काढला आहे.. 7) आमचा अंदाज कधीच चुकला नाही कारण आम्ही अभ्यास करून कट ऑफ कमी येण्याचा अंदाज वर्तवत असतो ही पोस्ट सेव्ह करून ठेवा या वर्षीचा तलाठी भरतीचा निकाल लागेल तेव्हा आमचा अंदाज कसा तंतोतं  ठरतो याची कल्पना येईल.. 8) तरीही आम्ही सुचवू इच्छुतो की शक्यतो आपल्या स्वतःच्या जिल्हात अर्ज करा.. सर्वच जिल्हात चांगल्या जागा असल्याने सर्वच विध्यार्थी विभागुन जाणार आहेत.. Now Get, Daily Government Job Alerts on your Mobile (Free Job Alerts Service) Telegram  वर जॉब Alerts मिळवण्यासाठी, टेलिग्राम चॅनल  जॉईन करा, 👇👇👇 https://t.me/joinchat/AAAAAExg3AvlDM7ZnhYfUQ 👆👆हि लिंक क्लिक करून जॉईन करा. तलाठी भरती अपडेट साठी खालील Whats app Group ला ऍड व्हा 👇👇👇👇- https://chat.whatsapp.com/Fr3HaJCMIud2Q6MN0gHIhj Please forward to All Contacts... Thanks!!! टीप - ही पोस्ट खूप अभ्यास करून बनवली आहे.. कृपया तलाठी भरती करणाऱ्या सर्व विध्यार्थी व ग्रुप,चैनल शेयर करा.. कदाचित या पोस्ट मुले अनेक विध्यार्थ्यांना फायदा होऊन तलाठी पदावर सिलेक्शन होईल..
Показать все...
तलाठी भरती 2023

WhatsApp Group Invite

मित्रानो .... या आठवड्यातच zp ची जाहिरात आण्यासाठी आपल्याला जोरदार कॉल वॉर राबवायचा आहे सोमवार,मंगळावर या दोन दिवस सकाळी 8 vajlyavapasun... जर आपण गिरीश आणि देशमुख याच्यावर दबाव निर्माण केला तर ते कंपनी वर दबाव टाकतील लिंक लवकर देण्यासाठी.... लिंक टेस्ट झाल्यानंतर याच आठवड्यात जाहिरात आली पाहिजे... आपण सर्वांनी कॉल वॉर मध्ये सहभागी व्हा .... आता शेवटचा टप्पा आहे....मला माहित आहे की आपण सर्वजण kantalo आहोत कॉल करून करून पण त्याचा आपल्याला फायदा नक्की होत आहे..आपण कॉल वॉर राबविला की लगेच भरतीची प्रोसेस थोडी पुढे सरकते...म्हणून मित्रानो कॉल वॉर मध्ये सहभागी होवून आपण सर्वजण जाहिरात लवकर येण्यासाठी प्रयत्न करुया...टार्गेट फक्त खालील तीन नंबर ला करतच आज आणि उद्या..प्रतेकानी किमान 10 तरी कॉल लावावे म्हणजे उद्या कोणत्याही परिस्थितीत ibps लिंक धेईल zp ना... गिरीश महाजन -9833202719 देशमुख (उप सचिव) -9167791526 मुख्य सचिव -02222060446 सकाळी 8 वाजल्यापासून कॉल चालू करा...हे लोक सकाळी सकाळी कॉल उचलतात..नंतर दिवसभर कामात बिझी असतात...शेवटचा लढा... P D Deshmukh +919167791526 /+919167791526 Rdd Secretary ग्रामविकास +912222060446 /+912222060446
Показать все...
👆👆 जलसंपदा विभागाची जाहिरात लवकर यावी असे वाटत असेल तर वरील पोस्ट जास्तीत जास्त ग्रुप तसेच विध्यार्थ्यांना शेयर करा व तुमचा टेलिग्राम चैनल असेल तर वरील पोस्ट शेयर करा..
Показать все...
*जलसंपदा विभागातील महितीच्या अधिकारात मिलालेल्या माहितीनुसार गट 'क' व गट 'ड' वर्गातील मार्च 2023 पर्यन्त सरलसेवा व पदोन्नतिने रीक्त पदे पुढील प्रमाने* *एकूण मंजूर पदे गट 'क'* :- *23328* *एकूण भरलेली पदे :-* *12151* *एकूण रिक्त पदे :-11177* *गट क वर्गातील पदे-* *एकूण मंजुर पदे-23328* *भरलेली पदे-12151* *रीक्त पदे-11177* *जल संपदा विभागातील गट क व गट ड विभागातील भरती 2013 साली काँग्रेस शासन काळात झाली होती त्या नंतर 10 वर्ष उलटून एकदा ही या विभागातील सरळ सेवा जाहीराती द्वारे या विभागातील गट क गट ड ची भरती झाली नाही..* *आज 10 जुलै रोजी मिलालेल्या माहिती अधिकारा नुसार रिक्त पदे भरण्या संदर्भात कुठलीही कंपनीची निवड झाली नाही.. किंवा या विभागातील रिक्त पदे भरण्या संदर्भात एकच परीपत्रक काढण्यात आले असुन या महत्वचा विभागातील रिक्त पदे भरण्या संदर्भात शासन का उदासीन आहे? या विभागाची जाहिरात लवकर येण्यासाठी संबधित मंत्री व सचिव यांना निवेदन द्यायला हवे..* *गट क वर्गातील प्रमुख रीक्त पदे-* *(सरलसेवा व पदोन्नती)* *1) प्रथम लिपिक-55* *2)आरेखक-144* *3)भांडारपाल-68* *4)सहाय्यक आरेखक-191* *5)स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक-2571* *6) वरिष्ठ लिपिक 705* *7)अनुरेखक-976* *8)संदेशक-190* *9)टंकलेखक-53* *10)वाहनचालक-824* *11)कनिष्ठ लिपिक-1968* *12)सहाय्यक भांडारपाल-181* *13)दप्तरी कारकुन-537* *14)मोजणीदार-951* *15)कालवा निरीक्षक-1471* *जलसंपदा विभागातील गट 'ड' वर्गातील मार्च 2023 पर्यन्त रीक्त पदे-* *(सरलसेवा व पदोन्नती)* *गट ड वर्गातील पदे* *मंजुरा पदे-8672* *भरलेली पदे-3664* *रीक्त पदे-4031* *गट ड वर्गातील प्रमुख रीक्त पदे-* *(सरलसेवा व पदोन्नती)* *1)नाईक-245* *2)शिपाई-2357* *3)चौकीदार-1057* *4)कालवा चौकीदार-784* *5)कालवा टपाली-330* *6) प्रयोगशाला परिचर-152* *7)दप्तरी-62* *(जलसंपदा विभागात 2013 पासुन गट क वर्गातील व गट ड वर्गातील भरती झालेली नाही)* *-संकलन* *9270266696* विविध विभागातील इतर रिक्त पदे माहितीसाठी खालील लिंक ला ऍड व्हा.. 👇👇👇👇 https://t.me/megabhartiupdate1 *रीक्त पदाचा चार्ट-* 👇👇👇
Показать все...
माहितीचा_अधिकार_अधिनियम_2005_अंतर्गत_अर्ज.pdf2.23 MB