ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 317 подписчиков, занимая 12 363 место в категории Образование и 26 152 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 317 подписчиков.

Согласно последним данным от 24 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -208, а за последние 24 часа — -5, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.30%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.77% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 212 просмотров. В течение первых суток публикация набирает 126 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 25 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 317
Подписчики
-524 часа
-407 дней
-20830 день
Архив постов
महाराष्ट्र पोलीस भरती 2026 निकाल जाहीर | Maharashtra Police Bharti 2026 Result ⤵️⤵️ ✅ मैदानी मार्क्स + लेखी मार्क्स एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल (मैदानी + लेखी मार्क्स) जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल.

📢 *ठाणे ग्रामीण लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 *इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 🏃‍♂️🏃‍♀️ *पोलीस भरती 11 फेब्रुवारी ते अद्यापपर्यंत झालेल्या ग्राउंडचे मार्क्स* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-ground-marks/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

पुणे लोहमार्ग लेखी उत्तर बदल बाबतचे शुद्धीपत्रक 👆 © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 ✍️ नागपूर लोहमार्ग लेखी मार्क्सलिस्ट जा
पुणे लोहमार्ग लेखी उत्तर बदल बाबतचे शुद्धीपत्रक 👆 © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 ✍️ नागपूर लोहमार्ग लेखी मार्क्सलिस्ट जाहीर⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ ✍️ आतापर्यंत जाहीर इतर सर्व घटकांची लेखी मार्क्सलिस्ट ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-written-exam-marks-list/ 👆येथे मार्कलिस्ट जाहीर होताच लगेच टाकण्यात येईल वेळोवेळी या लिंकवर चेक करा 📝 *पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/

Sample Copy पोलीस भरती प्रश्नसंच पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे MRP 160rs https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF 🔸गडचिरोली चालक 18/03/2026 चा पेपर pdf मिळवण्यासाठी what's app la मेसेज करा

🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 202
🔶पोलीस भरती 2026 साठी खास पुस्तक! 📘 टार्गेट खाकी – पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच ✅ 2026 च्या नवीन पॅटर्ननुसार ✅ 15 मार्च 2026 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश ✅ पोलीस शिपाई व लोहमार्ग पोलीस ✅ A, B, C, D Set प्रश्नपत्रिका ✅ OMR Sheet सरावासाठी 🎯 लेखी परीक्षा टार्गेट 95+ 📦 आता Amazon आणि Flipkart वर उपलब्ध MRP 160 rs 🔴पुणे मध्ये सर्व बुक शॉप ला Available झाले आहे Online Purchase Link https://lotusbookdepo.com/e/all-saralseva-books/target-khaki-police-bharti-prashn-sanch-2026-by-bee-mje4ody https://www.amazon.in/dp/B0GSVT1WJF 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा. https://wa.me/919579811399 🔸गडचिरोली चालक 18/03/2026 चा पेपर pdf मिळवण्यासाठी what's app la मेसेज करा

हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

👉 2024-2025 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2024-2025 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा. टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🌏 'कोची' बंदराला 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात. ◾️हे बंदर मसाल्यांच्या व्यापारासाठी एक महत्त्वाचे केंद्र असल्यामुळे याला हे नाव मिळाले आहे.  ◾️कोची बंदर: हे बंदर ऐतिहासिकदृष्ट्या मसाल्यांच्या व्यापाराचे एक प्रमुख केंद्र राहिले आहे, ज्यामुळे त्याला 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात. ◾️ऐतिहासिक महत्त्व: प्राचीन काळापासून हे यवन, ज्यू, अरब आणि चिनी व्यापारी लोकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. ◾️स्थान: हे लक्षद्वीप समुद्राजवळ नैऋत्य भारतात स्थित आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?
Anonymous voting

🌏 आंबोली आणि इगतपुरी येथे उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य आढळते. हे दोन्ही प्रदेश पश्चिम घाटाच्या डोंगररांगेत असल्याने, येथे अशा प्रकारची घनदाट जंगले आढळून येतात.  ◾️उष्ण कटिबंधीय निमहरित अरण्य: या जंगलांमध्ये वर्षभर हिरवीगार झाडे असतात. याला "सेमी-एव्हरग्रीन फॉरेस्ट" असेही म्हणतात, कारण यातील काही झाडे विशिष्ट हंगामात पाने गाळतात, पण एकूण जंगल हिरवेच राहते. ◾️आंबोली आणि इगतपुरी: या दोन्ही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, ज्यामुळे या प्रकारच्या जंगलांची निर्मिती होण्यास मदत होते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते?
Anonymous voting

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

🎯 Target Combine Group B & C 2026 🔥 ही Batch म्हणजे – Strong Foundation + Smart Practice + Solid Confidence 💪 अभ्यास करतान
🎯 Target Combine Group B & C 2026
🔥 ही Batch म्हणजे – Strong Foundation + Smart Practice + Solid Confidence 💪
अभ्यास करताना 👀 डोळे पुस्तकावर 🧠 विचार इकडे-तिकडे 😴 झोप मात्र Full Active
 म्हणूनच आता हवंय – ✔ Exam-Focused Smart Learning
🚫 मोठ्या वही-नोट्स नाही 🚫 कंटाळवाणे लांब chapters नाही 🚫 डोकं फिरवणारी थिअरी नाही
 🧠 पण लक्षात राहणं Heavy ❌ रटाळ teaching = NO ❌ Monotonous आवाज = BLOCK ❌ झोप आणणारे Lecture नाही ✔ Smart Tricks ✔ Easy Memory Codes ✔ Exam मध्ये येणारंच तेवढंच Content
तुमचं काम फक्त ऐकायचं 👂 समजून घ्यायचं 🧠 Target गाठायचं 🎯 बाकी सगळं आमचं! 😎
 💥 पाहिल्यावर एकच Dialogue – “अशी तयारी आधीच मिळाली असती तर Selection पक्कं होतं!”
📲 Play Store वरून आत्ताच Tricks Star Academy App डाउनलोड करा
⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱ ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🌏 हिरकुड धरण महानदीवर आहे. ◾️हे धरण भारतातील ओडिशा राज्यात संबलपूरपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर बांधलेले आहे. ◾️महानदी: हिराकुड धरण महानदी नदीच्या प्रवाहांवर नियंत्रण ठेवते. ◾️ओडिशा: हे धरण ओडिशा राज्यातील संबलपूर येथे आहे. ◾️उद्दिष्ट: हे धरण पूर नियंत्रण आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

हिरकुड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे.
Anonymous voting

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.