ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 456 подписчиков, занимая 12 938 место в категории Образование и 25 917 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 456 подписчиков.

Согласно последним данным от 29 сентября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -264, а за последние 24 часа — -11, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.20%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.61% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 185 просмотров. В течение первых суток публикация набирает 94 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 30 сентября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 456
Подписчики
-1124 часа
-617 дней
-26430 дней
Архив постов
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष
एमपीएससी गट-क 2026 च्या परीक्षेची परिपूर्ण, नियोजनबद्ध आणि थेट गुणाभिमुख तयारी करण्यासाठी 'रयत प्रबोधिनी' घेऊन येत आहे विशेष 'Super 60' ऑनलाईन बॅच! 📌 ही बॅच कोणत्या पदांसाठी उपयुक्त आहे? तलाठी महसूल सहायक (Revenue Assistant) कर सहायक (Tax Assistant) AMVI (सहायक मोटर वाहन निरीक्षक) व इतर सर्व गट-क पदे 🎁 बॅचसोबत मिळणारे मोफत साहित्य ! 📝 संपूर्ण ऑनलाईन स्वरूपातील रयत टेस्ट सिरीज मोफत (Exam-Oriented Practice) 📚 PYP (मागील वर्षांच्या प्रश्नांचा) सराव बॅच मोफत 📖 मुख्य परीक्षेसाठी संपूर्ण 'मराठी व्याकरण' बॅच मोफत ज्या मुलांना पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे त्या मुलांनी वरील बॅचचा विचार करावा व आजच आपला प्रवेश निश्चित करावा. बॅचमध्ये कश्याप्रकारे शिकवले जाणार आहे या साठी उमेश कुदळे सरांचे लेक्चर नक्की पहा : https://youtube.com/live/piOusO_PJs0?feature=share बॅच ची लिंक : https://shorturl.at/4pCcr M.no 9216950101 / 9216950303

🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही. ◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते. ◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात. ◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.  ◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते. ◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

📍तलाठी भरती 90 दिवसांचे अभ्यासाचे परफेक्ट नियोजन..🎯 by किरण पाटील सर MPSC Group C Rank 1 ♦️YouTube Live ⏰आज सायं. 6 वाजता Click on "NOTIFY ME"👇🏻 https://youtube.com/live/V9dk_JPwn_k https://youtube.com/live/V9dk_JPwn_k https://youtube.com/live/V9dk_JPwn_k

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting

🌏 सापुतारा हे गुजरात राज्यात, डांग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेले हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण (Hill Station) आहे. ◾️ हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, गुजरातचे एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.  🛑 मुख्य माहिती: ◾️ राज्य: गुजरात (Maharashtra-Gujarat Border). ◾️ जिल्हा: डांग जिल्हा (Dang District). ◾️ ठिकाण: सह्याद्री (पश्चिम घाट). ◾️ वैशिष्ट्ये: निसर्गरम्य दऱ्या, तलाव, धबधबे, आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

🔴 Live Live Live @5pm 🔗 Lecture Link : https://youtube.com/live/ELT9N4zRZiM?feature=share Concept शिकूया | Practice करूया | Out Of Marks मिळवूया.. हा Lecture आपल्या सर्व मित्रांना आणि WhatsApp/Telegram Study Groups मध्ये नक्की Share करा.

🔴LIVE 🔴LIVE 🔴LIVE @5pm ✅ पहायला विसरू नका फ्री फ्री फ्री. https://youtube.com/live/ELT9N4zRZiM?feature=share 📢 खूप झाली P
🔴LIVE 🔴LIVE 🔴LIVE @5pm ✅ पहायला विसरू नका फ्री फ्री फ्री. https://youtube.com/live/ELT9N4zRZiM?feature=share 📢 खूप झाली Planning … आता अभ्यासाला सुरुवात करूया! ✅ एक-एक Topic पक्का करूया.....एक-एक Mark पक्का करूया. 📚 आजचा Topic : काळ व काम 📖 विषय : गणित स्पर्धा परीक्षांची तयारी करताना बहुतेक विद्यार्थ्यांना ‘काळ व काम’ हा टॉपिक अवघड वाटतो. पण तलाठी, MPSC Group C, RTO AMVI आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये या टॉपिकवर 1 ते 2 गुणांचा प्रश्न हमखास विचारला जातो. या Lecture मध्ये आपण शिकणार आहोत 🔥 काळ व कामाची संपूर्ण Concept 🔥 प्रश्न सोडवण्याची सोपी लाडू Method 🔥 परीक्षेत वेळ वाचवणारे जबरदस्त Shortcuts 🔥 महत्त्वाचे व परीक्षाभिमुख प्रश्न 🔥 भरपूर Practice 👨‍🏫 मार्गदर्शक : Dnyan Warade Sir 🏫 Master Teacher 📅 दिनांक : 24 July ⏰ वेळ : 5pm 🔗 Lecture Link : https://youtube.com/live/ELT9N4zRZiM?feature=share Concept शिकूया | Practice करूया | Out Of Marks मिळवूया.. हा Lecture आपल्या सर्व मित्रांना आणि WhatsApp/Telegram Study Groups मध्ये नक्की Share करा.

अर्ग हे काय असते?
Anonymous voting

मांजरा ही नदी ----- बाजूने गोदावरीस मिळते.
Anonymous voting

❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ ❤️ तलाठी...1539 जागा ❤️ किती Marks Target हवे?? ❤️ 90 दिवसात अभ्यास शक्य आहे... का...? 🎙.मार्गदर्शक :  Amit sir 📹 YouTube Live 📹 ⏰ 3️⃣🔤0️⃣0️⃣😚😌 ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://youtube.com/live/QwSZvrTvhYE?feature=share https://youtube.com/live/QwSZvrTvhYE?feature=share

😡🥳😫🥳😡🙁☹️ 😏🥳😡😒🙁 Pre + Mains Batch 🆘 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2026 – 1539 पदांसाठी 🆘 🔝 महाराष्ट्रातील सर्वात अ
😡🥳😫🥳😡🙁☹️ 😏🥳😡😒🙁 Pre + Mains Batch 🆘 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2026 – 1539 पदांसाठी 🆘 🔝 महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी.. 🆕. Admission Open ❤️ Pre BATCH https://uidek.on-app.in/app/oc/876608/uidek ❤️ Pre + Mains BATCH https://uidek.on-app.in/app/oc/876617/uidek 📞 अधिक माहितीसाठी संपर्क :  9158479191

🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥 🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे ज
🔥 MPSC Combine गट-क | ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) 2026 🔥 🎯 तलाठी भरतीची सुवर्णसंधी! 1539 तलाठी पदे आणि गट-क एकूण 5707 पदे जाहीर! 📚 BeePublication घेऊन आले आहे MPSC पॅटर्न गट-क – ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे सर्वसमावेशक पुस्तक. ✅ 2011 ते 2026 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण ✅ प्रत्येक प्रश्नाचे सोपे व सविस्तर स्पष्टीकरण ✅ इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी ✅ MPSC Combine गट ब व गट क पूर्व परीक्षेवर आधारित ✅ वेळेची बचत करून Smart Study करण्यासाठी उपयुक्त 🗓️ पूर्व परीक्षा : 25 ऑक्टोबर 2026 🚀 आजच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे मागणी नोंदवा! 🛒 Amazon आणि Flipkart वरही उपलब्ध. 🔗 खरेदी साठी लिंक https://www.flipkart.com/product/p/itme?pid=RBKHPKNXRKYV2YYG https://www.amazon.in/dp/B0HB4ZR9D3 📖 BeePublication – Knowledge is Power योग्य पुस्तक + योग्य सराव = हमखास यश! 🎯 📞 संपर्क https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1

कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?
Anonymous voting

नवेगाव टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous voting

🚩आषाढी एकादशी 🎉मेगा offer 23/24 जुलै 🛍70 to 80% Discount on every course 👼तलाठी, लिपिक, गट क - MPSC 👼 ग्रामसेवक, आरोग्य
🚩आषाढी एकादशी 🎉मेगा offer 23/24 जुलै 🛍70 to 80% Discount on every course 👼तलाठी, लिपिक, गट क - MPSC 👼 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन 👼वनरक्षक, दारूबंदी पोलीस 👼 पोलीस भरती, सैन्य भरती, SSC GD 🚨मार्गदर्शक 🔘 विठ्ठल बडे, निवड PSI 🔘सुशांत ढेकळे, निवड UPSC 🔘ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत 🖥 इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक. ▶️APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app ✅What's app - https://wa.me/919075058049 🙏 एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल. 🙏 कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी.