ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 328 подписчиков, занимая 12 401 место в категории Образование и 26 316 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 328 подписчиков.

Согласно последним данным от 21 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -195, а за последние 24 часа — -12, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.31%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.87% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 214 просмотров. В течение первых суток публикация набирает 142 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 22 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 328
Подписчики
-1224 часа
-477 дней
-19530 день
Архив постов
✅ Purchase Links:- ✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ लेखक:- डॉ शशि
✅ Purchase Links:- ✔️ TET Paper 1 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-1-13-prashnapatrika/ लेखक:- डॉ शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे ✍️✍️ ✔️ TET Paper 2 – 16 Prashnapatrika https://ksagar.com/product/tet-paper-dusra-12-prashnapatrika/ लेखक:- विनायक घायाळ,विद्या देशपांडे ✍️✍️ ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

अहिल्यानगर, अमरावती शहर & ग्रामीण निकाल जाहीरअमरावती शहर & ग्रामीण आणि आतापर्यंत जाहीर इतर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗या https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/अहिल्यानगर लेखी+मैदानी + NCC एकत्रित गुण ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

अमरावती ग्रामीण निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

◾️महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल (शास्त्रीय नाव: Treron phoenicoptera) आहे ◾️ज्याला पिवळ्या पायांची हरोळी या नावानेही ओळखले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?
Anonymous voting

◾️ भारताचे प्रमुख अन्न तांदूळ आहे, परंतु प्रदेशानुसार ते गहू, बाजरी, ज्वारी आणि इतर धान्यांसारख्या इतर पदार्थांमध्येही बदलू शकते. ◾️तांदूळ दक्षिण भारतात सर्वाधिक महत्त्वाचा आहे, तर उत्तर भारतात गहू हे मुख्य अन्न आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

--------- हे भारताचे प्रमुख अन्न होय .
Anonymous voting

🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अ
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अनिवार्य असणारे संदर्भ ग्रंथ...मराठी मधील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- ⭐️NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. ⭐️इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आताच खरेदी करा 📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

🌏 भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नद्यांपैकी असून या नदीचा उगम महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे झाला आहे. ◾️या नदीची एकूण लांबी ८६० किमी आहे, एकूण लांबीपैकी महाराष्ट्रात ४५१ किमी क्षेत्र आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती ?
Anonymous voting

🌏 गंगा नदीची पहिली प्रमुख वितरिका भागीरथी-हुगळी आहे, जी पश्चिम बंगालमधून जाते. ◾️जेव्हा गंगा पश्चिम बंगालमधून बांगलादेशात प्रवेश करते, तेव्हा तिचे मुख्य वितरक पद्मा म्हणून ओळखले जाते आणि ते ब्रह्मपुत्रा नदीला मिळते, ज्याला बांगलादेशात 'जमुना' म्हणतात. 1.भागीरथी-हुगळी: पश्चिम बंगालमधील गंगा नदीचा एक प्रमुख वितरक जो बंगालच्या उपसागरात मिळतो. 2.पद्मा: बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर गंगेला 'पद्मा' असे म्हणतात आणि ती जमुना (ब्रह्मपुत्रा) नदीला मिळते. 3.मेघना: पुढे, पद्मा नदी मेघना नदीला मिळते आणि समुद्रात प्रवेश करते. 4.१८ व्या शतकापर्यंत: १८ व्या शतकाच्या अखेरीस, भागीरथी-हुगळी नदीच्या गाळामुळे प्रवाह पूर्वेकडे वळला आणि पद्मा ही गंगेची मुख्य वितरक बनली. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

गंगा नदी ची पहिली वितरिका कोणती.....??
Anonymous voting

नगर परिषद गट 'क' आणि 'ड' पदभरती साठीच्या नोट्सला भरघोस प्रतिसाद.... आजच ऑर्डर करा..... वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, लघु टंकले
नगर परिषद गट 'क' आणि 'ड' पदभरती साठीच्या नोट्सला भरघोस प्रतिसाद.... आजच ऑर्डर करा..... वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहनचालक, ड्रायवर कम ऑपरेटर, शिपाई, गाळणी चालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पंप ऑपरेटर / जोडारी / वीजतंत्री, तारतंत्री / वायरमन, उद्यान पर्यवेक्षक, सहायक ग्रंथपाल, व्हॉल्व्हमन, फायरमन / अग्निशामक साठी सामान्य ज्ञान तसेच 'तांत्रिक' ज्ञान साठी अत्यंत उत्तम साहित्य उपलब्ध... नोट्स खरेदी करण्यासाठी आणि PDF बघण्यासाठी लिंक: https://toppersnotes.co/product/mh-nag-par-mar?utm_source=deepstambh&utm_medium=share&utm_campaign=referral-order

रायगड अंतिम लेखी मार्क्स जाहीर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆 इतर घटकांचे देखील लेखी मार्क्स या लिंकवर उपलब्ध © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y