ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 294 подписчиков, занимая 13 340 место в категории Образование и 26 258 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 294 подписчиков.

Согласно последним данным от 19 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -247, а за последние 24 часа — -22, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.18%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.61% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 180 просмотров. В течение первых суток публикация набирает 94 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 20 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 294
Подписчики
-2224 часа
-707 дней
-24730 дней
Архив постов
✅ जालना मैदानी + लेखी मार्क्स एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📢 नवी मुंबई लेखी पात्र अंतिम यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

🌏 जोग हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे आणि त्याला भारताचा नायगारा असेही म्हणतात. तथापि, भारतातील सर्वात उंच धबधबा कुंचिकल धबधबा आहे, जो सुमारे ४५५ मीटर उंचीचा आहे. दिलेल्या पर्यायांपैकी 'जोग' हे उत्तर सर्वाधिक योग्य आहे.  ◾️जोग धबधबा:  हा कर्नाटक राज्यात आहे, शरावती नदीवर आहे आणि उंचीच्या बाबतीत भारतातील सर्वोच्च धबधब्यांपैकी एक मानला जातो.  ◾️कुंचिकल धबधबा:  हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे, जो कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात आहे.  🛑 इतर पर्याय: ◾️कपिलधारा: हा भारतातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, जो अमरकंटक येथे आहे. ◾️नायगारा: हा धबधबा भारतात नाही, तो कॅनडामध्ये आहे. ◾️शिवसमुद्र: हा कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध धबधबा आहे, पण तो उंचीच्या बाबतीत जोग किंवा कुंचिकल इतका उंच नाही. ✅ म्हणून, दिलेल्या पर्यायांनुसार, 'जोग' हे योग्य उत्तर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

........हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
Anonymous voting

🌏 जगातील सर्वात उंच धबधबा एंजल (Angel Falls) आहे, ◾️जो व्हेनेझुएलामध्ये आहे आणि त्याची उंची ९७९ मीटर (३,२१२ फूट) आहे; दिलेल्या पर्यायांपैकी योग्य उत्तर 'एंजल' आहे.  ◾️एंजल धबधबा (Angel Falls): हा जगातील सर्वात उंच धबधबा आहे. ◾️नायगारा धबधबा (Niagara Falls): हा खूप प्रसिद्ध असला तरी, एंजल फॉल्सपेक्षा खूप कमी उंचीचा आहे. ◾️जोग धबधबा (Jog Falls): हा भारतातील एक महत्त्वाचा धबधबा आहे, पण जागतिक स्तरावर एंजल धबधब्यापेक्षा कमी उंचीचा आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे
Anonymous voting

जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा २०२५ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/result_of_exam/11# ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

✅ छ. संभाजीनगर लोहमार्ग मैदानी + लेखी मार्क्स एकत्रित यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ ✅ आतापर्यंत जाहीर निकाल ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📢 धाराशिव & पुणे चालक लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ 📢 इतर सर्व घटक/जिल्हे लेखी पात्र उमेदवार यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-result/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

📝 गडचिरोली, पुणे शहर Answer Key & पेपर ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ 📝 15 मार्च रोजी झालेल्या सर्व पोलीस भरती 30 घटकांच्या प्रश्नपत्रिका & अंतिम उत्तरतालिका ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/police-bharti-2026-question-papers-answer-key/ © 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 ➗➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

​हेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

🛑 पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात, कारण ही नदी कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, तसेच या नदीचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा देखील मोठा आहे. ◾️ही नदी कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या पाच नद्यांच्या संगमातून तयार झाली असून, या प्रदेशातील लोकांसाठी ती एक आधारस्तंभ आहे. जीवनदायिनी म्हणण्याची कारणे: ◾️शेतीसाठी वरदान: पंचगंगा नदी खोरे हे अत्यंत सुपीक आहे आणि या नदीच्या पाण्यावरच कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस शेतीसह इतर अनेक पिके घेतली जातात. ◾️पिण्याच्या पाण्याचा स्रोत: या नदीचे पाणी अनेक गावांच्या आणि शहरातील लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे ती एक जीवनदायिनी ठरते. ◾️अध्यात्मिक महत्त्व: पंचगंगा नदीचा परिसर अनेक पवित्र स्थळे आणि मंदिरांनी नटलेला आहे, ज्यामुळे तिचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. ◾️नदीच्या खोऱ्याचा सुपीकपणा: नदीच्या काठावरील जमिनी अत्यंत सुपीक असून, त्यातून विविध प्रकारची पिके घेतली जातात, ज्यामुळे परिसराची आर्थिक स्थिती सुधारते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?
Anonymous voting

◾️चार-रिंग असलेले फुलपाखरू, ज्याला 'ग्रेट फोर-रिंग' (Ypthima cantliei) असेही म्हणतात ◾️हे अरुणाचल प्रदेशातील नामदफा राष्ट्रीय उद्यानात सापडले आहे. ◾️हे फुलपाखरू 61 वर्षांनंतर या उद्यानात पुन्हा दिसले, कारण 1957 मध्ये ते शेवटचे आसाममध्ये पाहिले गेले होते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

चार-रिंग असलेले फुलपाखरू कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सापडले?
Anonymous voting

🛡 Join Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains 2025) 📚 Mains + Interview Guidance Free! ⤵️⤵️ https://link.testbook.com
🛡 Join Free MPSC Course – राज्‍यसेवा गुरुकुल (Mains 2025) 📚 Mains + Interview Guidance Free! ⤵️⤵️ https://link.testbook.com/SRMPSC https://link.testbook.com/SRMPSC 📌 फॉर्म भरण्यासाठी लिंक: ⤵️⤵️ https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA https://forms.gle/VWaR8tTBNcmWwTAHA 📢 तुम्हाला काय मिळणार आहे ❓ 🤩 तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज Live क्लासेस 🤩 प्रत्येक उत्तरावर वैयक्तिक मूल्यांकन व सविस्तर अभिप्राय 🤩 मॉडेल उत्तरे व मागील वर्षांच्या प्रश्नांचे (PYQ) सखोल विश्लेषण 🤩 वेळ व्यवस्थापन आणि उत्तरलेखनातील प्रभावी स्ट्रॅटेजी 🤩 प्रत्येक उत्तरात आकडेवारी, तथ्ये व उदाहरणे प्रभावीपणे समाविष्ट करण्याचे प्रशिक्षण 🤩 MPSC परीक्षेसाठी तयार केलेले स्टँडर्ड Answer Writing Frameworks

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

🌺 आजपासून सर्व परीक्षाच्या दर्जानुसार "चालू घडामोडी 2026 + GS" या विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल. ⚠️ सुचना :- फक्त 700 विद्यार्थ्यांसाठी जागा नंतर 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा. शेवटची संधी... ☑️ 👇 खालील लिंक वर क्लिक करा. 👇

👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व
👉 2025-2026 च्या पोलीस भरती महत्वाचे Update.... महाराष्ट्र पोलीस भरती आजपासून सुरु झालेल्या काही जिल्ह्यांचे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका हे टप्प्या-टप्प्याने खालील ग्रुपवर उपलब्ध करण्यात येत आहेत. डाऊनलोड करण्यासाठी नक्कीच जॉईन करा.💯💯 टिप : तुम्हांला प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरणासह उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी आधी ग्रुप जॉईन करावा लागेल.

♦️जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा...✅💯 💥 या महिन्यात कोणकोणत्या सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध होतील हे फक्त आपल्या चॅनेल वर टाकले आहे पाहून घ्या👍 👉जॉईन 👇👇👇👇👇👇            👉नोकरीच्या जाहिराती💯👍❤️            👉नोकरीच्या जाहिराती💯👍❤️            👉नोकरीच्या जाहिराती💯👍❤️ 👉 फक्त जाहिरात साठी जॉइन व्हा  जाहिरात नसेल तर लेफ्ट व्हा..🤡 ❤️❇️🏆