ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 248 подписчиков, занимая 13 403 место в категории Образование и 26 288 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 248 подписчиков.

Согласно последним данным от 25 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -256, а за последние 24 часа — -9, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.16%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.56% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 177 просмотров. В течение первых суток публикация набирает 86 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 26 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 248
Подписчики
-924 часа
-677 дней
-25630 дней
Архив постов
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🌏 गुरुशिखर हे अरावली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे, जे राजस्थानमध्ये माउंट अबूजवळ स्थित आहे आणि त्याची उंची १,७२२ मीटर आहे. हे शिखर केवळ माउंट अबूचेच नाही तर संपूर्ण अरावली पर्वतरांगेतील सर्वात उंच ठिकाण आहे.  ◾️पर्वतरांग: अरावली ◾️स्थान: राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यात, माउंट अबूजवळ ◾️उंची: १,७२२ मीटर (५,६५० फूट)  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
Anonymous voting

🌏 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत निश्चित केली आहे.  ✅ स्पष्टीकरण ◾️कोकण हा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील अरुंद किनारी प्रदेश आहे. ◾️या प्रदेशाच्या उत्तरेला दमणगंगा नदी आहे, जी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. ◾️या प्रदेशाच्या दक्षिणेला तेरेखोल नदी आहे, जी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर आहे.  🛑 इतर पर्याय चुकीचे का आहेत ◾️अचरा ते दमणगंगा नदीपर्यंत: अचरा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ठिकाण आहे, ते कोकणाची दक्षिण सीमा नाही. ◾️तानसा ते गाड नदीपर्यंत आणि वैतरणा ते तेरेखोल नदीपर्यंत: या नद्या कोकण प्रदेशात असल्या तरी, त्या कोकणाची संपूर्ण उत्तर-दक्षिण सीमा निश्चित करत नाहीत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे.........यांनी निश्चित केली आहे?
Anonymous voting

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 ◾️नवीन आवृत्ती 2025 ◾️महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ◾️गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरण सहित
सॅम्पल PDF एकदा नक्की पहा
🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3

🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही दे
🚨 पोलीस भरती - 272 प्रश्नपत्रिका संच 🚨 📕 सहावी आवृत्ती 2025 🔥 "परीक्षेला जे विचारले जाणार, तेच आम्ही देणार अन जे आम्ही देणार, तेच परीक्षेला विचारले जाणार...!" 📖 पुस्तकाची वैशिष्ट्य - ◾️2024 मध्ये झालेल्या 105 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित व बुद्धिमापनच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक स्पष्टीकरणासहीत उत्तरे ◾️2025 मध्ये परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक ◾️संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक 🚔 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 मध्ये घेतलेल्या सर्वाधिक 105 प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई भरती - 46 प्रश्नपत्रिका ✅ SRPF शिपाई भरती - 20 प्रश्नपत्रिका ✅ वाहन चालक भरती - 24 प्रश्नपत्रिका ✅ बॅण्डस्मन पोलीस शिपाई भ - 11 प्रश्नपत्रिका ✅ कारागृह पोलीस शिपाई भ - 04 प्रश्नपत्रिका 📩 स्मार्ट स्टडी - पब्लिकेशन ✍ लेखक व संकलक - विठ्ठल नागनाथ राऊतवार 🛒 ऑनलाइन खरेदी साठी https://www.amazon.in/gp/product/8196355432/ref=cx_skuctr_share_ls_srb?smid=A327SFZP45D7OM&tag=ShopReferral_e9fb8dc6-b54e-44d7-bd7b-3b5cbd4fc1d3

✅ हॉल तिकीट उपलब्ध👇 🎯 पुणे  शहर 🎯 मुंबई कारागृह 🏃‍♂🏃‍♀ मैदानी चाचणी हॉलतिकीट काढण्यासाठी लिंक ⤵️⤵️ https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 | UPSC Civil Services Bharti 2026 🗓 अर्ज करण्यास मुदतवाढ ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/upsc-civil-services-recruitment-2026/ 🤩 अर्ज लिंक, ⚙️संपूर्ण जाहिरात PDF, 🎓शैक्षणिक पात्रता, ⏳ वयोमर्यादा, ✅ अभ्यासक्रम ————————————— 🤩 पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते आज पर्यंत झालेल्या ग्राउंड चे मार्क्स & ✍️ लेखी साठी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ 👆पहा सर्व घटकांचे आज पर्यंतचे मार्क्स ————————————— 📞 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱 Group 📱 वर Share करा.

1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते ?
Anonymous voting

राजीराप्पी हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

लिंगमळा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/GLOPiVhKTB12OYSdtCXYD7?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LXFbAqdizh27Df9HpvNEMr?mode=gi_t

🎯 त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा❓
Anonymous voting

🎯 कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. या वाक्यासाठी खालीलपैकी योग्य म्हण निवडा .
Anonymous voting

🎯 अचूक अर्थाचा " समोच्चारी " शब्द ओळखा ➡️ भाव
Anonymous voting

◾️दाचीगाम अभयारण्य हे भारतातील जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात आहे. ◾️हे उद्यान श्रीनगरपासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असून, ते हिरवेगार वातावरण, सुंदर वनस्पती आणि दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

दाचीगाम अभयारण्य हे भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting