ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 278 подписчиков, занимая 12 342 место в категории Образование и 25 970 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 278 подписчиков.

Согласно последним данным от 28 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -226, а за последние 24 часа — -16, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.38%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.88% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 225 просмотров. В течение первых суток публикация набирает 144 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 278
Подписчики
-1624 часа
-437 дней
-22630 день
Архив постов
CTET City Intimation & Admit Card 2026 | CTET City Intimation & हॉल तिकीट उपलब्ध ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-admit-card-2026/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/ctet-admit-card-2026/ ━━━━━━━༺༻━━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

📞 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे मित्रांनो. खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 📱 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/DdGdZh9p9waEQWQbpREG0F?mode=wwt ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल TCS/IBPS भरती ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/IIYJY8BnsDXBmRBjn8zj98 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 स्पेशल पोलीस भरती ग्रुप ⤵️ https://chat.whatsapp.com/GFPCs8gm6VG9cXazPA3JQI?mode=gi_t ━━━━━━━━━━━━━━━━━━━

🌏 नर्मदा नदी बंगालच्या उपसागराला न मिळता, ती पश्चिम वाहिनी नदी असून अरबी समुद्राला मिळते. ◾️ही नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पर्वतावरून उगम पावते आणि खंभातच्या आखातात अरबी समुद्राला मिळते.  ◾️नदीचा प्रवास: नर्मदा नदी मध्य प्रदेशातून वाहते आणि गुजरात व महाराष्ट्रातून जाते, जिथे ती अरबी समुद्राला मिळते. ◾️पश्चिम वाहिनी नदी: नर्मदा ही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांपैकी एक आहे, ज्यात तापी आणि मही यांचाही समावेश होतो. ◾️बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या नद्या: गंगा, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी यांसारख्या नद्या मात्र बंगालच्या उपसागराला मिळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 सापुतारा हे गुजरात राज्यात, डांग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेले हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण (Hill Station) आहे. ◾️ हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, गुजरातचे एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.  🛑 मुख्य माहिती: ◾️ राज्य: गुजरात (Maharashtra-Gujarat Border). ◾️ जिल्हा: डांग जिल्हा (Dang District). ◾️ ठिकाण: सह्याद्री (पश्चिम घाट). ◾️ वैशिष्ट्ये: निसर्गरम्य दऱ्या, तलाव, धबधबे, आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

​ MPSC PRE TEST SERIES 2026! राज्यासेवेच्या बदलत्या स्वरूपानुसार परिपूर्ण सराव करण्याची सुवर्णसंधी. 🏆 ​💰 विशेष सवलत दर (Fee
​ MPSC PRE TEST SERIES 2026! राज्यासेवेच्या बदलत्या स्वरूपानुसार परिपूर्ण सराव करण्याची सुवर्णसंधी. 🏆 ​💰 विशेष सवलत दर (Fees): 🔹 OFFLINE : फक्त ₹१९९/- 🔹 ONLINE: फक्त ₹९९/- (पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत! 🆓) ​📍 पत्ता (Address): शुभ्रा रंजन IAS स्टडी, १ ला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे. 🏛️ ​📞 संपर्क (Contact): अधिक माहितीसाठी आजच कॉल करा: +91 8380012719 / 9289110083 📱 ​🔗 नोंदणी लिंक (Registration): खालील लिंकवरून आपले नाव आजच नोंदवा: https://forms.gle/gSwhduQ72e5K8LzP8

खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?
Anonymous voting

कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाडी प्रकल्प तयार करण्यात आला ?
Anonymous voting

कोकणातील नद्यांचा _________ हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे.
Anonymous voting

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्रासंदर्भात चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

🌏 पृथ्वीनंतर सूर्याभोवती क्रमाने येणारा ग्रह मंगळ आहे. सूर्यमालेतील ग्रहांचा सूर्यापासूनचा क्रम बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून असा आहे.  ◾️बुध: सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह. ◾️शुक्र: सूर्यापासूनचा दुसरा ग्रह. ◾️पृथ्वी: सूर्यापासूनचा तिसरा ग्रह. ◾️मंगळ: पृथ्वीनंतर येणारा चौथा ग्रह. ◾️गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून: हे बाकीचे बाह्य ग्रह आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सूर्याभोवती पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह ?
Anonymous voting

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

इंडियन पॉलिटिकल थॉट भारतीय राजकीय विचार (भारतीय राजकीय विचार) मूळ लेखक ओ.पी. गाबा अनुवाद वासंती फडके संस्करण के सागर केंद्रीय
इंडियन पॉलिटिकल थॉट भारतीय राजकीय विचार (भारतीय राजकीय विचार) मूळ लेखक ओ.पी. गाबा अनुवाद वासंती फडके संस्करण के सागर केंद्रीय व राज्यसेवा मुख्य परीक्षा वैकल्पिक विषय राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध https://ksagar.com/product/indian-political-thought-baratiya-rajkiya-vichar/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395

पूर्ण जानेवारी 2026 Onelinner pdf Notes App मध्ये उपलब्ध झालेली आहे.🔥🔥🔥 जुलै ते डिसेंबर 2025 Months चे 800 प्रश्न 19 टेस्ट च्या स्वरूपात ज्यांना सोडवायच्या असतील त्यांनी खालील App install करून सोडवू शकता👇👇👇 👇👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 APP LINK👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥