ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 312 подписчиков, занимая 12 361 место в категории Образование и 26 068 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 312 подписчиков.

Согласно последним данным от 25 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -211, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.34%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.97% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 218 просмотров. В течение первых суток публикация набирает 158 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 26 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 312
Подписчики
-324 часа
-387 дней
-21130 день
Архив постов
🛑 महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी उंची, उठाव आणि उताराची दिशा हे घटक वापरले जातात. 🛑 हे घटक राज्याच्या विविध भागांतील भू रचनेतील फरक स्पष्ट करतात, जसे की कोकण किनारपट्टीचा प्रदेश, सह्याद्रीची पर्वतरांग आणि दख्खनचा पठारी प्रदेश.  ✅ घटकांचे महत्त्व: उंची: राज्याच्या विविध भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची त्या त्या प्रदेशाची ओळख ठरवते, जसे की सह्याद्रीची उंची, जी राज्याच्या पूर्वेकडील भागापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ✅ उठाव (Relief): भूभागाचा पृष्ठभाग कसा आहे हे दर्शवते. उदा. कोकण किनारपट्टीचा प्रदेश सपाट नसून कमी उंचीचा आणि उंचसखल आहे. ✅ उताराची दिशा (Slope Direction): भूभागाचा उतार कोणत्या दिशेला आहे, यावरून राज्याच्या प्राकृतिक विभागांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीची रांग पश्चिमेकडे अरबी समुद्राकडे तीव्र उताराने खाली उतरते, तर पूर्वेकडे तिचा उतार हळू हळू दख्खनच्या पठाराकडे उतरतो. 🛑 या घटकांमुळे महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेत कोकण, सह्याद्री आणि दख्खनचा पठार असे मुख्य विभाग तयार होतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात.(राज्‍य सेवा मुख्‍य परीक्षा 2013)
Anonymous voting

📢 📢 PW MPSC Wallah ची “VISHWAS DIWAS” ऑफर आली आहे! 💥 या Batches वर आता मिळवा पूर्ण 75% पर्यंत सूट 👨‍⚖️ 🏃‍♂️ आणि आपल्या त
📢 📢 PW MPSC Wallah ची “VISHWAS DIWAS” ऑफर आली आहे! 💥 या Batches वर आता मिळवा पूर्ण 75% पर्यंत सूट 👨‍⚖️ 🏃‍♂️ आणि आपल्या तयारीला द्या योग्य गती 🔥Saksham (सक्षम) 2.0 : MPSC Rajyaseva Foundation 2027 @ 5,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/swufa3b0 👈 🔥Sangram (संग्राम) : MPSC Combined 2027 Foundation (With Bridge Course) @ 3,499/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/685yykpn 👈 🔥Aakrosh (आक्रोश) 2.0 : MPSC Rajyaseva Prelims 2026 Batch @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/l3az4wey 👈 🔥Samarthya(सामर्थ्य ) 2.0 : MPSC Combined Prelims 2026 @ 1,999/- Link: 👉 https://physicswallah.onelink.me/ZAZB/hga9nw30 👈 📢 आणि इतकेच नाही, जर हा MH500 Code लावला तर 1000rs पर्यंत Extra Discount मिळवा

🌏 राष्ट्रीय शेतकरी दिवस (Kisan Diwas) दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त असतो, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. हा दिवस देशाच्या अन्नसुरक्षेत शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होतो.  ❇️ मुख्य मुद्दे: ◾️ तारीख: 23 डिसेंबर. ◾️ उद्देश: शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि त्यागाचा गौरव करणे. ◾️ प्रणेते: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह, ज्यांना 'शेतकऱ्यांचा मसीहा' म्हटले जाते. ◾️ महत्त्व: शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो?
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST

🟥२०२५ राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा पद्धती नुसार उपयुक्त संदर्भ... 🟥इतिहास ✔️HISTORY NCERT Book Series मराठी मधून ✅Purchase
🟥२०२५ राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा पद्धती नुसार उपयुक्त संदर्भ... 🟥इतिहास ✔️HISTORY NCERT Book Series मराठी मधून ✅Purchase Links:- ✔️Modern India (NCERT) मॉडर्न इंडिया (NCERT) (डॉ. बिपन चंद्र) (मराठी अनुवाद : डॉ. एम.व्ही.काळे, संपादन-संस्करण :- के’सागर) https://ksagar.com/product/modern-india-aadhunik-bharat/ ✔️Madhyayugin Bharat (NCERT) मध्ययुगीन भारत मूळ लेखक:-सतीश चंद्र, मराठीअनुवादक:मा.कृ.पारधी,डॉ.व.तु.देशपांडे, प्रा.म.म.मार्डीकर संपादन-संस्करण:- के’सागर https://ksagar.com/product/madhyayugin-bharat-ncrt/ ✔️Ancient India (NCERT) एन्शंट इंडिया : प्राचीन भारत (NCERT) (डॉ.आर.एस.शर्मा) (मराठी अनुवाद :- डॉ.वासंती फडके) https://ksagar.com/product/ancient-india-history-marathi-upsc-mpsc-optional-subjects-specific-booksancient-india/ 📱9823118810,📱9923810566, 📱9823121395,☎️02024483166, ☎️02024453065 या क्रमांकावर संपर्क साधावा. 📲 पुस्तकांच्या ऑन लाईन खरेदीसाठी www.ksagar.com या के'सागर पब्लिकेशनच्या अधिकृत वेबसाईटला व्हिजीट करा.

📢 *पोलीस भरती लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🤩 आज काही घटकांची यादी जाहीर ✔️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/

🌏 भूमध्यरेषा पृथ्वीला दोन मुख्य भागांत विभागते: उत्तर गोलार्ध (Northern Hemisphere) आणि दक्षिण गोलार्ध (Southern Hemisphere), त्यामुळे योग्य पर्याय B) 2 आहे. भूमध्यरेषा (0° अक्षांश) पृथ्वीच्या मध्यभागातून जाते आणि पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भागांमध्ये विभाजित करते.  ◾️उत्तर गोलार्ध: भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील भाग. ◾️दक्षिण गोलार्ध: भूमध्यरेषेच्या दक्षिणेकडील भाग. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भूमध्यरेषा पृथ्वीला किती भागांत विभागते ?
Anonymous voting

◾️महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो.  ◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.   🛑 या पाच नद्यांची नावे👇 ▪️कृष्णा नदी ▪️कोयना नदी ▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात) ▪️सावित्री नदी ▪️गायत्री नदी 👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

*मराठी व्याकरण Test 8 उपलब्ध* ⤵️ 🤳 *मराठी व्याकरण 𝐒𝐏𝐄𝐂𝐈𝐀𝐋 𝐓𝐄𝐒𝐓* 8️⃣ ➡️ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-8/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून *आजची मराठी व्याकरण Test* सोडवा. ——————————— 🎯 *याधीच्या Test सोडवल्या का*❓ ⤵️⤵️ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 7️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-7/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 6️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-6/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 5️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-5/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 4️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-4/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 3️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-3/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 2️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-2/ 🤳 *मराठी व्याकरण 𝐓𝐄𝐒𝐓* 1️⃣ https://chalughadamodimpsc.com/marathi-vyakaran-special-test-1-2/ ⬆️ आज रात्री 12 पर्यंत 🆓 Test उपलब्ध; लगेच सोडवा 😳 मित्रांना पाठवा 📲

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ 👆विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव होळी ऑफर आजही सुरू 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ 👆विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव होळी ऑफर आजही सुरू 😍 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की याच व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502

जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - वनसेवा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11#

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Dq3oX7Tecak4jT2GicgEQ0?mode=hq2tcla ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/HNFtZlGCiCp7nCXfk2eKQH?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/DQtimQoJT621ZjtmTYSfRo?mode=gi_t

🎯 खालील  शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कोणता❓
Anonymous voting

🎯  वृध्द हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे❓
Anonymous voting

🎯 ती खरी पतिव्रता जी पतीच्या -------------- भावना जाणून वागते. रिकाम्या जागी सर्वात अधिक योग्य शब्द निवडा.
Anonymous voting