ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 279 подписчиков, занимая 12 345 место в категории Образование и 25 935 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 279 подписчиков.

Согласно последним данным от 29 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -232, а за последние 24 часа — -9, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.43%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.88% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 232 просмотров. В течение первых суток публикация набирает 143 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 30 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 279
Подписчики
-924 часа
-507 дней
-23230 день
Архив постов
🌏 अडाण धरण महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आहे ◾️स्थान: हे धरण वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड (Karanja Lad) येथे अडाण नदीवर बांधण्यात आले आहे। ◾️वैशिष्ट्ये: हे मातीचे आणि दगडाचे धरण (Earthfill and Rockfill Dam) असून ते १९७७ मध्ये पूर्ण झाले ◾️उद्देश: या धरणाचा मुख्य उद्देश सिंचन आणि पाणीपुरवठा हा आहे ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

अडाण धरण कोणत्या जिल्हयात आहे?   
Anonymous voting

पूर्ण जानेवारी 2026 Onelinner pdf Notes उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🤳 25 मोफत Test (विषयनिहाय) या लिंकवर क्लिक करून पहा 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/gk-quiz/ 📲 सर्व मित्रांना जरूर पाठवा. 📱 Test आवडल्यास Like करा 🤳    ❤️            ✅             🤳    ˡᶦᵏᵉ            ˢᵃᵛᵉ             ˢʰᵃʳᵉ

📮 पोस्ट ऑफिस मेगाभरती जाहीर 😍 Post Office GDS Bharti 2026 | भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची मेगाभरती जाहीर 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/ 👆 पात्रता, वयोमर्यादा, 🖋 Syllabus, 📌Apply Link, ⬜️ जाहिरात PDF ———————————— 📢 RRB Group D Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc 📲 मित्रांना 📱 Group वर Share करा.

😍 मराठी व्याकरण Free Test उपलब्ध ⤵️ 🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 5️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/ 🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 4️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/ 🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 3️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/ 🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 2️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/ 🤳 मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓 1️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏भारतातील उत्तराखंड या राज्याला देवभूमी (देवांची भूमी) असे म्हणतात, कारण येथे अनेक पवित्र हिंदू मंदिरे, तीर्थक्षेत्रे (जसे की चार धाम: बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री) आणि पवित्र नद्या आहेत, ज्यामुळे या भूमीला अध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे.  🛑 उत्तराखंडला देवभूमी का म्हणतात: ◾️पवित्र स्थळे: या राज्यात बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यांसारख्या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे. ◾️अध्यात्मिक वारसा: गंगा आणि यमुना यांसारख्या पवित्र नद्यांचा उगम याच राज्यात होतो, ज्यामुळे याला 'देवांची भूमी' म्हटले जाते. ◾️प्राचीन मान्यता: हे राज्य प्राचीन काळापासून ऋषी-मुनी आणि साधकांसाठी ध्यान आणि योगाचे केंद्र राहिले आहे.  ◾️या सर्व कारणांमुळे उत्तराखंडला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते, जे भारतातील अध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतीक आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील कोणत्या राज्यास देवभूमी असे म्हणतात ?
Anonymous voting

🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्यासक्रम
🔴रेल्वे भरती बोर्ड परीक्षा 2026 🔥 RRB Group D – संपूर्ण लेखी परीक्षा मार्गदर्शक (Guide) 📘 माध्यम : मराठी ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार ✅ सर्व Group D पदांसाठी उपयुक्त ✅ एकाच पुस्तकात संपूर्ण तयारी 📦 पुस्तक आता उपलब्ध! 🛒 Amazon | Flipkart | जवळच्या पुस्तक दुकानात 🎯 रेल्वे नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच तयारी सुरू करा!

Q. खालील पैकी कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत प्रकल्प नाही
Anonymous voting

Q. सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे
Anonymous voting

Q : बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा. अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो. ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते. क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत. अ. पृथ्वीचे परीभ्रमण ब. पृथ्वीचे परिवलन क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Cl7CdDW04plIqjlYQSrHQy ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/H1ANJOyXI4O5yp631KQ0o8 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/J6FI68FFFm78P0l5hU5DEi

🎯 खालील योग्य विधाने ओळखा❓ अ) शुध्द शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून येतात. ब) शुध्द शब्दयोगी अव्यय लागणा-या नामाचे सामान्यरूप होते.
Anonymous voting

🎯 खालील वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. ➡️ मोठ्याने ओरडू नकोस.
Anonymous voting