ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 424 подписчиков, занимая 12 950 место в категории Образование и 25 967 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 424 подписчиков.

Согласно последним данным от 04 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -235, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.15%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.64% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 178 просмотров. В течение первых суток публикация набирает 99 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 05 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 424
Подписчики
-324 часа
-507 дней
-23530 дней
Архив постов
5) घारापुरी (एलिफंटा) गुंफा कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
Anonymous voting

4) कातळशिल्प खालीलपैकी कोणत्या गावात आढळतात?
Anonymous voting

3) रायगडमधील पोलादपूर व साताऱ्यातील महाबळेश्वर यांना जोडणारा घाट कोणता?
Anonymous voting

2) रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम कोणता?
Anonymous voting

1) रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी कोणत्या खाडीला मिळते?
Anonymous voting

🚨 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ज्युनियर असिस्टंट -Clerk) या परीक्षेच्या संपूर्ण गुणांच्या परिपूर्ण तयारीकरिता अत्यंत
🚨 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (ज्युनियर असिस्टंट -Clerk) या परीक्षेच्या संपूर्ण गुणांच्या परिपूर्ण तयारीकरिता अत्यंत उपयुक्त बॅच 🔥 संपूर्ण IBPS पॅटर्न वर आधारित ! 📌 ही बॅच आज दि. 24 जून 2026 पासून आपल्या ॲपवर Recorded स्वरूपात उपलब्ध झाली आहे. 🚨आजच आपला प्रवेश निश्चित करा ! ✅Fees फक्त 1200/— ✅नवीन बॅच लॉन्चिंग निमित्त 20% ची विशेष सूट ✅कूपन कोड: PK20 📌 बॅचची वैशिष्ट्ये: 👉 माध्यम: मराठी 👉 सर्व अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख बॅच 👉 Pdf स्वरूपात नोट्स उपलब्ध 👉 बॅच Validity : 1 वर्ष 👉 Unlimited Views 👉PYQ विश्लेषण आणि टेस्ट सिरीज 👉 तज्ञ विषय शिक्षकांचे मार्गदर्शन ❇️ऑनलाइन बॅच जॉईन करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा. ❇️ ॲपचे नाव: Pravin Kad classes ❇️ App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin.kads.classes For iphone users: https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 (Organization ID: 0882931) 😍 डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी: https://www.youtube.com/@asst.prof.pravinkad1333 Telegram channel 👇 https://t.me/auditoraccountantpk           💥 अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://wa.me/918788167249

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? Join @BhugolMpsc
Anonymous voting

ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच - 2026 ची प्रथम आवृत्ती 📘 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/products/tcs-vishleshan-va-vargikaran-prashnapatrika-sanch-pratek-prashnache-spashtikaran-saha

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.... 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺 📚 पुस्तक
📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच ● प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह.... 🔺 2026 ची प्रथम आवृत्ती🔺
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये
● TCS ने घेतलेल्या एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश ● या पुस्तकामध्ये एकूण 102 प्रश्नपत्रिका आणि 8700+ प्रश्नांचा समावेश ● रद्द झालेल्या प्रश्नांसह स्पष्टीकरण ● TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचे प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा जास्त आहे. 🔴 पुस्तकामध्ये समाविष्ट पदांच्या प्रश्नपत्रिका > नगरपरिषद भरती - 13 प्रश्नपत्रिका > तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती - 57 प्रश्नपत्रिका > वनरक्षक भरती - 32 प्रश्नपत्रिका > एकूण 102 प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔘 या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकांची मांडणी - प्रत्येक विषयानुसार ● सामान्य ज्ञान - 2420 प्रश्न ● गणित - 2100 प्रश्न ● इंग्रजी - 2100 प्रश्न ● मराठी - 2100 प्रश्न 📘 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://mpscbooks.in/products/tcs-vishleshan-va-vargikaran-prashnapatrika-sanch-pratek-prashnache-spashtikaran-saha 🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554

📕 TCS - विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच

🌏 'रेडी' (Redi) बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.  🛑 या बंदराविषयी काही महत्त्वाची माहिती: ◾️तालुका: हे बंदर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात येते. ◾️महत्त्व: हे प्रामुख्याने लोहखनिज (Iron Ore) निर्यातीसाठी ओळखले जाते. ◾️स्थान: हे महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेजवळ असून अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. ◾️पर्यटन: या गावातील 'रेडी गणपती' मंदिर आणि 'यशवंतगड' किल्ला पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

' रेडी ' बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

🌏 महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी गोदावरी आहे. ◾️गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. ◾️तिची एकूण लांबी सुमारे, किमी (सुमारे ९१० मैल) असून, महाराष्ट्राची 'दक्षिण गंगा' म्हणून ती ओळखली जाते आणि ती महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे तयार करते 🛑 गोदावरी नदीबद्दल महत्त्वाचे तपशीलः ◾️उगमः त्र्यंबकेश्वर, नाशिक (महाराष्ट्र). ◾️एकूण लांबी: ≈ 1,465 किमी (910 मैल). ◾️महत्त्वः ही महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहे. ◾️प्रवाहः महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहून बंगालच्या उपसागराला मिळते. ◾️गोदावरी नदीला महाराष्ट्राची 'जीवनवाहिनी' असेही म्हटले जाते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे?
Anonymous voting

🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी  २२ मार्च रोजी साजरा केला जातो.  🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे: ◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. ◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे. ◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो. ◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous voting

🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.  ◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे. ◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मराठी व्याकरण - Статистика и аналитика Telegram-канала @mpscpdfnotes