ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 16 303 подписчиков, занимая 12 348 место в категории Образование и 26 004 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 16 303 подписчиков.

Согласно последним данным от 26 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -212, а за последние 24 часа — -9, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.33%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.94% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 217 просмотров. В течение первых суток публикация набирает 154 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 27 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

16 303
Подписчики
-924 часа
-447 дней
-21230 день
Архив постов
🌏 जयगड खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, जिथे शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते आणि जयगड किल्ला याच खाडीच्या मुखाशी स्थित आहे, जो या भागातील एक महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे.  ◾️जिल्हा: रत्नागिरी. ◾️नदी: शास्त्री नदीच्या मुखाशी वसलेली आहे. ◾️वैशिष्ट्य: जयगड किल्ला याच खाडीच्या बाजूला असून, खाडीच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली होती.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

उभादांडा हे कवितांचे पहिले गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव कोणते ?
Anonymous voting

💥MPSC Combine Full Course ✅ 🔴PSI-STI-ASO-SR MPSC संयुक्त गट ब आणि गट क संपूर्ण कोर्स 📅 दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून बॅच
💥MPSC Combine Full Course ✅ 🔴PSI-STI-ASO-SR MPSC संयुक्त गट ब आणि गट क संपूर्ण कोर्स 📅 दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून बॅच सुरू 🧑🏻‍💻 Offline (सदाशिव पेठ, पुणे) + Online Course (Online कोर्स fees मध्ये विशेष सवलत) Demo Sessions साठी हा ग्रूप जॉइन करा: https://chat.whatsapp.com/C3lFK0mYoip157y6R9kVJQ?mode=gi_t 🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व , मुख्य आणि मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन 👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स 👉 सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य (Books आणि Notes) 👉 टेस्ट सिरीजचा समावेश 👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार 👉 अंकगणित आणि बुद्धिमत्तावर विशेष भर 👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन 👉 चालू घडामोडींची विशेष सत्रे 👉 MCQs solving वर विशेष भर
📞Admission साठी 080-69015454 / 080-69015455 नंबर वर संपर्क करा..

👍आज चॅनल वर रोज एक combine मुख्य चा पेपर पोस्ट करण्यात येईल.💯 पुढील शंभर दिवस रोज एक असे शंभर पेपर चॅनलवर पोस्ट करण्यात येत
👍आज चॅनल वर रोज एक combine मुख्य चा पेपर पोस्ट करण्यात येईल.💯 पुढील शंभर दिवस रोज एक असे शंभर पेपर चॅनलवर पोस्ट करण्यात येतील. तुमच्या मित्रांपर्यंत आपले चॅनल नक्की पोहोचवा.💯. #FreeCombineTest

कोणत्या भारतीयाने 2026 चा जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकला?

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/K0u8KqCetIEGTeheeGaUlh?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/FgRrEGdZrbSBHbvUDGZsIE?mode=gi_t ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/K5cZl0c1T0SFdZ8UKdD69u?mode=gi_t

🎯 खालीलपैकी अव्ययसाधीत विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते❓
Anonymous voting

🎯 वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत❓
Anonymous voting

🎯 *कुत्र्याने* चावा घेतला. अधोरेखित शब्दाचे नाम कोणते❓
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या बंदरास 'अरबी समुद्राची राणी' असे म्हणतात ?
Anonymous voting

आंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते?
Anonymous voting

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓

✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरत
✍️पोलीस भरती मध्ये 100% हा प्रश्न विचारला जाणार👇 🔰वर्दीतल्या माणसाच्या नोंदी" या पुस्तकाचे लेखक कोण ❓ ✅जॉईन करा - पोलीस भरती 2026

😍😍सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध 😍😍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📕 राज्यघटना = Download (1.5mb) 📕 इतिहास =   Download (1mb) 📕 विज्ञान =   Download (3mb) 📕 अर्थव्यवस्था =  Download (2.2mb) 📕 भूगोल =   Download (3mb) 📕 चालू घडामोडी = Download (12mb)

🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏 🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा) 🌊  जायकवाडी = (गोदावरी) छञपती संभाजीनगर 🌊  बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड 🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर 🌊  गंगापूर = (गोदावरी) नाशिक 🌊  राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर 🌊 मोडकसागर = (वैतरणा) ठाणे 🌊 उजनी = (भीमा) सोलापूर 🌊 तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर 🌊 यशवंत धरण = ( बोर ) वर्धा 🌊 खडकवासला = ( मुठा ) पुणे 🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी ━━━━━━༺༻━━━━━━ Join @Bhugolmpsc ✔️

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

🌏 भारताचे पहिले सौर शहर (Solar City) सांची, मध्य प्रदेश आहे. या ऐतिहासिक शहरात सौर ऊर्जेचा वापर करून विजेची गरज भागवली जाते आणि ते अक्षय ऊर्जेच्या वापरात एक महत्त्वाचे उदाहरण बनले आहे. ◾️सांची, मध्य प्रदेशः हे भारतातील पहिले 'सोलर सिटी' आहे, जिथे सौर ऊर्जेवर आधारित वीज निर्मिती केली जाते. ◾️उद्दिष्टः सांचीला अक्षय ऊर्जेचा वापर करून एक 'नेट झिरो सिटी' बनवण्याचे उद्दिष्ट आहे, ◾️सौर ऊर्जा प्रकल्पः सांचीमध्ये सुमारे 3 मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असलेले सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहेत, ज्यात सौर पॅनेलचा वापर केला जातो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

भारतातील पहिले सौर शहर कोणते आहे ?
Anonymous voting