ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 299 подписчиков, занимая 13 336 место в категории Образование и 26 250 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 299 подписчиков.

Согласно последним данным от 18 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -231, а за последние 24 часа — -9, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.20%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.63% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 184 просмотров. В течение первых суток публикация набирает 97 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 19 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 299
Подписчики
-924 часа
-567 дней
-23130 дней
Архив постов
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏 ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य बुलढाणा आणि खामगाव शहरांच्या जवळ आहे आणि त्यात ज्ञानगंगा नदीच्या बाजूने २०५ चौरस किलोमीटरचा परिसर आहे.  ◾️स्थान: हे अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा शहरापासून २८ किमी आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. ◾️भौगोलिक महत्त्व: हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आणि ज्ञानगंगा नदीमुळे या प्रदेशात पाण्याची उपलब्धता चांगली आहे. ◾️वन्यजीव: या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, विविध प्रकारचे हरीण आणि सुमारे १५० प्रजातींचे पक्षी आढळतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

ज्ञानगंगा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

✅ महत्वाचा चालू घडामोडी प्रश्न 🗓 जागतिक रेबीज दिवस केव्हा साजरा केला जातो ❓

⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्य
⬜️ जिल्हा विशेष नोट्स: 19₹ ✅ 1 जिल्हा विशेष नोट्स 19₹ 😍 सर्व 36 जिल्हे विशेष नोट्स 49₹ 👆 विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आजच्या दिवस ऑफर ..  सर्वांनी फायदा घ्या. 🛡 जिल्हा विशेष नोट्सची वैशिष्ट्ये :- 💘 जिल्ह्याची भौगोलिक माहिती ⚡️ जिल्ह्याची ऐतिहासिक माहिती 💘 जिल्ह्याची पर्यटन स्थळे माहिती ⚡️ जिल्ह्याची लोकसंख्या 💘 जिल्ह्याची महत्त्वाची सर्व माहिती ✅ कोणत्याही जिल्ह्याची नोट्स मिळवा 19₹ मध्ये 🆓 तुमच्या जिल्हा नोट्स सोबतच विभागातील इतर जिल्ह्यांच्या नोट्स मोफत मिळतील. 🖋 जिल्हा विशेष नोट्ससोबत परीक्षा होईपर्यंत 😍 दररोज VIMP नोट्स तुम्हाला 📨 Private Telegram ग्रुपवर मिळतील ✔️ सर्व 36 जिल्ह्यांच्या नोट्स :- 49₹ 💳 8605304030 या नंबर वर Payment करा किंवा वरील QR वर 👉 Payment झाले की खालील व्हाट्सअप्प नंबर वर Screenshot पाठवा तुम्हाला टेलिग्राम ग्रुप वर ऍड केले जाईल तिथे तुम्हाला जिल्हा विशेष नोट्स तसेच इतर VIMP नोट्स दररोज मिळतील 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy

🤩 ZP, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस भरती, TCS/IBPS परीक्षा, MPSC/UPSC, संयुक्त मुख्य, Banking, SSC, Railway सर्वच स्पर्धा परीक्षां
🤩 ZP, नगरपरिषद, आरोग्य, पोलीस भरती, TCS/IBPS परीक्षा, MPSC/UPSC, संयुक्त मुख्य, Banking, SSC, Railway सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त Whatsapp ग्रुप 👇👇 ➡️ सर्व नोकरी Updates ➡️ महत्वपूर्ण नोट्स, Test मोफत ➡️ सामान्य ज्ञान (GK) ➡️ मराठी व्याकरण ➡️ इंग्रजी ग्रामर ➡️ अंकगणित & बुद्धिमत्ता ✅ यासंदर्भात माहिती आपल्या खालील Whatsapp ग्रुपवर टाकण्यात येईल. 👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y     👍           💾          📲     ˡᶦᵏᵉ           ˢᵃᵛᵉ         ˢʰᵃʳᵉ 🚩 (आपल्या सर्व मित्रांना जरूर पाठवा.)

कोणत्या नदीवर चांदोली धरण बांधण्यात आले.
Anonymous voting

मांडवी बीच ...............जिल्ह्यात आहे.
Anonymous voting

2) मोहाडी तालुका कोणत्या जिल्ह्यात येतो?
Anonymous voting

1) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते?
Anonymous voting

जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?
जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत?

✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरत
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

🌏 राधानगरी अभयारण्य हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात आहे आणि याला 'बायसन अभयारण्य' असेही म्हणतात. ◾️हे सुमारे 35.11 चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे, जरी हे क्षेत्र राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून दिले आहे. ◾️महाराष्ट्रातील हे पहिले वन्यजीव अभयारण्य असून त्याला १९५८ मध्ये मान्यता मिळाली होती. ◾️भौगोलिक स्थानः हे अभयारण्य पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️क्षेत्रफळः सुमारे 35.11 चौरस किलोमीटर. ◾️इतिहासः १९५८ मध्ये दाजीपूर जंगल 'दाजीपूर गवा अभयारण्य' म्हणून घोषित झाले. १९८५ मध्ये राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या परिसराला मिळून राधानगरी अभयारण्याचा दर्जा मिळाला. ◾️इतर नावेः याला 'बायसन अभयारण्य' म्हणूनही ओळखले जाते कारण येथे मोठ्या प्रमाणात गवा आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

राधानगरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🌏दिलेल्या पर्यायांपैकी इंद्रायणी ही गोदावरीची उपनदी नाही, ती कृष्णा नदीची उपनदी आहे. इंद्रावती, प्रवरा आणि दुधना या गोदावरीच्या उपनद्या आहेत. ◾️इंद्रावती: गोदावरीची उपनदी आहे. ◾️इंद्रायणी: ही कृष्णा नदीची उपनदी आहे. ◾️प्रवरा: गोदावरीची उपनदी आहे. ◾️दुधना: गोदावरीची उपनदी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी गोदावरीची कोणती एक उपनदी नाही?
Anonymous voting

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?