Gadchiroli Police Bharti 2024
संयम इतेके इद उननी युध्द मनतोटे इनकोरना तोटे इन्का 100℅ गडचिरोली पोलिस भरती 2024👮 गोंडी, माडिया गोंडी, तेलगू मराठी ग्रामर, English Grammer, गणित, बुद्धिमत्ता, General Knowledge पोलीस भरती आधारित प्रश्न MPSC
Больше9 716
Подписчики
+1824 часа
+1957 дней
+71330 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
00:30
Видео недоступноПоказать в Telegram
पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात...
Get Ready To Fight..👍
9.04 MB
👍 17🙏 3
आज संकल्प करा..🍀🍀
आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लाऊन 'स्वराज्य' उभे करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन...
आई-वडील आपल्यासाठी लहानपणापासून आतापर्यंत शिक्षण पूर्ण करण्यासाठी कष्ट करताना कधी थकले नाही..
आता तुमची बारी...
अजिबात थकायचं नाही..🔥
माझ्या अनुभवातून सांगतो,
घेतलेले कष्ट,थकवा सर्व दूर होईल,
जेव्हा आई तुम्हांला वर्दीवर पाहील..
आज पासून प्रामाणिक मेहनत
फक्त स्वप्नपूर्तीसाठीच...💯
👍 11🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔰विश्वासाच्या नात्याला विश्वासाची गरज असते, प्रेमाने पेरलेल्या बीजाला प्रेमळ मायेची ऊब लागते.!
शुभ सकाळ 😊
❤ 6👍 1
00:16
Видео недоступноПоказать в Telegram
इतिहासातील सुवर्णक्षण..
'शिवराज्याभिषेक दिना'च्या सर्व
विद्यार्थी मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
युगप्रवर्तक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन व मानाचा मुजरा!!
2.95 MB
👍 1🔥 1
Фото недоступноПоказать в Telegram
♦️चंद्रपूर पोलीस भरती ग्राउंड..
10 जून पासून
जॉईन:@spardha_pariksha_point
👍 1
Q : जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतो?Anonymous voting
- पालकमंत्री
- जिल्हा परिषद अध्यक्ष
- जिल्हाधिकारी
- मुख्य कार्यकारी अधिकारी
👍 2
Q : भारतीय संसदेत लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात?Anonymous voting
- (१) विरोधी पक्षाचे नेते
- (२) लोकसभा अध्यक्ष
- (३) लोकसभेचे उपाध्यक्ष
- (४) राज्यसभेचे अध्यक्ष
👍 1
Q : 100 वर्षांमध्ये किती लीप वर्ष असतात?Anonymous voting
- (अ) 21 लीफ वर्षे
- (ब) 22 लीप वर्षे
- (क) 23 लीप वर्षे
- (ड) 24 लीप वर्षे
सगळं संपलय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर व्हा कारण पुरंदराच्या तहात तेवीस किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज्य संपलं अस सगळ्याना वाटलं होतं, फक्त महाराज वगळता 😀
😀जय जिजाऊ जय शिवराय 😀
❤️ शुभ रात्री ❤️
👍 18❤ 4